विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥२॥ कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥३॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥
@priyapatole7734 Жыл бұрын
सुंदर सुरेख अतिशय गोड
@TheMandardange2011 Жыл бұрын
यामध्ये शब्द स्पष्ट आहेत
@TheMandardange2011 Жыл бұрын
मी याचीच वाट पाहत होतो .... गोवा मध्ये म्हंटले ते मी बसवून एका मंदिरात गायले होते