या वर्षी 2023 मधे ठाणे ला आहे का? कधी व कुठे क्ृपया सांगावे....
@denesamajacheofficial6572 Жыл бұрын
हो ह्या वर्षी हा उपक्रम पार्ले ११-१२ आणि २५-२६ फेब्रुवारी ठाणे CKP हॉल ,खारकर आळी,कोर्ट नाक्या जवळ ,ठाणे पश्चिम
@hrishi-jagtap2 жыл бұрын
खूप छान उपक्रम, सलग १८ वर्ष झाले याला. मी उद्या येणार आहे (25 September 2022)
@akshatasvlogs2 жыл бұрын
Nice
@viveklaghate68372 жыл бұрын
👌👍अतिशय स्तुत्य उपक्रम. 🙏🙏🙏
@u.shrivastava18302 жыл бұрын
खूप छान कार्य👏सलग 18 व्या वर्षी होत असलेल्या या आयोजनासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा. वीणा आणि संपूर्ण team चे मनापासून कौतुक वाटते🙏
@athershaikh37092 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@pawanpawan58022 жыл бұрын
Hi
@ceckailieva12093 жыл бұрын
🥰🥰🥰🙏💕🇧🇬
@monamore57383 жыл бұрын
Amazing
@u.shrivastava18303 жыл бұрын
That's gr8. Best Wishes👍
@shubhangikatdare5373 жыл бұрын
खुप छान उपक्रम आहे.
@arvinddandage78773 жыл бұрын
नमस्कार. समाजाची सेवा करणार्या अनेक संस्थांना एकत्र आणून त्यांना निरपेक्षपणे समाजातूनच मदत मिळवून देण्यासाठी तुम्ही करत असलेल्या या प्रयत्नांना खरच प्रणाम. हे कार्य सुद्धा ' समाजाचे देणे' या भावनेने करत आहात. अभिनंदन व शुभेच्छा. अरविंद दंडगे.
@bhagwankale90093 жыл бұрын
खूप छान मॅडम
@sudhirchakre81813 жыл бұрын
Thx Mam
@sportlover15823 жыл бұрын
नक्की उपक्रमात काय होते?
@shilpanatu99303 жыл бұрын
वा मस्त, खूप शुभेच्छा
@shripadshirwalkar55703 жыл бұрын
♥️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@abhijitbachal24733 жыл бұрын
Namskaar! Please provide online facility also like last year .
@nandakulkarni92244 жыл бұрын
सायली , तू पण खूप छान बोलत होतीस👌 तू कलाकार असूनही समाजासाठी काहीतरी करण्याची तुझी आस्था जाणवली, कौतुक वाटले!! स्त्रियांचे मासिक पाळीचे प्रश्न ,समस्या यासाठी तू जे काही करतेस त्यासाठी , आणि तुझ्या यशस्वी व्यावसायिक वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!👍
@nandakulkarni92244 жыл бұрын
वीणा , "देण समाजाचं " हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे , 👌 तुमच्या कार्याची रूपरेखा समजली. 👍 मी भारतात परत आले की तुला नक्की भेटणार...
@rameshsohoni80354 жыл бұрын
छान उपक्रम .सावनी व वीणा तुम्हा दोघींचे अभिनंदन
@mayashimpi51944 жыл бұрын
Khup chhann savni , welldoun
@sumangokhale81034 жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम झाला. मी तुमच्या बरोबर ढेबे वाडा ट्रीपला आले होते. मला काही समाजासाठी तुमच्या कडे मदत द्यायची आहे. गवगवा न करता कसे ट्रांसफर करू?
@u.shrivastava18304 жыл бұрын
खूप छान बातचीत👌👌 सुमीत sir, चिन्मयी mam आणि वीणा, आपण सांगितलेले आपले कार्य आणि अनुभव, ऐकणाऱ्यांच्यात मनात, समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आणि उत्साह निश्चितच निर्माण करतील🙏
@yajurvendra20204 жыл бұрын
Apratim karyakram. Atyant abhinav ani upayukta karyakram.
@arunaphatak8804 жыл бұрын
🙏अतिशय स्तुत्य उपक्रम 🙏🌷🌷
@rohitwalimbe81104 жыл бұрын
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही, हा उपक्रम राबवणं हे केवळ अप्रतिम👌👌👌👌👌👌
@milindkank4 жыл бұрын
कृपया आपण नोंद घेतलेल्या संस्थेच्या बद्दल कुठे एकत्रित माहिती असेल तर हवी आहे
@medhadeshpande84494 жыл бұрын
सुस्तय उपक्रम आहे
@u.shrivastava18304 жыл бұрын
covid pandemic च्या विपरीत परिस्थितीतही या वर्षी उपक्रम चालू ठेवण्याच्या संकल्पा ला सलाम🙏 सामाजिक कार्याची आपुलकी आणि निष्ठा यावरून जाणवते. खूप छान Veena and team. Best Wishes.
@milindacharya98984 жыл бұрын
Hearty Congratulations Milind Acharya 🙏 Comment 👇 Like 👇 Share 👇 Subscribe 👇 kzbin.info/door/NQF4XMDDIaLUeE921KjBqg For more info, click *facebook.com/DeepArchanCharitableTrust*