Пікірлер
@poojachoudhari1949
@poojachoudhari1949 9 сағат бұрын
Nice information shared👍🏻
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 9 сағат бұрын
Thanks
@gajananshendurkar8334
@gajananshendurkar8334 14 сағат бұрын
खूप छान, उपयुक्त माहिती 👌🙏🙏🙏
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 10 сағат бұрын
Thanks
@ranjanaborhade109
@ranjanaborhade109 Күн бұрын
छान वाटली रेसिपी मस्तच दाखवली आहे न्यू फ्रेंड सपोर्टग ताई तुम्ही पण करा धन्यवाद ❤❤❤❤
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 10 сағат бұрын
Thanks
@premsukhbople1548
@premsukhbople1548 Күн бұрын
Nice recipe.
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 10 сағат бұрын
Thanks
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 2 күн бұрын
छान रेसिपी . आभार
@choudharimohan6697
@choudharimohan6697 3 күн бұрын
हर हर गंगे
@tasteofvidarbha7911
@tasteofvidarbha7911 3 күн бұрын
हर हर गंगे
@bhartiudawant9584
@bhartiudawant9584 4 күн бұрын
खुप छान पापड सोपी पद्धत आहे
@santoshshinde6127
@santoshshinde6127 4 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 5 күн бұрын
छान व्ही . डी . ओ . धन्यवाद
@sangitaingle9004
@sangitaingle9004 5 күн бұрын
खूप छान माहिती सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@choudharimohan6697
@choudharimohan6697 7 күн бұрын
खुप छान व्हिडिओ,आपल्या भारत देशात, खुप संत महत्मे‌ होऊन गेले.आपण वेगवेगळ्या भागात जर गेलो तर त्याची महती, आपल्याला पटते . माहिती मिळते असंच पावण‌ हे ठिकाण आहे.मंत्रालयम् येथील भित्तीचित्र पाहण्यासारखे आहेत. मूर्त्या द्वारे येथे जेही काही आतापर्यंत अवतार झाले त्यांचे, माहितीसह खूप छान प्रकारे रेखाटन केले आहे, आणि रंगसंगती तर‌ अप्रतिम आहे.
@SandeshUmrotkar
@SandeshUmrotkar 7 күн бұрын
Bhakt niwas ahe ka
@mydiaries3177
@mydiaries3177 9 күн бұрын
Jay Gurudev Datta
@manishtayde2351
@manishtayde2351 9 күн бұрын
मला तर हा प्रसाद मिळाला नाही मला परत हा प्रसाद करून पाठवा
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 9 күн бұрын
ठीक आहे.
@RanjanaPatil-w2h
@RanjanaPatil-w2h 10 күн бұрын
खुप छान
@ashabadgujar2572
@ashabadgujar2572 11 күн бұрын
मस्त रेशिपि अजिबात कडू न लागणारे पोस्टींक मेथिचे लाळु आम्ही पण असेच बणवतो
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 8 күн бұрын
अच्छा
@digambarmurumkar2024
@digambarmurumkar2024 11 күн бұрын
आनंद देव दत्त खूप छान 🎉
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 11 күн бұрын
देव दत्त 🙏
@mohanchoudhari527
@mohanchoudhari527 11 күн бұрын
जय श्री गुरुदेव दत्त.खुपचं‌ छान
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 11 күн бұрын
देव दत्त 🙏
@meenayemal1792
@meenayemal1792 12 күн бұрын
कशासाठी ही पूजा करतात
@mohanchoudhari527
@mohanchoudhari527 11 күн бұрын
जय श्री‌ गुरुदेव दत्त ज्याप्रमाणे मनुष्य सत्यनारायणाची पूजा ठेवतात, कुणी जागरण गोंधळ ठेवतो, देव एकच आहे पण त्यांचे मनन भजन पूजन करणारे जसे वेगवेगळे लोक आहेत . वेगळेवेगळे संप्रदाय आहेत, जसे की वारकरी संप्रदाय, तशेच पंथ, वेगळेवेगळे आहेत.देवाला स्मरणाचे मार्ग सुद्धा ,वेगवेगळे आहेत. त्याचप्रकारे आनंद संप्रदाय यामध्ये ही पूजा पद्धत आहे. यामध्ये श्री दत्तगुरूंचे भजन पूजन करून भाविक भक्त, श्री दत्तगुरु चा नाम गजर भजना द्वारे करतात. दुसऱ्या साईडला पूजा मांडली जात आहे. ही पुजा प्रथम श्री दत्त अवतारा नंतर अनुसया मातेने घातली होती. त्यानंतर ऋषीमुनींनी हीच पूजा पद्धत चालू ठेवली ती आज पर्यंत युगन युगे चालू आहे. श्रीक्षेत्र माहूर गड. येथे जेवढे ही मठ आहेत तिथे हीच पूजा पद्धत चालू आहे. ईश्वर निर्गुण निराकार आहे, त्याच निर्गुणाची निराकाराची ही पूजा पद्धत आहे.
@mohanchoudhari527
@mohanchoudhari527 11 күн бұрын
जय श्री गुरुदेव दत्त ज्याप्रमाणे मनुष्यप्राणी श्री सत्यनारायण भगवान ची पूजा करतात. जसे की वेगवेगळे संप्रदाय आहेत वेगवेगळे पंथ आहेत कुणी‌ त्या परमात्म्याला, नामस्मरणाने प्रसन्न करतो, कुणी भजन पूजन करून प्रसन्न करतो. तर कुणी जप‌ तप करून प्रसन्न करतो. त्याचप्रकारे आनंद संप्रदायामध्ये ही पूजा पद्धत, श्री दत्तात्रय प्रभू प्रकट झाले तेव्हापासून ही पूजा पद्धत चालू आहे. ही प्रथम पूजा अनुसया मातेने घातली, त्यानंतर ऋषीमुनींनी हीच पद्धत पुढे चालू ठेवली, तेव्हापासून ती पद्धत चालू आहे तर आता पण भाविक भक्तमंडळी अशा प्रकारे पूजा मांडून मनोभावे श्री गुरुदेव दत्तांची पूजा करतात. त्यामध्ये एका साईडला भजन पूजन चालू आहे. दुसऱ्या साईडला पूजा मांडणे‌ चालू आहे. ईश्वर निर्गुण निराकार आहे, त्यांचीच पूजा पद्धत.
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 11 күн бұрын
खूप छान प्रश्न विचारला आपण......ज्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा करतात, त्याच बरोबर प्रमाणे दत्त आनंद सांप्रदाय मध्ये अशा प्रकारच्या पूजा केल्या जातात. जसे की कळस पूजा, सोळस पूजा, 32 ची पूजा, 64 ची पूजा आणि सर्वात मोठी पूजा 128 ची म्हणजे महापूजा इत्यादी दत्त पूजा केल्या जातात.
@mahachraya
@mahachraya 12 күн бұрын
खूपच छान महापूजा आनंद देवदत्त
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 8 күн бұрын
देव दत्त 🙏
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 12 күн бұрын
खुप मस्त . धन्यवाद . जय गुरुदेव दत्त
@swapnilraut696
@swapnilraut696 12 күн бұрын
Khupach masta 👌👌 देव दत्त🙏
@rajuraut3867
@rajuraut3867 13 күн бұрын
मस्त जमले हो लाडू 👌👌👌
@ovi1059
@ovi1059 14 күн бұрын
Nice information mam
@SandeshUmrotkar
@SandeshUmrotkar 15 күн бұрын
Main mandir che bajula ahe ka
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 15 күн бұрын
नाही. मंदिराच्या समोर नदी आहे आणि नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती हे मंदिर आहे.
@RanjanaPatil-w2h
@RanjanaPatil-w2h 15 күн бұрын
मस्त झाले लाडु
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 16 күн бұрын
हिवाळ्यातील ताकद देणारी छान रेसिपी . धन्यवाद
@sangitaingle9004
@sangitaingle9004 16 күн бұрын
खूपच छान रेसिपी दाखवली विहीन बाईंनी 😋😋
@kavitaandfamilyvlog8628
@kavitaandfamilyvlog8628 16 күн бұрын
व्वा विहिणबाई मस्त जमले हो लाडू 👌👌👌👌👌👍
@mohanchoudhari527
@mohanchoudhari527 16 күн бұрын
मस्त पौष्टिक लाडू, खूप छान रेसिपी
@bhopdek3527
@bhopdek3527 16 күн бұрын
Tasty recipe
@PrabhakarRaut-r7f
@PrabhakarRaut-r7f 17 күн бұрын
खूप छान👍
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 18 күн бұрын
बढीया रेसिपी . धन्यवाद
@mohanchoudhari527
@mohanchoudhari527 18 күн бұрын
मस्त रेसिपी
@bhopdek3527
@bhopdek3527 18 күн бұрын
APratham healthy and tasty recipe
@bhopdek3527
@bhopdek3527 18 күн бұрын
Very very tasty recipe
@tasteofvidarbha7911
@tasteofvidarbha7911 18 күн бұрын
छान रेसिपी
@mydiaries3177
@mydiaries3177 18 күн бұрын
Nice recipe 😋
@jayamalapatilpatil1694
@jayamalapatilpatil1694 18 күн бұрын
कोयता आहे विळी नाही ती
@katkegroup8800
@katkegroup8800 20 күн бұрын
Khup sunder ❤overall❤gurudevdatta❤
@ChhayaKoshti-bj8vz
@ChhayaKoshti-bj8vz 20 күн бұрын
पालखी आपल्याला घेता येते का, किती वाजता निघते
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 20 күн бұрын
त्यासाठी परमिशन काढावी लागते. आठ ते साडे आठच्या दरम्यान पालखी निघते
@bandusable5721
@bandusable5721 21 күн бұрын
मी करून बघणार आहे
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 20 күн бұрын
अवश्य
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 21 күн бұрын
पवित्र पावन श्री . क्षेत्र . व सुंदर व्हि . डी . ओ . धन्यवाद
@mohanchoudhari527
@mohanchoudhari527 21 күн бұрын
जय श्री गुरुदेव दत्त... नृसिंह सरस्वती महाराज की जय
@bhopdek3527
@bhopdek3527 21 күн бұрын
जय गुरुदेव दत्त 🙏
@kavitaandfamilyvlog8628
@kavitaandfamilyvlog8628 22 күн бұрын
मस्त 👌👌 रेसिपी
@mohanchoudhari527
@mohanchoudhari527 22 күн бұрын
मस्त रेसिपी
@pramilapol7431
@pramilapol7431 23 күн бұрын
ओ बाई किती शुद्ध फसवणूक करता लोकांची.तुमही फोटो मधे दाखवली ती हादग्याचीच फुलं आहेत पण तुम्ही कात्री ने कट केल्या त्याला मुळ्याच्या शेंगा म्हणतात.आणि हादग्याच्या शेंगा चाकु सारख्या चपट्या आणि पोपटी रंगाच्या हातभर लांब असतात.त्यामळे लोकांची फसवणूक करणं थांबवा.
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 23 күн бұрын
व्हिडिओ जरा परत एकदा निट लक्ष देऊन बघा......मग कळेल!
@pramilapol7431
@pramilapol7431 23 күн бұрын
@vidarbhaspecialpakkalaands7710 हादग्याच्या शेंगा दाखवा अगोदर.आमच्या घरीच झाड आहे हादगयाचे चाकुसारखी चपटी लांब पोपटी शेंगा असतात.
@wagharerupali
@wagharerupali 24 күн бұрын
👍