आम्हाला कोल्हापूर फिरायचे आहे.पण transport गाड्या ची माहिती नाही. आदमापुर वरून बस साठी खूप वाट बघावी लागते.आता आम्हाला आदमापुर वरून दुसऱ्या ठिकाणी कोल्हापूर मधे जायचे असेल .एक पर्यटक व्यवसाय म्हणून कोल्हापूर मधल्या लोकांनी पुढाकार घ्यावा.तुम्हाला पण इन्कम मिळेल .जे काही असेल जसे six सिटर,मिनी बस.आज गोवा बघा .गोवा का श्रीमंत आहे.
@user-bl1hn4tu8dАй бұрын
हा मार्ग लवकर होणार नाही उगाच ह्या मार्गांवरून गोवा जाऊ नका रंगाचा बेरंग होईल. रोड दर्जा खराब आहे. पूर्ण road झाला नसताना उगाच दाखवणे चुकीचे
@greenearth4657Ай бұрын
अरे भावा हा विडिओ गारगोटी ते दोनवडे पाहिजे होता. तू परतीचा रस्ता दाखवलास . पण ठीक आहे . विडिओ छान आहे. तसेच लोकांना चालत जाण्यासाठी सर्विस रस्ता नाही आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त. आणि रस्ता गावातून नेण्याऐवजी बायपास केला पाहिजे होता किंवा उड्डाण पूल. पण आपल्या इकडे काही तस शक्य नाही. आणि रस्त्याला तर डांबर दिसतंच नाही त्यामुळे पावसाळा होता होता रस्ता गायब होऊन जाईल.
@jeevantaral115Ай бұрын
Ajibat nahi
@Dreamsforever992Ай бұрын
Congratulations
@sutarseema91632 ай бұрын
❤
@mojesawale68362 ай бұрын
कोल्हापूर मधून कोणत्या मार्गे कसं जायचं आणि कुठं
@AkshayKamble-qu7dv3 ай бұрын
❤❤
@mangeshnarvekar58654 ай бұрын
स्पीकर कशाला आणले शांतता भंग करायला कचरा करुन काहीनी या पर्यटना वाट लावली कचरा करुन
@vikaskamble82284 ай бұрын
❤👍
@vidyapatrut98294 ай бұрын
असा निसर्ग नी माणसं फक्त्त कोल्हापुरातच... 😍
@deepakjagtap94234 ай бұрын
Nice
@dr.prasadgokhale41524 ай бұрын
Very nice video.
@sampatlabade7484 ай бұрын
कोल्हापूर जिल्हा मधील काजू कारखान्याची माहिती द्या
@anitabhosale76375 ай бұрын
Khup chan
@user-ct1zg5tp3j5 ай бұрын
या गावठी काजूच्या बिया लावल्या तर त्यापासून चांगली झाडं तयार होतील काय.
@gauravanerao29916 ай бұрын
Exaust illegal aahe madam tumcha
@vinayakmagadum84496 ай бұрын
तूम्ही असे वागलात तर IPSलोकांनी काय कराच😂😂😂
@RajNikam-ch9sb6 ай бұрын
शाळेत जाण्याचे एकमेव साधन म्हणजे बस होय बस हे सर्व विद्यार्थ्यांसाठी आदरणीय आहे.
@purvasrecipe82276 ай бұрын
अभिनंदन अस्मिता,💐💐 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍
@prasadpatilkolhapurkar29056 ай бұрын
Thanks 😊
@pritichorage51246 ай бұрын
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा🎉❤😊😊
@prasadpatilkolhapurkar29056 ай бұрын
Thanks 😊
@user-ef5hk5dw3n7 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@ajurane.19937 ай бұрын
❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@user-pr4ri8gw3w7 ай бұрын
खुप छान वाटले दोनवडे
@user-en6ou7zb4g7 ай бұрын
खूप सुंदर व निसर्गरम्य रस्ता आहे. छान
@bhushanpatil80237 ай бұрын
एक नंबर नियोजन विषय हार्ड जन्नत एकदम लय भारी श्री वाकोबा प्रसन्न
@vikasgurav2687 ай бұрын
Prasad bhava tuje vidio khup chan ahe parantu tyamade parti vishai dakhale tasech daruchapan ulekh Kara ki tithe daru calat nahi . Vikas gurav vaki pujari.
@amrutchavan27477 ай бұрын
तुझा नंबर पाठव
@DarshanPatil-il1mf8 ай бұрын
Dada tuze gav konte
@narsingrathod79358 ай бұрын
Kolhapur
@kiranm25x8 ай бұрын
Police job will only be saluting MLA and MP's. Just waste
@mangeshnaik17869 ай бұрын
दादा हा गारगोटी वरून कोकणात कोणत्या ठिकाणी आणि गोव्यात कोणत्या ठिकाणी जातो ते सांगितले नाही. अर्धवट व्हिडीओ आणि माहिती.
@SmilingCricketSport-dr5mh7 ай бұрын
कुडाळ तालुक्यातील सोनवडे घोडगे
@umeshsingnath1059 ай бұрын
Bad
@DarshanPatil-il1mf9 ай бұрын
❤
@AmhiKolhapurkar9 ай бұрын
👌👌👌👌
@AmhiKolhapurkar9 ай бұрын
👌👌👌👌👌
@MP644549 ай бұрын
So beautiful❤
@DarshanPatil-il1mf10 ай бұрын
Are dada full day video banav te pan daily nakki tuze video viral hotil