नमस्कार मित्र आणि मैत्रीनीनो मि अनिता देवरे संगमनेर Maharashtra
या चैनल वर तुम्हाला माझ्या लाइफ मधे मी एकटी आई कशी जीवन जगते ते पहायला भेटल
मी 25 वर्षाची असताना माझा नवरा वारला मोठा मुलगा शाळेत दूसरीला होता व लाहाना मुलगा पोटात 7 वा महीना स्वतःचे घर नाही अशा गरीब परस्थिति मधे मूल मोठी केली खुप मोठी मोठी संकटे पार पाडली आता पुढे मी कशी जीवन जगत आहे ते या चैनल वर मी वीडियो टाकत असते नक्की बघा ||
Marathi vlog from sangmner maharashtra
Insta id Anita Devare Maharashtra
instagram.com/anita_devare_maharashtra/
Collaboration or business enquiries, please mail
[email protected]