व्हिडिओ करताना कॅमेरा खूप हालत आहे. मच्छी कशी घेतली ते सांगितलं नाही आपण. मच्छी करत असताना मच्छी ची रेसिपी ची स्टेप बाय स्टेप रेसिपी दाखवायला हवी. बाकी प्रयत्न चांगला आहे. ऑल द बेस्ट
@NandkishorGhadi-i1z10 күн бұрын
तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद 🙏