Пікірлер
@Sska4
@Sska4 2 минут бұрын
अनिश दादा.. जय महाराष्ट्र.. तुमच्या शब्दांनी धीर मिळाला.आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात येईल अस वाटल नव्हतं..आज बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आलेच असतील... साम दाम दंड भेद वापरून जिंकू , हरियाणा पॅटर्न ने जिंकू अस भाजपवाले बोलले होते.. तेचं केलं त्यांनी... पण निष्ठावंत नेहमी ठाकरेंच्या बाजूनेच लढत राहील.... आई भवानीने सगळ्यांना बळ द्यावं हीच प्रार्थना.. 🙏🙏तुमच्या कार्याला , सर्व निष्ठावंतांना, प्रामाणिक पत्रकारांना मानाचा जय महाराष्ट्र 🙏🙏🫡
@MaheshJanokar
@MaheshJanokar 20 минут бұрын
।आमचा पण निष्ठावान वाघ बाळापुर मधुन नितीन देशमुख पाठवला।
@AppasahebGawali198
@AppasahebGawali198 38 минут бұрын
अभिनंदन...
@nageshmahind9698
@nageshmahind9698 40 минут бұрын
जय महाराष्ट्र!
@sushantsawant4086
@sushantsawant4086 Сағат бұрын
Viklya gelelya sarvach bhau ani ladkya bahininch abhinandan ..gujrati clases ghenas surwat karavi garaj lagel . 1500 ÷1825= 0.8 per day heech layki .
@MahendraSawant-g8k
@MahendraSawant-g8k Сағат бұрын
Kahi tari gadbad ghotala zhala aahe
@sunitajadhav3703
@sunitajadhav3703 Сағат бұрын
Paisa jinkla lokshahi harli😢😢 Gujarati wyaparyani Maharashtra cha swabhiman vikat ghetla😢😢
@panduranggurav8241
@panduranggurav8241 Сағат бұрын
EVM jindabad
@bnk472
@bnk472 Сағат бұрын
राजन साळवी
@sunilgawade7951
@sunilgawade7951 Сағат бұрын
तुमचा संदीप नाईक निष्ठावंत कसा झाला तो पण bjp चा आहे ना
@slim11shock
@slim11shock Сағат бұрын
Dude accept it.. या इलेक्शन मध्ये दोघेही ठाकरे बंधूंचा बाजार उठलाय. याला त्याला दोष देऊ नका they both have spectacularly damaged the Thackeray brand permanently. तुमच्या एका व्हिडीओवर मी मागे एक टिप्पणी लिहिली होती की, ठाकरे ब्रँडचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी एकनाथ शिंदे आहे. पण दोन्ही ठाकरे बंधू बालिश आहेत.
@ashokwagh2958
@ashokwagh2958 Сағат бұрын
अनिश दादा तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठी चूक म्हणजे निवडणूक आयोगाची आणि पोलिसांची आहे कारण त्यांना पैसे रोखता नाय आले अहो एका एका मताला 3/5 हजार रुपये वाटले आणि ते पण खुले पणाने आणि पोलीस फक्त उभे राहून बघतात बस
@fashionqueens777
@fashionqueens777 Сағат бұрын
ha evm machine Madhya ki Leela ghotala hai
@prakashpatyane7300
@prakashpatyane7300 Сағат бұрын
होय जय महाराष्ट्र
@satyapednekar5267
@satyapednekar5267 Сағат бұрын
जय महाराष्ट्र
@saritavaidya7004
@saritavaidya7004 2 сағат бұрын
Car che
@s.m.r.technology3881
@s.m.r.technology3881 2 сағат бұрын
Dada sstta geli tar.... Khatar pan.... Shivsena maza pran aahe... Khup said aahe pan... Mazya kuttubh pramukhani puna ek da jiv.. Dilaa...
@sunilgawade7951
@sunilgawade7951 2 сағат бұрын
तुम्ही आग लावू नका
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 2 сағат бұрын
12 che 20.jale
@milsar1972
@milsar1972 2 сағат бұрын
इ वी एम घोटाळा
@rajendrashinde3218
@rajendrashinde3218 2 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩 भाऊ
@prakashmore3028
@prakashmore3028 2 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@sagarsuradkar2228
@sagarsuradkar2228 2 сағат бұрын
Dada zukenge nahi. Jai Maharastra
@laxmanshinde4040
@laxmanshinde4040 2 сағат бұрын
😢
@rameshhatakale2975
@rameshhatakale2975 2 сағат бұрын
Evm घोटाळा फक्त शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव जी बाळासाहेब ठाकरे
@s.m.r.technology3881
@s.m.r.technology3881 2 сағат бұрын
Ja Maharashtra
@dilipkumaryadav4985
@dilipkumaryadav4985 2 сағат бұрын
सर्व विजेत्यां वाघांचे अभिनंदन
@RESHMAPATIL-tm6lu
@RESHMAPATIL-tm6lu 2 сағат бұрын
kalyan gramin. supda sap kela gadrani
@roshanmadavi1932
@roshanmadavi1932 2 сағат бұрын
Evm setting ahe Sir
@Samirkabdule
@Samirkabdule 2 сағат бұрын
शिवसेना.... चला हातात भगवा घ्या विजय आपलाच आहे... त्यांचा विजय हा EVM चा आहे
@yogeshkadam1377
@yogeshkadam1377 2 сағат бұрын
मतदान यंत्र विकसित झाले आहे कारण ते यंत्र जे मोदी शाह बोलतील तसेच करते
@nitinmore8092
@nitinmore8092 2 сағат бұрын
शिवसेना सर्व आमदारांचे हार्दिक अभिनंदन ❤
@nitinmore8092
@nitinmore8092 2 сағат бұрын
महाराष्ट्र चा एवढा सत्यानाश मोदी शहा भाजप शिंदे यांनी केला तरीही महाराष्ट्र यांना निवडून देतो? सर्व आश्चर्य?
@nitinmore8092
@nitinmore8092 2 сағат бұрын
मराठी लोक पण पैशासाठी लाचार झाले आहेत दुर्दैवाने म्हणावे वाटते? 😢
@MilindSawant-jp8ql
@MilindSawant-jp8ql 2 сағат бұрын
गुजरात झिंदाबाद
@laxmanwadkar8002
@laxmanwadkar8002 2 сағат бұрын
अभीनंदन
@ShivsenaThane-Nisthavant
@ShivsenaThane-Nisthavant 2 сағат бұрын
EVM घोटाळा आहे
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 2 сағат бұрын
विदर्भत शेतकऱ्यांना कोणताच प्रश्न नव्हता वाटतं सोयाबीन कापूस याला हमी भाव नको आहे असच वाटतं
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 2 сағат бұрын
मला एक कळत नाहीं जिथे आधी पासून भाजपाची सरकार हाती तिथेचं परत बीजेपी कशी जिकंत आधी हरियाणा आणि आता महाराष्ट्र
@HomeShine07
@HomeShine07 2 сағат бұрын
Only uddhav Balasaheb Thakre is the best.
@prakashtamhane5079
@prakashtamhane5079 2 сағат бұрын
जय महाराष्ट्र🚩जय महाराष्ट्र🚩जय महाराष्ट्र🚩
@ganeshamrutkar2811
@ganeshamrutkar2811 3 сағат бұрын
खूप धक्कादायक निकाल
@milindghag9857
@milindghag9857 3 сағат бұрын
आजचा दिवस दु:खद आणि निराशाजनक आहे. शिवसेनेच्या वाटचालीत आज आणखी एक मोठा धक्का बसला. पण ही लढाई संपलेली नाही. आपण खचून जाणार नाही, न्यायासाठी, सत्यासाठी आणि आपल्या नेतृत्वासाठी उभे राहू. शिवसेनेची ताकद पुन्हा दाखवण्याचा दृढनिश्चय आपण केला आहे. वेळ येईल, आणि आपण परतफेड करणारच! जय महाराष्ट्र!
@ajup009
@ajup009 3 сағат бұрын
Nehmi MASHAL sobat rahnar 🔥
@bunty2591
@bunty2591 3 сағат бұрын
Raju parulekar sir la visarle ?
@chetanlad4326
@chetanlad4326 3 сағат бұрын
Maru de sarvana.Apan naka taap gheu.
@Shivsenechavagh
@Shivsenechavagh 3 сағат бұрын
😢ghat zhala
@AAS-gl2uq
@AAS-gl2uq 3 сағат бұрын
हात जोडून सांगतो EVM देशातून हद्दपार झालीच पाहिजे.. बस्स..🙏🙏🙏
@swarnapawar9669
@swarnapawar9669 3 сағат бұрын
Kishor pawar White shirt
@ravimohite2444
@ravimohite2444 3 сағат бұрын
कालच तुम्ही सांगितलेल्या शिवसेने च्या जागांचे विश्लेषण चुकले का ? लोकशाही चे काय होणार? महाराष्ट्राचे काय होणार ?