Maulana Mahmood Madni Kon?
5:13
2 ай бұрын
Пікірлер
@Amit.Pustake
@Amit.Pustake 5 минут бұрын
🔥🔥 लोकशाहीमध्ये नवा प्रयोग...क्रांतिकारक बदल.. काळाची गरज...🔥🔥 स्पष्टीकरण - १. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले.. अनेक सरकार बदलले आमदार.. खासदार ..मंत्री.. बदलले.. तरीही देशांमध्ये काही फरक पडत नाही. ३. 🙈🙈 लोकशाहीचे खरे लाभार्थी = राजकारणी+ त्यांची मूलबाळ + नातेवाईक +मित्रपरिवार... हेच आहेत.. जनता मात्र अजून भिकारीच आहे..🙈🙈 ४. निवडणुका.. मतदान.. भाषण..नाटक.. तमाशा करून देशाचे प्रश्न सुटणार नाही.. हे आता सिद्ध झालेल आहे.. त्यामुळे आता त्याच गोष्टी "पुन्हा पुन्हा" करणे म्हणजे हा "मूर्खपणा" आहे.. 5. इथून पुढे राजकारणी आणि जनता एकमेकाला मूर्ख बनवत राहणार आहेत.. हीच लोकशाही..आणि हेच राजकारण.. आणि हेच आपलं भविष्य.. 🚨🚨 लोकशाहीतील नवीन प्रयोग 🚨🚨 १.निवडणुकीच्या दिवशी "मतदानपेटी" बरोबरच "ढुंगणपेटी" ठेवण्यात यावी.. २. जनतेला मतदानाबरोबर..ढुंगणावर फटके‌... मारण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे... २. जर राजकारण्यांनी चांगलं काम केले असेल तर मतदाराने "मतदानपेटीत" मत टाकावे.. आणि जर चुकीचे काम केले असेल तर आपले मत "ढुंगणपेटीत" टाकावे.. ३. ज्यांची ढुंगणपेटी जास्त.. अशा राजकारण्यांच "ढुंगण लाल" करून देशातून हाकलून काढायचं.. व ज्यांची मतदान पेटी जास्त त्यांची मिरवणूक काढून खुर्चीवर बसवायचं.. 4. निवडणूक जिंकल्यानंतर जसा गुलाल उधळून मिरवणूक काढण्याची पद्धत आहे..त्याच धर्तीवर...गुन्हेगारी केल्यास.. ढुंगण लाल करून गाढवावरून धिंड काढण्याची पद्धत सुरू करण्यात यावी.. 🔥🔥 ”Hire and fire” both necessary..🔥🔥 नागरिकांच्या समस्या - १. गू घाण.. खड्डेयुक्त, कचरा युक्त.. गटारी युक्त..वारंवार उकरणारे रस्ते.. २. भटकी जनावरे.. भिकारी.. हात गाडीवाले.. अतिक्रमण.. ३. हिरवेगार झाड.. स्वच्छता..फुटपाथ.. parking चा अभाव.. ४. बेशिस्त.. थुंकणारे.. वाहन चालक.. ट्राफिकचे.. रस्ते.. राजकारणातील गुन्हेगारी - १. घोडेबाजार, खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान - मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा,‌ भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) लोकशाहीच्या अपयशाची कारणे - १. अशिक्षित, लबाड राजकारणी.. व मोठ्या प्रमाणावर असणारा अशिक्षित समाज.. २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती... ३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग.. ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव.. * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? उपाय- १. पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. 🔥🔥 लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करा..🔥🔥 १. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकासशाही लागू करा.. २. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा.. ३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा... ** Indian constitution says...** "सत्यमेव जयते.." So am I telling the truth..? लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
@BhimraoGaikwad-rx7co
@BhimraoGaikwad-rx7co 15 минут бұрын
Jaybhim
@shanjarbharaskar7804
@shanjarbharaskar7804 Сағат бұрын
हे सर्व निवेजन बध चालू आहे आणि सर्व जाती धर्म बरोबर होत आहे हे लक्षात कसे येत नाही हे सर्व समाजा बरोबर चालू आहे देशात राज्यत
@RajshreeUmre-nl4jq
@RajshreeUmre-nl4jq 5 сағат бұрын
Exlent speech Rahul dada
@sandusalve7182
@sandusalve7182 6 сағат бұрын
हसर्व मुक्या मंत्री ग्रहमंत्री यांचा प्लॅनिंगन झालं हे कोम्बिंग ऑपरेस्यान कस्यासाठी करायच हे कायद्यात नाही चुकी केली ग्रह मंत्र्यांनी आंबेडकर जाणते वरच दडपण आणलं
@prakashkamble5743
@prakashkamble5743 7 сағат бұрын
राहुल सर जय भिम 🙏🏻 तुम्ही सत्य सांगत आहात खरोखर सुनीयोजीत कट रचण्यात आला आहे,
@dashrathwalwante158
@dashrathwalwante158 16 сағат бұрын
जय भीम सर
@bhagwatshinde8719
@bhagwatshinde8719 Күн бұрын
ह्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, ज्यांनी वत्सला ताईला मारले, या साठी लोकशाही मार्गानेच न्याय साठी लढा चालू ठेवला पाहिजे
@bhagwatshinde8719
@bhagwatshinde8719 Күн бұрын
पोलिस प्रशासन बऱ्याच दलितांच्या विषया वर, विशेषत: संविधान, atrocities च्या केसेस मध्ये दखल देत नाही, आणि आमच्या विरोधात काही कार्य वाही करायचं, किंवा वाद वाढला पाहिजे आणि आपल्याला मग केसेस मध्ये गुंतवून ठेवण्याचा हा कट मनुवादी करत असतात जय भीम जय लहुजी
@satyanandHiwrale
@satyanandHiwrale Күн бұрын
Bjp vishi akdin khare bolele ahe
@Im_Indian1167
@Im_Indian1167 Күн бұрын
राहुल प्रधान साहेब, आपण ,जे स्टेटमेंट देत आहात तुम्ही नक्कीच अभ्यासपुर्ण असणार आहे. समाजावर अन्याय -अत्याचार झाल्यावर तुम्ही नेहमीच त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहत असता. आपल्या हातून यापुढेही असेल च सामाजिक कार्य घडत राहो, ही अपेक्षा💐💐💐
@dilippawar9074
@dilippawar9074 Күн бұрын
🙏खूप छान विषलेशन 🙏जय भीम, जय संविधान 🙏
@anusayadhembare9607
@anusayadhembare9607 Күн бұрын
अगदीच खरे आहे
@pravinkedare8517
@pravinkedare8517 Күн бұрын
Samaj ektrei hone garje che ahe me bolto ha point aapn hati getla pahjel News's Medea sarv gosti avoid karta ahe je ahe aaple agents dakhvte ahe jyana laglae tyana samor aanun tyanche video live kara te kon sp ashel Kiva IAS ashel tyana pan dakhva sir please 🥺 i apologise my self me sarv gostin var without support bolou shkat ny ha aata vishai ahe because of government issues sorry for that but please 🙏 yana justice 🙏⚖️ dyava
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 Күн бұрын
भाऊ तुम्ही मुद्द्याचीभाषा बोलता जय भीम
@gbansode-x5g
@gbansode-x5g Күн бұрын
आंबेडरी समाजाने एकत्र येऊन rss ला त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे
@popatraotadake8642
@popatraotadake8642 2 күн бұрын
संविधान आतुन सर्व संपवुन,मनुवादी व्यवस्था सुरु झालेली आहे.आज दगल करायला पोलिसच उभे आहेत,भिमाकोरेगावचे प्रकरण सुध्दा फडणीस मुख्यमंत्री असताना झाली,हे सर्व नियोजित आहे.हिंदु राष्ट्राची जाहीर मागणी होत आहे. खलितस्थानची मागणी करणारे राष्ट्रद्रोही ठरतात मग यांना दहशतवादी का ठरविले जात नाही,हे समजने महत्वाचे आहे.
@pradipkumarchoudante7760
@pradipkumarchoudante7760 2 күн бұрын
दंगली च्या दिवशी मनुवादी पोलिस बघ्याची भूमिका मध्येच होते। परभणी शहर शांत झाले असतांना पोलिस कोबिंग करुन बौद्ध वस्तीमधील म्हातरे, बायका- पोरांना अमानुष पणे मारहाण केली , तुरुंगात डाबले, बोगस पोलिस केस केल्या आहेत। या मनुवादी सरकार ला बौद्ध समाजाला उध्वस्त करायचे होते काय? या मनुवादी सरकार येऊन चार पाच दिवस ही झाले नाही आणि परभणी मध्ये संविधानाची विटंबना करण्यात आले। विटंबना ज्याने केली त्याची हॉस्पिटल मध्ये सेवा चालू केली आणि निर्दोष बौद्ध युवक, युवती, म्हातरे लोकांना मारुन मारुन फोडून काढले। हा काय प्रकार आहे। येणारे पाच वर्षात बौध्दांचा, दलितांचा असाचं विकास करणार आहेत काय? हे विचार करण्यासारखे आहे? या मनुवादी सरकार पासून सावधान। धन्यवाद🙏 प्रो डॉ प्रदीपकुमार चौदंते। जयभिम- जयभीम- जयसंविधान-जयभारत।।।
@KrishnaIngole-r8e
@KrishnaIngole-r8e 2 күн бұрын
Precisely right Sirji 👍
@KrishnaIngole-r8e
@KrishnaIngole-r8e 2 күн бұрын
JAIBHIM RAHUL PRADHAN SAHEB 🙏🙏🙏💐💐
@Babaravpundge
@Babaravpundge 2 күн бұрын
अत्यंत बरोबर विश्लेषण सर
@SatishPradhan-l5o
@SatishPradhan-l5o 2 күн бұрын
जयभीम
@saralagagunrde7102
@saralagagunrde7102 2 күн бұрын
फडणवीस भाजपात सरकार चा नियती निसर्ग याचा हीशोब करणार फडणवीस साहेब दिल्लीतुन इशारेवर संघाचे इशारेवर फडणवीस खुचिॅसाठी हे करत आहे पण एक दिवस फडणवीस साहेब तुम्हीच वाल्या कौळी होणार कारण तुमचे कडून हि जिवे घेणेचे पाप भाजपात संघी करून घेत आहे पण जिवत .जिव निरपराध याचा जिव हाल करून घैतापा आणि फडणवीस साहेब तुन्ही गुन्हेगार ला वाचवणैसाठी जे खोटे बौलता ते पाप सर्व तुम्हालाच फेडावे लागणार म्हणुन तुम्ही सता पिसाट फडणवीस साहेब विधानसभेत खौटे बौलत पोलीस गुन्हेगार ला वाचवता आहेत पण जिवत पणी तुम्हालाच तुमचै छातीवर.जे निरपराध गैलेले जिव तुमचे छातीवर बसतील.हे सत्य नाकारता येत नाही. हे पुढे तुम्हीच अनुभवाल
@saralagagunrde7102
@saralagagunrde7102 2 күн бұрын
फडणवीस भाजपात यानाच असे पोलीसानी मारले ञतर तेव्हा काय फडणीस साठी कोणता अहवाल देतील ..
@saralagagunrde7102
@saralagagunrde7102 2 күн бұрын
सत्य परिस्थितीत माहीती दुली आहे म्हणून फडणवीस सरकार भाजपात हे विधानसभेत पोलीस व संघकला वाचवणेसाठी खौट बोलत आहेत
@DineshGajre-f9s
@DineshGajre-f9s 2 күн бұрын
100/°
@udalakmeshram914
@udalakmeshram914 2 күн бұрын
अगदी खरं बोललात सर , अश्या नाराधमाला सोडू नये . 🙏🙏🙏
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar 2 күн бұрын
चंद्रचूर नायडू जी परभणी मध्ये जे काय घडलेला आहे ते खूपच वाईट घडलेला आहे आपल्याला जात-पात वरून कुणाला गुन्हे मध्ये सजा द्यायची नाही परभणी मध्ये जे पोलिसांनी हत्याकांड केलेले आहे एका वकिलाची त्याच्यावर लक्ष देऊन त्याला न्याय देण्यात यावे
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar 2 күн бұрын
चंद्रचूर नायडू जी परभणी मध्ये जे काय घडलेला आहे ते खूपच वाईट घडलेला आहे आपल्याला जात-पात वरून कुणाला गुन्हे मध्ये सजा द्यायची नाही परभणी मध्ये जे पोलिसांनी हत्याकांड केलेले आहे एका वकिलाची त्याच्यावर लक्ष देऊन त्याला न्याय देण्यात यावे
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar 2 күн бұрын
मला तर असं वाटतंय हे गावाकडले वाशी पोलीस स्टेशन अंतर वाडीतले पोलीस स्टेशन परभणीतल्या पोलीस स्टेशनची मीटिंग घेण्यात यावी आणि लवकरात लवकर या परभणी मध्ये घडलेल्या हत्याकांड चा आरोपी कोण आहे त्यांना शोधण्यात यावे नाहीतर पोलिसांना त्यांचा युनिफॉर्म काढून त्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल हे कार्य करण्याचा आदेश आहे
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar 2 күн бұрын
संबळ मध्ये जे झालं ते खूपच वाईट झालेला आहे तिकडेही खूप असे बिहारचे लोकांना खूप मार मारून टाकलेले मुसलमान लोकांनी त्यांना मारून टाकून जाळून टाकून दफन करून टाकून त्याच्यावर संबंधित बांधण्यात आलं होतं
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar 2 күн бұрын
संबळ मध्ये जे झालं ते खूपच वाईट झालेला आहे तिकडेही खूप असे बिहारचे लोकांना खूप मार मारून टाकलेले मुसलमान लोकांनी त्यांना मारून टाकून जाळून टाकून दफन करून टाकून त्याच्यावर संबंधित बांधण्यात आलं होतं
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar 2 күн бұрын
बापरे परभणी मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांवरती एवढा अत्याचार केला पोलिसांनी या पोलिसांना तर जाळून टाकलं पाहिजे पोलीस स्टेशन सुद्धा जाळून टाका ते
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar 2 күн бұрын
बापरे परभणी मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांवरती एवढा अत्याचार केला पोलिसांनी या पोलिसांना तर जाळून टाकलं पाहिजे पोलीस स्टेशन सुद्धा जाळून टाका ते
@ReshmaSagavikar
@ReshmaSagavikar 2 күн бұрын
जय भीम
@VijayPanpatil-u5i
@VijayPanpatil-u5i 2 күн бұрын
अगदी बरोबर सर
@jaydeobhalshankar8143
@jaydeobhalshankar8143 2 күн бұрын
Hello Pradhan Saheb, Salam aaplya ya mulakhatitil vicharana !!! V jya dhadsane v nirbhay pane mandle aahet tya dhadala v nirbhay panala hi salam !!! Aapan je nemke v khare khure mudde mandle aahet, tyas tod naahi. Ekdam cirrech vishleshan kele aahe aa po am, je Ki mukhya mantri, police v itar rss pranit vichardhara aahe tya baddal, he atishay satya aahe.... Yacha aapan mhanalya pramane, 85 % janatene ya RSS pranit vicharana tivra virodh karun tyanche he prayatna hanun padle pahijet aani hi aata kalachi garaj aahe !!! Jay Bhim Jay Shivraay, Jay Sanvidhan !!! 💐💐💐🌹🌹🌹👌👌🌹👍👍👍🙏🙏🙏
@RameshGhanghav-lt5cm
@RameshGhanghav-lt5cm 2 күн бұрын
खूप छान राहुल सर तुमचा पहिला व्हिडिओ बघितला मी यातून कळले की आपण किती अभ्यासू आहात आणि लीडर जय भीम जय सविधान
@SukhdevRaut-wu9pn
@SukhdevRaut-wu9pn 2 күн бұрын
Jay bhim jay savidhan sir
@rameshmanwar8129
@rameshmanwar8129 2 күн бұрын
अगदी बरोबर👍👍👍
@ratanwakekar6783
@ratanwakekar6783 2 күн бұрын
नमो बुध्दाय, जय भिम, सर आपले म्हणणे आहे १०० टक्के बरोबर आहे. सर हे आपले म्हणणे, जागृती करणेसाठी आपले सर्व महार (आताचे बौध्द) व आपले समविचारी लोक, पक्षा मध्ये अशी जागृती तयार करावी, असे मानतो. त्यावर काही थोड्या प्रमाणात उपाय आहे. असे मानतो.
@ashokkalewar6156
@ashokkalewar6156 2 күн бұрын
अहो हे सगळ ठिक पण याला पर्याय सांगा. या गृह युद्धाला उत्तर सांगा... बुद्ध धर्माशिवाय आता पर्याय नाही. बाबासाहेब ह्यानी हाच पर्याय दिला आहे मग या बौद्ध धर्माच्या पर्यायाला आपण का स्विकारू नये..
@MadhavMote-if3bq
@MadhavMote-if3bq 3 күн бұрын
जय भीम प्रधान साहेब
@rajeshwarborkar1150
@rajeshwarborkar1150 3 күн бұрын
आपला अभिप्राय, मार्गदर्शन, सूचना खुपच चालल्या असून आकलनिय आहेत.
@vilasgaikwad7358
@vilasgaikwad7358 3 күн бұрын
मनुवादी सरकार आहे तुम्हाला urban नक्षल म्हणून जेल मधे टाकतील म्हणून सावध रहा जय भीम जय संविधान
@sudamjadhav-w4w
@sudamjadhav-w4w 3 күн бұрын
राहुल प्रधान साहेब याची चर्चा, डिबेट खुप महत्वाचे म्हणावं लागेल हे डिबेट पूर्ण महाराष्ट्र, भारतात आणि बुध्दादेशामध्ये पाठवा आणि बहुजन समाज एकत्र या आणि मनुवादी सरकार ला धडा शिकावं हिच काळाची गरज आहे 🙏🙏🙏🙏😪😪😪😪😌😌😌
@vilasraut3468
@vilasraut3468 3 күн бұрын
Jaybhim jayShivray Namo Budhay 💙🇪🇺💙🇪🇺
@BhargavBhagat-k7n
@BhargavBhagat-k7n 3 күн бұрын
दंगलीतील पोलिसी वेशातील दंगलखोर खरोखर कोण याची चौकशी व्हायला हवी.. कारण पोलीस एवढे निर्दयी असतील का..
@dhammprakashsontakke6710
@dhammprakashsontakke6710 3 күн бұрын
Best interview
@narayankamble4811
@narayankamble4811 3 күн бұрын
जयभीम नमो बुद्धाय