Пікірлер
@seemanaik5764
@seemanaik5764 Күн бұрын
छान 👌
@AssalGavran
@AssalGavran Күн бұрын
Thanks 🙏
@balasahebthorat6245
@balasahebthorat6245 Күн бұрын
Mast 💐💐💐
@AssalGavran
@AssalGavran Күн бұрын
Thanks 🤗
@Sapkaltairecipes
@Sapkaltairecipes 2 күн бұрын
ताई छान बनवली मेथी वडी नक्की करून बघेन 👌👍👍
@AssalGavran
@AssalGavran 2 күн бұрын
हो नक्की बनवून बघा व कशी झाली ते पण कळवा. धन्यवाद ताई🙏
@hemangibhole769
@hemangibhole769 5 күн бұрын
आज हे तेल मी पण बनवल आहे हे तेल किती वेळा लावायचे
@AssalGavran
@AssalGavran 5 күн бұрын
आठवड्यातून एक किंवा दोन वेळा रात्री झोपताना लावावे व सकाळी केस धुवावेत
@AssalGavran
@AssalGavran 5 күн бұрын
आठवड्यातून एक किंवा दोन वेळा रात्री झोपताना लावावे व सकाळी केस धुवावेत
@shekharavac
@shekharavac 5 күн бұрын
Wrong song
@AssalGavran
@AssalGavran 5 күн бұрын
कस काय wrong song
@mahanandabhagat84
@mahanandabhagat84 6 күн бұрын
ताई आजकाल फवारणी केली जाते त्यामुळे पार्थ ची मीळत नाही
@AssalGavran
@AssalGavran 6 күн бұрын
हो खर आहे फवारणी मुले भाजी जळून जाते.माझी आई आठवणीने फवारणी किंवा खुरपणी करण्याच्या आधी ही भाजी आवर्जुन आणते.वर्षातून एकदातरी ही भाजी खायला हवी.
@jhalaktvofficial5997
@jhalaktvofficial5997 6 күн бұрын
Khusboo ayega masaale me
@AssalGavran
@AssalGavran 6 күн бұрын
Ha
@jhalaktvofficial5997
@jhalaktvofficial5997 6 күн бұрын
Bahot accha hai
@vaishalikandekar1326
@vaishalikandekar1326 6 күн бұрын
👍👌👌छान
@AssalGavran
@AssalGavran 6 күн бұрын
Thanks 🙏
@AvinashSolase
@AvinashSolase 6 күн бұрын
खुप सुंदर 👌👌👌👍
@AssalGavran
@AssalGavran 6 күн бұрын
Thanks 🙏
@vaishnavisuryawanshi0410
@vaishnavisuryawanshi0410 7 күн бұрын
Mam ye oil kadhi lavayche
@AssalGavran
@AssalGavran 7 күн бұрын
रात्री झोपताना लावावे व सकाळी केस धुवावेत
@chandanipuri4422
@chandanipuri4422 7 күн бұрын
Pink solt use kele tari chalel ka
@AssalGavran
@AssalGavran 7 күн бұрын
हो pink Salt वापरू शकता 👍
@chandanipuri4422
@chandanipuri4422 7 күн бұрын
Kairichya fodi unhat valvaychya ka fankhali sukvale tari chalel 7,8 hour
@AssalGavran
@AssalGavran 7 күн бұрын
Fan khali 7-8 tas sukavlya tari chalel
@prachichandekar3180
@prachichandekar3180 8 күн бұрын
ताई सोमवारी तेल केसांना लावून शनिवारी पर्यंत ठेवला तर चालेल का आणि मग शनिवारी धुतले केस तर चालेल का ??
@AssalGavran
@AssalGavran 8 күн бұрын
आदल्या दिवशी तेल लाऊन दुसऱ्या दिवशी धुवावेत.कारण तेल तसेच ठेवले तर त्यावर धूळ लागते व चिकट केस होतात व त्यामुळे केस damage होतात त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेचच केस धुवावेत
@prachichandekar3180
@prachichandekar3180 8 күн бұрын
ताई तेल बनून झालं की थंड झाल्यावर बाटलीत भरतांना व्हिटॅमिन E गोळी टाकली तर चालेल का??
@AssalGavran
@AssalGavran 8 күн бұрын
हो चालेल
@prachichandekar3180
@prachichandekar3180 8 күн бұрын
ताई विटामिन E ची गोळी टाकली तर चालेल का तेलात ???
@AssalGavran
@AssalGavran 8 күн бұрын
हो,तेल लावताना तुम्ही व्हिटॅमिन E capsule टाका
@savivivek15
@savivivek15 9 күн бұрын
Khup chan soppi recipe ahe
@AssalGavran
@AssalGavran 9 күн бұрын
Thanks 🙏
@dikshitaMahajan-fv9wu
@dikshitaMahajan-fv9wu 13 күн бұрын
Daal batti sobt chinch che daal nhi krta purn mahiti barobr dya taai
@AssalGavran
@AssalGavran 13 күн бұрын
आमच्याकडे टाकतात डाळीत चिंच छान लागते.तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा.
@dikshitaMahajan-fv9wu
@dikshitaMahajan-fv9wu 13 күн бұрын
Daal batti vagyachi bhaji ani daal sadhi plane aste
@dikshitaMahajan-fv9wu
@dikshitaMahajan-fv9wu 13 күн бұрын
Batti che pith maltna halad nhi takli tumhi me pn nehmi karte daal batti amche khandesh chi famous aahe daal batti
@AssalGavran
@AssalGavran 13 күн бұрын
प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते.तुम्ही या पद्धतीने करून बघा नक्की आवडेल तुम्हाला😊
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 19 күн бұрын
खूपच छान पद्धत धन्यवाद
@AssalGavran
@AssalGavran 19 күн бұрын
अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून आभार.🙏
@rajujamadhade9288
@rajujamadhade9288 21 күн бұрын
पाथरीची भाजी खूप औषधी व गुणकारी आहे
@AssalGavran
@AssalGavran 21 күн бұрын
हो
@dhanshreerothe
@dhanshreerothe 21 күн бұрын
Mast
@AssalGavran
@AssalGavran 21 күн бұрын
धन्यवाद 🙏
@eknathsangle5004
@eknathsangle5004 26 күн бұрын
Mee khli hai
@eknathsangle5004
@eknathsangle5004 26 күн бұрын
Taai namskar super
@AssalGavran
@AssalGavran 26 күн бұрын
Thanks 🙏
@pritimune9646
@pritimune9646 29 күн бұрын
ताई तुम्ही छान माहिती सांगितली पण लिखा जातील ना या तेलाने
@AssalGavran
@AssalGavran 29 күн бұрын
Ho sangitlya pramane yogya pramanat kapoor ghala
@khodvegahininath
@khodvegahininath Ай бұрын
ताई हे तेल आठवड्यातून किती वेळा लावावे लागते प्लीज सांगा आम्ही तेल बनवलं आहे😊😊
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
तेल आठवडयातून दोन वेळा रात्री झोपताना लावावे व सकाळी केस धुवावेत.
@gokulbehale2811
@gokulbehale2811 Ай бұрын
पारंपारिक रेसिपी आणि उत्कृष्ठ सादरीकरण.लहाणपणीची आठवण आली.याने मुतखडापण विरघळुन जातो आणि लघवीचे त्रास आणि विकार पण बरे होतात.
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@dineshmanitiwari6146
@dineshmanitiwari6146 Ай бұрын
Language problem but so beautiful presentation ❤❤
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
Thank you so much 🙏
@dineshmanitiwari6146
@dineshmanitiwari6146 Ай бұрын
@AssalGavran 🙏❤️
@meenapardeshi6305
@meenapardeshi6305 Ай бұрын
👌👌 माझी आई असेच शेंगुळे बनवायची. 😋😋
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
धन्यवाद ताई🙏
@PratibhaNitin
@PratibhaNitin Ай бұрын
या मध्ये मेथीचे दाणे वापरु शकतो का
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
हो मेथी दाने वापरू शकता
@Laxmienglishmedium
@Laxmienglishmedium Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
Thanks 🙏
@shashikalabadhe8722
@shashikalabadhe8722 Ай бұрын
Very niceAnarase
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
Thanks 🙏
@vikramjadhav9102
@vikramjadhav9102 Ай бұрын
बायबलमधील सर्व काही आज खरे होत आहे! अब्राहमला दोन मुलगे होते, एक इस्माएल आणि दुसरा इसहाक, इश्माएलपासून सर्व मुस्लिम देश तयार झाले आणि इसहाकपासून इस्रायल देश निर्माण झाला,परंतु या दोघांनीही प्रभु येशूला देवा चा पुत्र आणि ख्रिस्त मानले नाही, परमेश्वर यहोवा नें आपली शिक्षा त्याचा पुत्र प्रभु येशूला दिली आणि आपल्याला मृत्युदंडातून मुक्त केले! तिस-या दिवशी प्रभु येशु मरणातून उठवलें आणि आपणांस अनंत काळाचे जीवन दिले! पण यहुदी आणि मुस्लिम दोन्हीही प्रभु येशु ला परमेश्वर पुत्र मानत नाहीत,मग हजारो वर्षांपूर्वी लिहिलं गेलं की,इतर जातीतील लोक प्रभू येशूला "देवाचा पुत्र" मानतील आणि स्वर्गात जातील,आज ही गोष्ट खरी होत आहे, इतर जातीचे लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहेत,सध्या इस्त्रायलमध्ये जे युद्ध सुरू आहे ते प्रभु येशू ख्रिस्ताच्या आगमनाची चिन्ह आहे,सध्या चालू असलेल्या या इस्त्रायली युद्धात जेव्हा ते 1/3 उरतील तेव्हा त्यांचे डोळे उघडतील आणि मग सर्व इस्रायली(ज्यू) प्रभु येशूला प्रार्थना करतील मग प्रभु येशू इस्रायलला वाचवण्यासाठी आणि युद्ध लढण्यासाठी ढगांवर स्वार होऊन येतील आणि तेव्हा युद्ध थांबेल म्हणून,प्रभू येशूचे आगमन आता अगदी जवळ आले आहे,म्हणून प्रभु येशूवर विश्वास ठेवा आणि तारण मिळवा!आमीन 💕
@dattatraykaulage5111
@dattatraykaulage5111 Ай бұрын
किती दिवस टिकते?
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
2-3 महिने टिकते
@manishanarale1522
@manishanarale1522 Ай бұрын
Chakli masala takayla lagto ka
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
चकली मसाला नाही टाकायचा.फक्त मीठ आणि लाल तिखट व अगदी थोडी हळद
@veeriahsaravanan4512
@veeriahsaravanan4512 Ай бұрын
NKhal pe apni favorite recipe post karke dusron ko inspire karo!
@kajolbhoir3020
@kajolbhoir3020 Ай бұрын
Kiti days changale rahtat
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
१५-२० दिवस अनारसे अगदी छान कुरकुरीत राहतात
@latawarkad1989
@latawarkad1989 Ай бұрын
खुप छान प्रतिभा❤
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
Thanks 🙏
@reenabhamre4815
@reenabhamre4815 Ай бұрын
Tup kiti lagte 1 kilo la
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
तूप २५० ग्राम लागते.तूप पातळ करून मग वापरा व थोडे थोडे घाला.म्हणजे तुपाचे प्रमाण समजते.आपण किती साखर घालतो त्यानुसार तूप हे थोडे कमी जास्त होऊ शकते.लाडू जास्त गोड करणार असाल तर मग थोडे तूप कमी लागेल.
@aishwarya6648
@aishwarya6648 Ай бұрын
माझे केस खूप दाट होते .. आता वेणी पातळ झाली आहे n premature greying होतेय. ह्या ऑईल ने फरक पडेल का ? केस दाट होतील का??
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
हो,तुम्ही हे तेल सतत २-३ महिने वापरा तुमचे केस गळणे कमी होईल व केसांची वाढ पण छान होईल.या तेलाने ग्रे झालेले केस ब्लॅक तरी नाही होणार पण जे केस ब्लॅक आहेत ते ब्लॅक राहतील. धन्यवाद 🙏
@aishwarya6648
@aishwarya6648 Ай бұрын
@@AssalGavran ok thank you.! Grey zalele black honar nahi..te thik ahe .. pn new hair grey yetoy 😢
@harshpatil1312
@harshpatil1312 Ай бұрын
1/2 kg bhajnisathi oil kiti
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
२ मोठे चमचे (पाव वाटी)
@harshpatil1312
@harshpatil1312 Ай бұрын
30 ml ka
@VanithaKedari
@VanithaKedari Ай бұрын
अरे हा तर घाटी ‌मसाला आहे मी असाच. मसाला विकते मी मसाले. वीकते
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
Ok All the best for your business 👍
@balasahebthorat6245
@balasahebthorat6245 Ай бұрын
छान 💐💐
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
धन्यवाद🙏
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 Ай бұрын
मी तसेच करते पाचशे ग्रॅम बेसन ला शंभर ग्रॅम बारीक रवा वापरते छान होतात लाडू ❤
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
हो,हे प्रमाण अगदी अचूक आहे. धन्यवाद🙏
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 Ай бұрын
@@AssalGavran माझे आम्ही मालवणी चॅनल आहे छोटेसे प्रयत्न करत असते
@vaishalikandekar1326
@vaishalikandekar1326 Ай бұрын
👌👌छान
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
Thanks 🙏
@poojasree1604
@poojasree1604 Ай бұрын
Super bhabi
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
Thanks 🙏
@vaishalibabhulke7889
@vaishalibabhulke7889 Ай бұрын
तांदुळाची टीप खूप छान दिली तुम्ही
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
धन्यवाद🙏
@vaishalibabhulke7889
@vaishalibabhulke7889 Ай бұрын
माझी चकली छान झाली रेसिपी बघून
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
धन्यवाद🙏
@Spnaik24
@Spnaik24 Ай бұрын
चकली त कर पोहे कमी जास्त झले तर फरक पडतो का
@AssalGavran
@AssalGavran Ай бұрын
पोहे थोडे फार कमी जास्त झालेत तर चालतात कारण पोहे हे आपण चकली खुसखुशीत खमंग होण्यासाठी वापरतो.जर तुम्ही पोह्याचे प्रमाण थोडे जास्त घेणार असाल तर मग मोहन टाकतानी थोडे कमी टाका .जर मोहन पण जास्त झाले व पोहे पण तर चकली तेलात विरघळू शकते.त्यामुळे सर्व प्रमाण अचूक घेतले तर चकली फसतच नाही. धन्यवाद🙏
@Spnaik24
@Spnaik24 Ай бұрын
@@AssalGavran ओके डियर thnku रिप्लाय साठी भाजणी केली आहे पण असे वाटत आहे पोहे आणि साबुदाणे कमी पडले हे म्हणून vichrle तुमचं व्हिडिओ पहिला तर. कारण आपण एक एक वाटी घेतले मी पाव वाटी dohni घेतले आहे चालेल का