Пікірлер
@somnathbhagat8828
@somnathbhagat8828 17 сағат бұрын
सर्व सामान्य माणसाला त्याच्या भाषेत त्याच म्हणणं न्यायालयात मांडता येत नाही हे लक्षात घेऊन तशी व्यवस्था करावी हि कायदे पंडित काही पण उद्योग वाढवुन नाही तिकडेच केस भरकटुन टाकतात.
@krishnanandanwar1941
@krishnanandanwar1941 Күн бұрын
Why are judges not punished if they do not get justice within 90 days. They are very corrupted due to non taken an actions. Your speech is no use.
@rahulmaskar7579
@rahulmaskar7579 Күн бұрын
चोराच बिल पास करणारा पण चोरच
@reshmagharat1174
@reshmagharat1174 Күн бұрын
Old news
@KishorSupe-r9l
@KishorSupe-r9l 3 күн бұрын
Ganpati bappa morya🙏🙏
@gajanansawant5197
@gajanansawant5197 3 күн бұрын
तारीख पे तारीख....मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचारात डुबलेले आहेत सर्वच...
@yashpatil9914
@yashpatil9914 4 күн бұрын
राजघटना ही इग्रंजी अधिकारी लोकांनी लिहिलेली आहे दर10वर्षानी कायद्यात बदल केला पाहिजे कांही कायदे कडक केले पाहिजेत लोकशाही चे पवित्र टीकले पाहिजे देशातील माणसासाठी घटना आहे देश.हीत व माणूस हीत साठी घटने चा फेर आढावा दर 10वर्षांनी घ्यावा
@yashpatil9914
@yashpatil9914 4 күн бұрын
न्याय प्रणाली चुकीची आहे बदलणार कोण खासदार आमदार यांना कायद्याचे काहीच अक्कल नसते राजघटना इ
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 4 күн бұрын
गुणवत्ता असलेले लोक व्यवस्थेत प्रसथापित आसतांना या मोठया समस्येवर उपाय करू शकत नाहीत ? मग दोष कोणाला देणार ? गुणवत्तेला की, मानसिकतेला ?
@drarundawle3049
@drarundawle3049 4 күн бұрын
A very fine & learned Judge. 🙏
@rajendrakumargalange7614
@rajendrakumargalange7614 4 күн бұрын
Jay Hon'ble sir 🎉
@hemantpatil6638
@hemantpatil6638 4 күн бұрын
दादा जास्त हळकुंडात पिवळे होऊ नका
@surendrapatil6124
@surendrapatil6124 4 күн бұрын
Aata aamdar Chitralekha Tai
@mahendrakamble6100
@mahendrakamble6100 5 күн бұрын
साहेब, उत्तम तयारी आहे... जय हिंद...
@user-tw4bv2wn6s
@user-tw4bv2wn6s 5 күн бұрын
साहेब मुंबई गोवा हायवे रस्ता चांगला असता तर हे नियोजन करण्याची गरज भासली नसती
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 5 күн бұрын
अकार्यक्षम न्यायाधीश त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही.बरेच न्यायाधीश वेळेवर बेंच वर बसत नाहीत.प्रत्येक दिवसाला खटले बोरडवर भरपूर असतात प्रथम लांबून आलेल्या पक्षकराची हजेरी घेऊन ज्यांचे खटले चालणार आहेत त्याचा विचार करून इतरांना जाऊ दिले पाहिजे असे बऱ्याच ठिकाणी होत नाही.वकील लोक केस दाखल करायच्या आधीच पैसे घेतात आणि कोर्टात वेळेवर उपस्थित राहत नाहीत त्यांच्यावर चाप लावला पाहिजे किंवा त्यांना वैयक्तिक दंड लावलाच पाहिजे ते सुद्धा पैसे घेऊन पक्षकराचे नुकसान करतात यावर योग्य उपाय योजले पाहिजेत.
@somnathgharge9386
@somnathgharge9386 5 күн бұрын
जज लोकच जवाबदार आहेत
@user-pz3lb9rk2u
@user-pz3lb9rk2u 6 күн бұрын
❤ transaction of supreme court citation
@user-pz3lb9rk2u
@user-pz3lb9rk2u 6 күн бұрын
One execution is pending dusri pidi ladat aahe against mla in sillod
@user-pz3lb9rk2u
@user-pz3lb9rk2u 6 күн бұрын
Revenue mutation entry je galat zaali tyaa cases sarvat jast in bharat
@user-pz3lb9rk2u
@user-pz3lb9rk2u 6 күн бұрын
Jase political corruption open hote public madhe Tase judicial corruption pan public hone garje che
@mohanbhoir
@mohanbhoir 6 күн бұрын
भ्रष्टाचारी पार्टी -
@samgharat9989
@samgharat9989 6 күн бұрын
Dada aapalya gharanyala 7 te 8 vela amadararki deun aapan tya pakshache nay zale tumhi bjp che tari honar ka
@yogeshpatil8101
@yogeshpatil8101 6 күн бұрын
Dheryshil Tula jaynt patil ne motha kela Ani ATA tyanchavar urfatlas hagra
@er.anantshindepatil5374
@er.anantshindepatil5374 6 күн бұрын
जगातील सर्वांत फालतू न्यायव्यवस्था म्हणजे भारतीय न्यायव्यवस्था फालतू jude बसवले किती दिवस लावतात ऐक केस पूर्ण व्हायला १०-२० वर्षा
@satishpujari6088
@satishpujari6088 6 күн бұрын
सर आपले विचार ऐकल्यानंतर सामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास निश्चितच वृद्धिंगत होईल. आपल्याप्रति संपूर्ण आदर व्यक्त करून आपले आभार मानतो.
@Rohan-qn5fh
@Rohan-qn5fh 6 күн бұрын
He is the most fantastic and most impartial judge in whole Supreme Court right now.
@arunchavan8562
@arunchavan8562 6 күн бұрын
I am experienced in high court
@user-un8cn7wm7p
@user-un8cn7wm7p 6 күн бұрын
जळफळाट हे सर ओ
@user-un8cn7wm7p
@user-un8cn7wm7p 6 күн бұрын
खरे त्यानीच पाठवले ना बर बाहेर पडले तुम्हि
@jayeshsonawale1611
@jayeshsonawale1611 7 күн бұрын
Nyay vyavastha vikli geli aahe 😬😬😬
@hemrajchavan9762
@hemrajchavan9762 7 күн бұрын
सर आपण फारच छान माहिती दिली, पण अलीकडे सर्व सामान्य लोकांना न्याय मिळण कठीण झालेल आहे, अस वाटायला लागलंय की न्यायवस्था ही फक्त सत्ता आणि श्रीमंत लोकांसाठीच काम करते
@Kanya56327
@Kanya56327 7 күн бұрын
खरोखरीच न्यायव्यवस्था विश्र्वास ठेवण्या सारखी राहिलेली नाही. सिलेक्टिव निकाल दिले जात आहेत. गुन्हेगारांना न्यायालयाची भिती वाटत नाही
@akolerakesh8955
@akolerakesh8955 7 күн бұрын
मैकेले नी डिस्करीशन चा बाजार मांडला
@akolerakesh8955
@akolerakesh8955 7 күн бұрын
मैकेले सिस्टिम देशात फेल झाली आहे ही सिस्टिम भ्रष्टाचार ला सर्व क्षेत्रात सपोर्ट करते
@sanjayladge757
@sanjayladge757 7 күн бұрын
वाचा भारतीय संविधान: एक मायाजाल दिलीपराज प्रकाशन
@sanjayladge757
@sanjayladge757 7 күн бұрын
माननीय न्यायाधीश आपले संविधान हे खरेखुरे सेक्युलर (इहवादी) आहे का हे कृपया सांगावे.
@latakatore9114
@latakatore9114 7 күн бұрын
आता तरी पाणी भरपूर सोडा खारघर ला नेहमी बोंबाबोंब आहे खारघरमध्ये
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 7 күн бұрын
जय संविधान
@pankajkamdi7522
@pankajkamdi7522 8 күн бұрын
तालुका जिल्हा न्यायालयात लाखो खटले आहेत, 4 ओळी चे आदेश करणाऱ्या मंडळी ना भरगच्च सुविधा वेतन, पण त्याच न्यायालयात काम करणारे कर्मचारी न्यायिक कर्मचारी असा दर्जा दिलेला नाही, कोणत्याही सुविधा भतते, वेतन मधे सर्वांचे मागे आहेत, रोज शेकडो खटले एक कर्मचारी हाताळत आहेत पण आजही ते खरे वंचीत आहेत, आवाज उचलू शकत नाहीत, रेल्वे, डिफेन्स, एअरफोर्स, मिलिटरी, बँक सर्व आपल्या विभागाचे कर्मचारी असतात फक्त न्यायालय कर्मचारी न्यायलयीन नाही अधिकारी व कर्मचारी मधे समान सुविधा मिळत नाहीत
@milindbhagat2127
@milindbhagat2127 8 күн бұрын
महाराष्ट्र राज्यातील नागपूर हायकोर्टाने सन २००४ मधे संविधानाचा खून केला व मनूस्मूती लागू केली. ही गोष्ट कसे विसरता. भाषण देने आणि प्रत्यक्षात न्याय देणे वेगळे आहे. उलटा चोर कोतवाल को डाटे. माझे संविधानीक अधिकार मला परत करा नाहीतर मी भारतीय संविधान जाळून टाकील.
@dashrathchavan9947
@dashrathchavan9947 8 күн бұрын
सर्व मी ता 8/7/2010 पासून महसूल तलाठी पासून सर्व माहिती अधिकारी मध्ये सुद्धा करत आहे पण आज पर्यंत मला उत्तर मिळाले नाही 1)जिल्हा न्याय मध्ये 2018 पासून पण आज पर्यंत फक्त ता मिळतं आहे हायकोर्ट adv भावके हा मॅनेज झाला त्यानी पण काहीच केलेले नाही फक्त्त पैसे घेतले कोल्हापूर तसेच आहे 2)माझे आजोबा यांनी खरेदी दस्त करून जमीन घेतली त्याची ता (21/4/1938)तशी नोद ता 30/1/1973रोजी 88/73आहे मी वारसाने मी नावे लावली व मोजणी केली तसा नकाशा दिला पण कुलकर्णी नावाचे दोन भाऊ यांनी मला नोटीस नं देता सर्व महसूल मधील लोकांना मॅनेज केल 43 वर्ष झाल्यावर आणि (3)दिवसात माझे वारस वगैरे यांची नावे कमी केलेत RS (100)आपिडेड करून साधा कागद देऊन तहसीलदार यांनी पेपर नं बघता सरळ आदेश चव्हाण यांची नावे कमी करून कुलकर्णी यांचे नावे लावावी सर्व खोटे कागद देऊन असे केलेले आहे मी 2018 पासून हे करत आहे पण मला योग्य माहिती देत नाहीत मी आता काय करू शकतोय जरा विनंती आहे सजेसन दयावे माझा mo no (9595111440)आहे यावरती कळवावे मी जेस्ट नागरिक आहे जास्त प्रवास करू शकत नाही धन्यवाद
@sanskrutiw9340
@sanskrutiw9340 8 күн бұрын
खोटी साक्ष देणारॅला जन्मठेप पहा अधॅ केसेस वापस होतील
@thetruth.945
@thetruth.945 8 күн бұрын
बहुतेक जिल्हा न्यायाधीश भ्रष्ट व निकामे झालेले आहेत.
@siddushorts7007
@siddushorts7007 8 күн бұрын
आपण अतिशय छान बाजू मांडली.न्यायालयीन कामकाजात तसेच वकिलांचे कामकाजात कायदेशीर शिस्त आवश्यक आहे.जे चुकीची प्रक्रिया अवलंबीतात त्यांच्याविरुध्द कारवाईची आवश्यकता आहे.तसेच कायदे तयार करणारे शासन यांनी सुटसुटीत कायदे तयार करावेत.आणि शासनाने तयार केलेल्या संदिग्ध तरतुदी दुरुस्त होणे आवश्यक आहे.
@jituparampoikar9193
@jituparampoikar9193 8 күн бұрын
पोर्तुगीज कायदे😊
@jituparampoikar9193
@jituparampoikar9193 8 күн бұрын
नाचता येत नाही म्हणून आंगण वाकढं
@jituparampoikar9193
@jituparampoikar9193 8 күн бұрын
All says that!!law is blind!! Thoko taali
@maheshpatil4634
@maheshpatil4634 8 күн бұрын
विश्वासार्हतेला तडा? आहो कसलीच विश्वास राहिलेला नाही.
@vinayakjadhav0694
@vinayakjadhav0694 8 күн бұрын
यातुन न्यायव्यवस्थेवर लोकांचा भरवसा उरणार नाही. हे लोकशाही साठी घातक आहे.