संगीत मुळे वाटायचं पहिले लहानपणी की लग्न घराकडे ❤😊
@gauravaher50053 ай бұрын
मी आर्मी त आहे , परंतु हे गाणं एकूण आज पण डोळ्यात पाणी आल , एक लहान पण ची आठवण आहे ही 🥺😊❤️💫
@DnyaneshwarPawar-dl6ugАй бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@arungawali41635 ай бұрын
I liked
@sanketshinde17845 ай бұрын
जय खानदेश पाचोरा चालीसगांव
@sagarahire002official35 ай бұрын
2024 मधे कोण कोण ऐकत आहे❤
@dipakgaykwad25975 ай бұрын
जय शिवराय ज महाराष्ट्र
@carlos39336 ай бұрын
काय दिवस होते ते !! Dvd वर सिडी लावून गाणे ऐकावे लागायचे, टिव्ही नव्हती प्रत्येकाकडे त्या वेळी, लाईट जास्त राहत नसे , तरी सुध्दा खूप आनंदी होते. कोणाकडे लग्न राहिले की ९-१० दिवस अगोदर पासून गाणे म्हणणे सुरू व्हायचे... खूप वेगळीच मज्जा होती पण आधी... आणि ईश्वर दादा माळी, वनमाला बागुल, पुष्पा ठाकूर, अल्ताफ शेख यांनी अहिराणी गाणे व मूव्ही मधे काम करून त्यावेळी सर्वांचे भरभरून मनोरंजन केलं, आणि ईश्वर माळी यांनी अहिराणी गाणी निर्माण करून एक वेगळीच जादू केली होती...
@aakashpelka20816 ай бұрын
2024😂😂😂😂😂😂😂😂
@bhushanmore80236 ай бұрын
मामाचे गाव खान्देश जुनी आठवण 👌👌
@bhushanmore80236 ай бұрын
Jay khandesh
@Malmik-hi9sk6 ай бұрын
❤❤❤
@vaibhavchavan22517 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@arvindmore28787 ай бұрын
आठवण आल गाण पण काही सागा पण एक नबर गाणे आहे जुने गाणे
@swami8748 ай бұрын
हे गाणे परत तसेच नवीन बनवले पाहिजे.. सर्व कलाकार बदलले हरकत नाही फक्त ते lead डान्सर दादा आणि ईश्वर माळी दादा ते पाहिजेत ❤
@pavanborseborse24979 ай бұрын
खरच लहान पणाच आठवन येते हे गाण ❤❤❤
@sumitsonar85849 ай бұрын
Need same song but in atleast 480 quality . We don't want new version. Want same with higher quality. Pls upload
@hiteshatwal996610 ай бұрын
Want remake version
@Rajesh_01910 ай бұрын
खान्देशी भाऊ...आपला परिचय द्या
@Hemraj_baba_jadhav10 ай бұрын
खुप आवड होती या गण्यांची लहान पानी ❤
@Barkuji11 ай бұрын
खानदेशी अहीराणी.. गीत संगीत मज्जाच काही न्यारीच
@AmrapaliWagh-gk5gs11 ай бұрын
खरच लहानपणची आठवण झाली छान गाणं आहे 👌
@yogeshnikam390211 ай бұрын
जून ते सोन से भाउ...... जय खानदेश
@AmrapaliWagh-gk5gs11 ай бұрын
👌
@somnathkamble780411 ай бұрын
Aahirani ganhyachi survat zali hoti tehva
@swami874 Жыл бұрын
अचानक हे गाणं मनात आले... लहान असताना लग्नात ऐकले होते.. आज ऐकून ते दिवस आठवले ❤❤
@Mandar_096 Жыл бұрын
super ............... osm
@avinashahire3602 Жыл бұрын
Long time❤❤❤
@NamaWagh-ju8mw Жыл бұрын
हाय गाणं माले बीआवडन
@rupeshkumarmahajan2390 Жыл бұрын
Like pentar bhau style❤
@Ngsatya143 Жыл бұрын
आत्ता च्या acter चा रिकॉर्ड तोड आहे है गाने आणि एक्टिंग jabardast आहे बचपन की याद आ गई
@dipalipawar9950 Жыл бұрын
So beautiful song 14 years completed,Ajhun pan aaykela 1 no vatet