आजकाल नवीन आणि अत्यंत चुकीची प्रथा रूढ झालीये. ती म्हणजे गजानन महाराज अक्कलकोट स्वामीचे शिष्य असल्याची. माहित नाही पण स्वामींचे शिष्य असल्या खोट्या माहिती का पसरवतायेत ते.
@Mystrey123453 күн бұрын
मा. रश्मी ताई, तुम्ही सांगितलेले माहिती पूर्णपणे चुकीची आहे. कृपया खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत: 1. गजानन महाराजांनी आपल्या हयातीत कोणत्या भक्ताला असं सांगितलं की अक्कलकोट स्वामी त्यांचे गुरू आहेत म्हणून. त्या भक्ताच pleaase नाव सांगावं. 2. जर महाराज स्वामीचे शिष्य होते तर तसा उल्लेख त्यांच्या पोथीत का नाही? 3. शेगांव संस्थानाने अजून पर्यंत अधिकृतपणे असं कधीही सांगितलेलं नाहीये की अक्कलकोट स्वामी महाराजांचे गुरू होते. 4. अक्कलकोट स्वामींच्या बखरीत महाराज त्यांच्या कडे शिष्या म्हणून गेले होते असा कधीही आणि कुठेच लेखी उल्लेख नाहीये. 5. महाराजांनी समाधी घेण्या अगोदर विठ्ठलाचं दर्शन का घेतलं. त्यांनी स्वामीच्या समाधीचं दर्शन घेऊन समधीसाठी आज्ञा का नाही मागितली? 6. अक्कलकोट स्वामी आणि महाराज कुठल्या पांथातले होते? स्वामीचे गुरू कोण होते? 7. स्वामी त्यांच्या भक्तांना त्यांच्या समाधी समधिनंतर " आता आमचा वास यापुढे शिर्डीत असेल" असं का सांगितलं? 8. स्वामीनी यापुढे आमचा वास आता शेगावी असेल असं का नाही सांगितलं? 9. महाराजांनी किती वेळा अक्कलकोट ला स्वामींना भेट दिली? कृपया ह्या सर्व वरील प्रश्नांची अगदी अचूक, लेखी पुराव्यासह सांगा. कुठल्याही जुन्या कोण्या एखाद्या व्यक्ती च्या लिखाणाच्या आधारे किंवा शहनिशा न केलेल्या लिखाणाच्या आधारावर reply करू नका. तुमच्या ऊयारची वाट बघतोय धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@MilindGhadi-kr4qb5 күн бұрын
गण गण गणात बोते
@user-sanjaychoudhari5 күн бұрын
गण गण गणात बोते 🙏 जय गजानन माऊली 🙏
@MadhavWad-iv4bl12 күн бұрын
श्री संत गजानन महाराज की जय, श्री संत गजानन महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय, श्री संत गजानन महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय, श्री संत गजानन महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय, श्री संत गजानन महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय
@vinayapradhan236917 күн бұрын
गण गण गणात बोते
@SopanNeharkar27 күн бұрын
मी बीड जिल्ह्यातील आहे पण मी 1998 2000 मध्ये श्री हाल सिद्धनाथाचे दर्शन घेतले आहे आता खूप बदल झालेला आहे त्यावेळेला चिंचेचे झाड खूप असत आंबील पिण्यासाठी असं घोडे पण असत दरवर्षी येत असे पण आता मी येऊ शकत नाही येण्याची इच्छा आहे वाडी कुरली च्या बाळांनो तुम्हाला आशीर्वाद हाय बाळूमामाच्या नावानं चांगभलं ❤❤❤❤❤ हालसिद्धनाथाच्या नावानं चांगभल❤❤❤❤❤
@jayshriswamisamarthАй бұрын
श्री गुरुदेव दत्त
@ashokzagade1026Ай бұрын
🙏🌹🙏
@SandipDolas-wq1dgАй бұрын
Jay gajanan mauli ❤😊
@rajeshigave9861Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई श्री स्वामी समर्थ गण गण गणात बोते.
@rangnathborade54742 ай бұрын
नर्मदे हर
@chaitanyayadav39172 ай бұрын
Jay Gajanan 🙏
@cookwithvaishali50802 ай бұрын
Gan Gan Ganat Bote 🙏🌹
@MohanSalvi-y4v2 ай бұрын
Give address 7:58
@ravisaraf30402 ай бұрын
Khupach Sunder
@prithviraj5162 ай бұрын
I can't understand Marathi but Gajanan Maharaj ki Leela anmol..I am a telugu man from Secunderabad/Telangana State
@sanjaywani62463 ай бұрын
संतांचे कुळ आणि नदीचे मूळ कधी पाहू नये जय गजानन 🙏
@MangalWagh-nj2kw3 ай бұрын
गण गण गणात बोते जय गजानन मावुली
@cookwithvaishali50803 ай бұрын
Gan Gan Ganat Bote 🙏🌹 by cook with vaishali 🙏
@mangalaaserkar33143 ай бұрын
Gan Gan ganat bote
@mangalaaserkar33143 ай бұрын
Gan Gan ganat bote
@lightandmood4813 ай бұрын
कै. नागलकर ह्यांची पोथी कोठे मिळू शकेल?
@ajaysonune16253 ай бұрын
Independance struggle he was not involved ?? Why so ??
@SuchitaDeshpande-u3o3 ай бұрын
Yashwantrao Bhosekar❤
@theinterstingvideos22973 ай бұрын
Still unbelievable
@RupaliTathe-p3x3 ай бұрын
Jay gajanan mauli
@RupaliTathe-p3x3 ай бұрын
4:18 4:20 4:21
@prakashbhikajighewande17843 ай бұрын
श्रीमंत पेशवे
@nandinighumare76524 ай бұрын
आपल्याकडे अवतार परंपरा त्या त्या व्यक्तीचे स्वताचे कार्य संपुष्टात आणते...एखादी व्यक्ती स्वकर्तृत्वावर मोठे झाले की आपण लगेचच त्यास कुणाचा तरी अवतार म्हणून जोडतो.आणि समाज उगीचच भावनिक करतो...
@KashinathWarkari-di5vg4 ай бұрын
आनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी श्री सद्गुरू गजानन महाराज की जय
@prashantgaupal47934 ай бұрын
काहीही चुकीचे पसरवुन नका ,गजानन महाराजांचा जन्म थळ या. मोताळा जि. बुलढाणा येथे झाला त्यांचे नाव गणपत साबळे होते त्यांना बोलता येत न्हवते आणि काहीही समजत न्हवते.