MAD IN LOCKDOWN
9:07
4 жыл бұрын
Пікірлер
@walter9011
@walter9011 8 сағат бұрын
Mummy घरापासून लांब आल्यावर , तुझी खुप आठवण येते ग 😭😭😭
@swapnilkulkarni9209
@swapnilkulkarni9209 14 сағат бұрын
Manala olava baher kadhnari film
@maksd202
@maksd202 3 күн бұрын
व्वा.!!! खूपच मस्तं 👌👌
@suvidhanaik4310
@suvidhanaik4310 12 күн бұрын
खुप छान mam 👌🏼
@Pansemukti
@Pansemukti 10 күн бұрын
धन्यवाद सुविधा! ❤
@preshittamhane3011
@preshittamhane3011 12 күн бұрын
तीर्थरूप आईने भाषांतर केलेले व तुझ्या अमोघ गळ्यातून गायलेले हे मराठी गीत हृदयापर्यंत पोहोचते.
@Pansemukti
@Pansemukti 10 күн бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏼
@sonalbansal5427
@sonalbansal5427 12 күн бұрын
Super awesome…. Jai Hind
@Pansemukti
@Pansemukti 10 күн бұрын
Thanks a lot Sonal ❤
@arundhatipandit1989
@arundhatipandit1989 13 күн бұрын
Koti koti pranam sarya bhartiya veerana
@bhikisharma5068
@bhikisharma5068 Ай бұрын
2024....17 July...❤
@prajvaldhobale1293
@prajvaldhobale1293 Ай бұрын
I listen this song often
@dipalidhide8743
@dipalidhide8743 Ай бұрын
Very nice song. Congratulations dear friends ganesh sable & team.
@Snehal_chougale45
@Snehal_chougale45 2 ай бұрын
Mi he 2024 mdhe aikt aahe 😊 Khupch bhari❤
@koknimanus27029
@koknimanus27029 2 ай бұрын
2024❤️‍🩹
@Viks.77
@Viks.77 2 ай бұрын
June 2024🎉!! Khup chhan, Apratim Breathless!!! Aplya riyaj, hardwork la vandan! 🎵 ❤😊
@nandiniburande
@nandiniburande 2 ай бұрын
मला हे गाणे ऐकले की माझे गाव आठवते गाण्यात जे बोल आहेत तेच माझ्या गावचे आहे अस वाटते की अजुन तेच गाव असायला हवे खुप छान गाणे आहे हे मन भरून येते हे गाणे ऐकल्यावर
@prajwalpathade
@prajwalpathade 3 ай бұрын
old song but still gives the same vibe....
@ashwinpillai202
@ashwinpillai202 3 ай бұрын
Amazing 😍
@chandrakantkhire4246
@chandrakantkhire4246 3 ай бұрын
खूप छान अप्रतीम !आईच्या मनात मुलासाठी अमाप माया प्रेम ममता आहे त्याकवनातून मायेचा सुगंध दरवळतोय.अप्रतीम,
@snehalkendurkar8227
@snehalkendurkar8227 3 ай бұрын
खूप छान! आई काहीही आपल्याकडे काही मागत नाही. मुलांचे चांगले व्हावे हीच तिची ईच्छा असते. मुलांचे प्रेम हवे असते.
@balkrishnakatkar3290
@balkrishnakatkar3290 4 ай бұрын
👌👌
@balkrishnakatkar3290
@balkrishnakatkar3290 4 ай бұрын
👌👌
@sayalithete2614
@sayalithete2614 4 ай бұрын
अप्रतिम, सुंदर अभिनय, अतिशय सुंदर योगदान आहे डॉ.चे,
@meenalpawar1264
@meenalpawar1264 4 ай бұрын
अप्रतिम.
@sanjeevjoshi8008
@sanjeevjoshi8008 5 ай бұрын
Malak , Tumhala kay mhanu.CHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHH N CH
@user-rm2zw7ww3g
@user-rm2zw7ww3g 5 ай бұрын
मस्त गाणं आहे ❤️❤️
@user-wm6zq6mk3q
@user-wm6zq6mk3q 5 ай бұрын
Radvles dada
@KAVITASMUSIC34
@KAVITASMUSIC34 6 ай бұрын
Awesome singing
@mr_Sodgir_67
@mr_Sodgir_67 6 ай бұрын
खूपच छान ❤️🙏 आई साठी आजून गाणे बनवा
@tejaszamre627
@tejaszamre627 6 ай бұрын
Good
@sweetnaate7389
@sweetnaate7389 6 ай бұрын
Khup khup chhan song
@sureshtalekar8154
@sureshtalekar8154 7 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र अप्रतिम मराठी अनुवादीत ए मेरे वतन के लोग हे माझ्या देशजनांनो अप्रतिम गायन
@Pansemukti
@Pansemukti 5 ай бұрын
धन्यवाद आपण अभिप्राय नोंदवला त्याबद्दल 🙏🏼
@Pansemukti
@Pansemukti 5 ай бұрын
धन्यवाद! 🙏🏼
@pallaviparandekar6001
@pallaviparandekar6001 7 ай бұрын
वा अतिशय सुंदर चपखल मराठी शब्दरचना. 🙏✈🚞💐🌷
@Pansemukti
@Pansemukti 5 ай бұрын
धन्यवाद 🌷
@pallaviparandekar6001
@pallaviparandekar6001 7 ай бұрын
वा अतिशय सुंदर चपखल मराठी शब्दात बांधले आहे गीत.🇮🇳✈🚞🙏🙏💐🌷
@Pansemukti
@Pansemukti 10 күн бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 🙏🏼
@tateraogorade8408
@tateraogorade8408 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@varshahaldankar9456
@varshahaldankar9456 7 ай бұрын
सुंदर गाणं... ताई मला हे गाणं करोके मदे मिळेल का?
@Pansemukti
@Pansemukti 7 ай бұрын
🙏🏼🙏🏼
@Alisha6543
@Alisha6543 7 ай бұрын
मन शहारे काहुरे दूर देशी मी चालले वाटे सोडू नये गाव, आसू डोळयांस या सांगे गूढ पायवाट राही मागे मागे मागे मागे धागे पाणंदीचे मनी, गाव आठवांचा जागे सय मनात मावेना, धग उरात सोसेना सोस सोसण्याचा भारी, त्याला वेसच दिसेना वेळू लपेटून वाहे, माझ्या गावची ही नदी जणु चाकातून बुक्का उडे गावची ही माती माती भुरळ घालते, नाही विरळ हे नाते नाते विरहातसुध्दा गीत मातीचे या गाते, गावी कौलारू घरांना शोभे आंब्याचे तोरण उंच पिंपर्णीची झाडे साद घालती बेचैन, गेरू रंगवावा तसा रंग रंगतोया जीव, शीव ओलांडता खूपे, जसा निवडुंगाचा पेव, मन इथेच दंगते, मन इथेच सांडते ओवी ओवीत गंफुनी मन भजनी रंगते, मन वाऱ्यावर वाहे वारा चाफ्याशी या बोले चाफा रामाच्या पुढयात माझी भातुकली मांडे, बालपण वेचले मी रामाच्या या पोळीवर, डाव खेळताना मोडे नेमकाच घडीवर घडी घडीला आठवे आज रामाचे देऊळ, जाते देवळाची वाट माझ्या वाडयाच्या जवळ, माझा वाडा चिरेबंदी, भव्य दार हुरमंजी, मन चौकातच मध्ये घुटमळे वृंदावनी, घुमे अडणा दाराचा वाडाभर करकर त्याचा रूबाबच सांगे, कुणा नाही त्याची सर मुख्य वाडयाच्या गस्तीला ठाके चौघडा-सोपा सांज पहाटेला दुमदुमे सनई चौघडा सदर उजव्या अंगाला, पुढे सोनाराचा सोपा सदा आपुलकी रांधे माझ्या चुलीचा हा खोपा माझ्या वाडयातच गोठा आणि तबेलाही तिथं उभा मर्जीतला घोडा, गाई नांदतात इथं अश्शा वाडयात या माझ्या साऱ्या आठवणी ताज्या राम पालखीला येई त्याचा किती गाजावाजा देवघरी ही समई, सांज तेलवात तेवे गुण्या गोविंदाने गाई, इथे नाही हेवे-दावे ऐकू येई घंटानाद, संगे मायेची ती हाक ये गं परतूनी पोरी.. सांगे निरोपाचा हात सुने रान माझ्याविना, सुने शिवार फुलेना, सुनी तट्टयाची ती गाडी, सुने मोटेचे ते पाणी कानी नाही झुळझुळ, नाही घुंगुराची माळ जोडी खिल्लारी राहिना, नाही ऊसाचं गुऱ्हाळ गेली भलरी विरून, नाही कापणीची मजा गेले गोफण नि विळा, गेली चावडीची सजा, कोण पुसे पावलीला, आधल्याला, आठव्याला, कोण पुसे माणसाला, पिंपळाच्या मुंजाबाला आज पडका झडका गाव, परका परका वाटे वाटेतले तळे एकाएकी पार आटे धूमी धुमसते आत, तिला उंडयाचीच आस पाणी शेंदताना जस्सा लाडे विहीरीचा जाच, काच सुटला कधीचा, जीव मातीतच मळे सूरपारंब्या मारूनी जीव हुतुतूही खेळे जीव पारिजात होई, जीव निर्माल्यात सुके जीव टाळात कुटूनी, पायी विठूच्या या झुके जीव चोपाळयात झुले, जीव गवळणीत डोले जीव पहाटेच्या पिंगळाच्या कंदिलाला भुले, जणु त्याने दाखविली मला उजेडाची वाट, वाट चालायाला हवी कशी फिरवू मी पाठ, पाठ गावचा हा पाढा आणि गावचाच ओढा, ओढी मागे मागे जीव, पडे मायेचाच वेढा डोळे भरूनीया येती, गळा दाटूनी गं येतो मातीच्या या विरहाने जीव कस्सानुसा होतो, दूरदूरच्या देशांना.. दाही-दाहीच्या दिशांना मला जायलाच हवे, मला जिंकायाला हवे, 'लेक परक्याचे धन' मला खोडायाला हवे, माती देईलच बळ, माती दावील आभाळ, घरी परतूनी येता, माती करील जवळ!!
@BhanudasLondhe-hr7gx
@BhanudasLondhe-hr7gx 7 ай бұрын
Chan
@AbhijeetKatkar-mv5ss
@AbhijeetKatkar-mv5ss 7 ай бұрын
आवाज मस्तच
@minaximandale7935
@minaximandale7935 8 ай бұрын
Show in written
@gokulgaikwad5961
@gokulgaikwad5961 8 ай бұрын
Best,thx for this creation,,,man bhrun al raw
@ravikanthalde4069
@ravikanthalde4069 9 ай бұрын
अक्षय हे गाण आज sony. Indian idol मध्ये एका मुलीच्या आवाजात ऐकले अणि प्रकर्षाने तुझी आठवण झाली. तू किती छान गायलेस गाण,
@tapasmukherjee726
@tapasmukherjee726 10 ай бұрын
Achaa nahi hua it's true
@sandhyajadhav1591
@sandhyajadhav1591 11 ай бұрын
Listening in 2023❤
@shivajitoraskar7509
@shivajitoraskar7509 8 ай бұрын
👌👌
@SantoshKamble-sr4vf
@SantoshKamble-sr4vf 11 ай бұрын
❤️❤️❤️ उत्कर्ष
@swapnilshedge1350
@swapnilshedge1350 Жыл бұрын
Class❤
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Жыл бұрын
सुंदर😍
@pradnyagune9204
@pradnyagune9204 Жыл бұрын
Ya गाण्याचे गाईका कोण आहे
@Pansemukti
@Pansemukti 7 ай бұрын
मुक्ती पानसे (मी स्वतः) मूळ हिंदी गाणे लता मंगेशकर ह्यांनी गायले आहे
@AakashKarekar
@AakashKarekar Жыл бұрын
खूप छान 👌🏻👌🏻🇮🇳
@Pansemukti
@Pansemukti Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏼🇮🇳
@kiranpawarspeak
@kiranpawarspeak Жыл бұрын
भारत मातेचा विजय असो! 🙏🏻💓
@Pansemukti
@Pansemukti Жыл бұрын
🙏🏼🇮🇳🙏🏼