दादा तुमची वहिनी खूप मस्तय करण आज कळ आम्ही 𝓯𝓾𝓲𝓳𝓲 च्या बायका बघतो कसा आहेत त्या ,कोमल ताई तर आहेतच मस्त,
@Kokanilifestyle-c3t2 күн бұрын
खूप छान व्हिडिओ आहे आणि मी सपोर्ट केला आहे तुम्ही पण करा Kokani lifestyle ❤
@Keshav_Waghmare2 күн бұрын
थँक्स
@SuvarnaGavhane-n5t2 күн бұрын
खुप छान खरीदी केली ड्रेस खुप सुंदर❤❤
@Keshav_Waghmare2 күн бұрын
थँक्स
@sarikakhade54982 күн бұрын
❤❤❤
@Keshav_Waghmare2 күн бұрын
@@sarikakhade5498 🙏
@SandhyakaleArmy2 күн бұрын
दादा मला तुमचे कुटुंब खूप आवडते गरिब आहे पण आनंदी आहे
@Keshav_Waghmare2 күн бұрын
थँक्स
@varshasrangoli79622 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉🎉
@tejsingpawar89502 күн бұрын
Manali kadi ali kup hushar smart hai kup avadte pandu ghri bagitale
@Priyagurme2 күн бұрын
गुड्डीला बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा दादा हा व्हिडिओ खूपच सुंदर झालेला आहे❤❤
@SandhyakaleArmy2 күн бұрын
Happy Birthday 🎂🎂मला मुलगी खूप आवडतात
@Rupeshjadhav-gl5ye2 күн бұрын
खूप हुशार आहे मुलगी किसन दादा तुमच्या मिलिटरी वाल्या भावाची मुलं खूप हुशार आहेत
@sarikakhade54983 күн бұрын
केशव दादा थांबा वाढदिवस आहे गुड्डी चा एक दिवसाने काय होते मुलांना पण वाटते हौस असते😊
@MahadevGhumbare-k4e3 күн бұрын
भावाच घर स्वप्नांचे आहे का
@varshasrangoli79624 күн бұрын
खूप छान किलबिल पार्टी ❤❤ खूप छान व्हिडीयो Like 🎉
@RohidasGawali-jx4th4 күн бұрын
Komal taee 1numbar
@RohidasGawali-jx4th4 күн бұрын
❤
@SuvarnaGavhane-n5t5 күн бұрын
खुप छान किलबिल परिवार❤❤❤❤❤❤
@SuvarnaGavhane-n5t5 күн бұрын
खुप दिवसानी मनाली गुड्डी माऊली दिसलेत❤❤❤
@SuvarnaGavhane-n5t5 күн бұрын
खुप छान वाटल सगळे एकत्र बघुन
@deepaghodake24585 күн бұрын
इकडे येलुर गड बघायला खूप छान आहे
@deepaghodake24585 күн бұрын
आम्ही येडूर केली का राहतो
@deepaghodake24585 күн бұрын
मुलांना वळण खूप छान आहे
@deepaghodake24585 күн бұрын
खरंच मुलं किती गोड आहेत
@deepaghodake24585 күн бұрын
आम्ही येतो तुम्हाला भेटायला
@deepaghodake24585 күн бұрын
आम्ही सुद्धा बेळगाव मध्ये राहतो तुम्ही कुठे राहता
@Keshav_Waghmare5 күн бұрын
गणेश पुर
@Priyagurme5 күн бұрын
दादा तुमची फॅमिली खूप छान आहे खूपच छान गणपती स्तोत्र म्हणली❤❤
@SandhyakaleArmy5 күн бұрын
खूप हुशार आहे मुली❤❤❤ मला मनाली माऊली गुडी ताईची खूप आठवण येत होती
@sarikakhade54985 күн бұрын
खूप छान❤❤❤🎉
@Rupeshjadhav-gl5ye5 күн бұрын
सहा बहीण भावंडं छान आहेत मोठी मुलगी हुशार आहे गणपतीचे स्तोत्र बोलते खूप हुशार आहे
@Rupeshjadhav-gl5ye5 күн бұрын
पुण्यावरून रेल्वे मध्ये बसल्यावर कुठे उतरायचं व सवलती याला मला कसे जायचं ते आम्हाला मोबाईलच्या कमेंट करून सांगा किंवा व्हिडिओ बनवा सौंदत्ती यल्लमा नवस फेडायचं आहे म्हणून यायचं आहे माहित नसल्या कारणाने आम्ही आलो नाही तर तुम्ही कुठे उतरायचं ते सांगा
@Keshav_Waghmare5 күн бұрын
@@Rupeshjadhav-gl5ye ओके
@Rupeshjadhav-gl5ye5 күн бұрын
दादा आम्ही लोणावळा मध्ये राहतो आम्हाला यायचं आई यल्लमा सौंदती ला तर कुठून यायचं कुठे उतरायचं ट्रेन मधून ते तुमच्या वहिनीला विचारा आम्हाला सौंदत्ती यल्लमा चे दर्शन घ्यायचं आहे आम्हाला माहीत नाही कुठून याच कसं यायचं ते पुण्यावरून कुठे उतरायचं व सौंदत्ती ला कसं जायचं ते आम्हाला मोबाईल मधून कमेंट करून सांगा व व्हिडिओ बनवा दादा तुम्ही बेळगावला गेले का सोमा दादा कडे गेले नाही का
@SandhyakaleArmy6 күн бұрын
खूप छान वाटत दादा एकत्र पाहून
@Keshav_Waghmare6 күн бұрын
थँक्स 🙏
@rajaramnaykodi20906 күн бұрын
😊
@Keshav_Waghmare6 күн бұрын
🙏
@RupaliBhagat-f9w6 күн бұрын
खूपच छान व्हिडिओ✌️👌👌
@Keshav_Waghmare6 күн бұрын
थँक्स 🙏
@kamalpatil21716 күн бұрын
❤
@sarikakhade54987 күн бұрын
❤❤❤
@Keshav_Waghmare6 күн бұрын
🙏
@varshachavan84437 күн бұрын
👌👌👌👌👌
@Keshav_Waghmare7 күн бұрын
🙏
@ashoksalunkhe4507 күн бұрын
खूप कष्ट केलाय जुन्या माणसांनी
@AmolRandve-f6n7 күн бұрын
Congratulations 🎉🎉
@Keshav_Waghmare7 күн бұрын
थँक्स
@SeemaKatrale7 күн бұрын
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@SandhyakaleArmy7 күн бұрын
❤❤
@varshachavan84437 күн бұрын
म्हाताऱ्या माणसांची केलेली सेवा वाया जात नाही ते पुण्याचं काम आहे खूप छान