Bulb च्या काचे ऐवजी अंड्याचे अर्धे kavach वापरले तर उत्तम. मी लहानपणी बनविले होते.
@nandkumarjakate2969Күн бұрын
दादा खूपच सुंदर ! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी पण शाळेत असताना असा कंदील केला होता. तुम्ही जो काही पेंटचा डबा वापरला त्याऐवजी साबणामध्ये तुऱ्हाटीची काडी खोचून त्यावर सुई टोचली होती. तसेच बल्बच्या काचेऐवजी प्रेस बटन वापरले होते. त्यावेळेस घरी केलेल्या वस्तूंचं खूप कौतुक होत असे.
@NanaJadhav-l7i2 күн бұрын
❤❤😊😊
@rushikeshpatil5752 күн бұрын
मला मातीची मूर्ती बनवण्यासाठी साच्चा पाहिजे मिळेल का
@pgpatilsir60777 күн бұрын
खूप छान ❤ कॉल हा कंदील टांगायचं कसा ते सांगाल का?
@Srinath-h7p9 күн бұрын
Fibre mould making materials names mention bro
@nutanghadigaonkar392712 күн бұрын
👌👍💐
@technicalhelp273514 күн бұрын
supar😂❤❤
@mukeshpatil753718 күн бұрын
खूप खूप धन्यवाद आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🔥🔥💥✨...... बालपणी आम्ही असेच *आकाशकंदील* बांबूच्या कामट्या वापरून बनवायचो.... चांदणीच्या आकाराचे, ..... 🙏🙏💐💐🙏🙏
@Sumukhartsmalvan18 күн бұрын
🙏🏻🙏🏻
@ushamahajan721620 күн бұрын
बरोबर आहे असा कंदिल माझ्या माहेरी पण 1960 ते1970 च्या दरम्यान माझे बंधु बनवत असत फार मोठ्या आकारात त्यात सर्व युध्दाला जाणारे सैनिक घोडे उंट हत्ती रथ होते जुन्या आठवणींना उजाळा मिळाला 🎉🙏🏻
@shivdaschodankar163319 күн бұрын
@@ushamahajan7216 Thanks you madam 🙏 for sharing information and thanks your brothers🙏 for such beautiful creation at that time.
@VijayaGundesha21 күн бұрын
kandilGupta Nahin kandil
@vijaywaingankar835221 күн бұрын
Good job.my.boy❤
@vasantkapadi603021 күн бұрын
कंदील सांगायला सोय केली नाही
@Orangestudyzone21 күн бұрын
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले भाऊ धन्यवाद 👌🙏
@Kirtikumarkanhed22 күн бұрын
तुम्ही फिरत्या कंदील करिता बलब ऐवजी इंजेक्शन चा वरचा निमुळता भाग इंजेक्शन देतांना डॉक्टर्स टिचकी मारून वरचा भाग तोडतात तो अगदी उत्तम आहे
@ajitkadam111923 күн бұрын
खुप छान भाऊ
@vasantgokhale400023 күн бұрын
सेंटरला बल्बची काच बसवण्यापेक्षां दाबाचे बटण बसविले तर फार उत्तम कारण याला बसविण्या करिता फेविकाॅल वगैरे कांहीच वापरावे लागणार नाहीं. कार्डबोर्डचा सेंटर तर काढलाच आहे त्यामुळे फारच सोपे आहे.
@aajaydevrukhakar654223 күн бұрын
वरती लटकावायचा कसा
@chandreshjog746723 күн бұрын
back grnd music slow kara.
@govardhanjoshi976625 күн бұрын
धन्यवाद. भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.
@prafullchandrasalvi181328 күн бұрын
एक मूर्ति नाहीशी करून त्या जागी दूसरी मूर्ति कशी आनने
@Sumukhartsmalvan18 күн бұрын
Murti Chy pathi mage dusri murti thevavi ani ti gol firavavi
@sudambagul824128 күн бұрын
लयभारी !
@prakashshinde603529 күн бұрын
मी हा कंदील वीस वर्ष पूर्वी बनवला होता मस्त फिरतो
@sandeepghadi3397Ай бұрын
चित्र खालूवर येनारी मोमेट दाखवा
@AluFernandiseАй бұрын
Santa Claus face banwaa
@ramchaandrapednekar3310Ай бұрын
तू व्हिडीओ छान बनवला पण त्यात मला न आवडलेल त्या व्हिडीओ मधील इंग्लिश गण ते मी आवाज बंद करून ऐकलं गणपतो आणि इंग्लिश गाणं हे समीकरण न जुळणार म्हणून
@pradeepsawant68Ай бұрын
छानच सुंदर
@SonaliRajmandaiАй бұрын
Full video step by step
@devashendgeofficial9657Ай бұрын
Mla sachya bhetel ka
@shivlila8982Ай бұрын
खूपच छान दादा, धन्यवाद
@anupkutemate405Ай бұрын
Kharach khoop clear sangitlel ahe dada tumhi, ha ekch video asa sapdla mala. ❤❤❤thank you😊