भंते जी को बांदा में जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
@prabhatorne4633 күн бұрын
नमो बुद्धाय जय भीम जय संविधान
@ShilpaRangari-rw1qm4 күн бұрын
Namo Buddha's vandami bhanteji 🙏🙏🙏
@maganbhaivadher43894 күн бұрын
Sadhuvad 🙏🙏🙏
@maganbhaivadher43895 күн бұрын
Sadhuvad
@yeerlavenkatarao78106 күн бұрын
Buddham Saranam Gachhami.🙏🌹🙏
@balgovindgautam41386 күн бұрын
जय भीम नमो बुद्धाय ❤❤❤❤❤
@dhammakamble26049 күн бұрын
अप्रतिम
@Sahityadarpans10 күн бұрын
सुंदर
@panjabraodhawale27910 күн бұрын
UCN Buddha Channel thank you Apne Jo karkram ko Logo tk Pahuchane kary kiya Babasaheb Inhe Koti Koti Naman 🌹🙏🙏🙏 Vinamra Abhivadan 🌹🙏 Jaibhim
@vilasgatkal267410 күн бұрын
5/ 6 व्या शतका पर्यंत थेरवादी यांचे प्राबल्य होते, हळू हळू 16 व्या शतका पर्यंत यांचे पतन होत गेले, या उलट महायान हे उत्तरोत्तर अधिक प्रबळ होत गेले. बुद्ध यांच्या पेक्षा बोधिसत्व यांचे महत्त्व वाढले. याच महायान शाखेतून पुढे जावून वज्रयान व तंत्रयान या बुद्ध शाखा उभ्या ठाकल्या. पूर्व, ईशान्य व आग्नेय कडील बहुतांश देशांत: चीन, तिबेट, कोरिया, जपान, मंगोल, इंडोेनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स ई. ई. बुध धर्माचा प्रसार केला गेला. गणेश म्हणून ज्या देवतेची अर्चना आपण करतो त्या देवतेला तेथील लोक एलिफंटा हेडेड बुद्ध असे संबोधतात.... 7व्या शतकात मुहम्मद बिन कासिम (अरबी मुस्लिम) याने सिंध प्रांतावर आक्रमण करून स्वतःच्या अधिपत्याखाली आणला.. 8/9 व्या शतकात मच्छिंद्रनाथ यांनी सहजयान शाखेची (नाथ संप्रदाय) स्थापना केली. याच शतकाच्या दरम्यान इराण येथून पारसी समाज शरणार्थी म्हणून भारतात यायला सुरवात झाली कारण अरब यांचे त्यांच्या वरील आक्रमण.... 9/10 व्या शतकात शंकराचार्य यांनी अद्वैतवाद मांडला, परंतु त्यांना प्रच्छन्न बुध असे संबोधले जायचे, शून्यवादाचा सिद्धांत मांडणारे नागार्जुन या बुद्ध-विद्वानाचेच मत त्यांनी पुन्हा मांडले. याच काळात देवनागरी लिपी अस्तित्वात आली. शैव पंथाचे जनक अशी त्यांची ओळख सांगण्यात येते... 11 व्या शतकात रामानुज यांनी द्वैतवादाचा सिद्धांत मांडला आणि वैष्णव पंथाचा पाया रचला... 12 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात इराणी मुस्लिम राजवटीने दिल्ली काबीज केली; कुतुबउद्दीन एबक (तुर्की) महमद घोरी याचा गुलाम, हा पहिला दिल्लीचा सुलतान ठरला. याच दशकात नालंदा बुद्ध विद्यापीठ आगीत भस्मसात करण्यात आले.... 13 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात जल्लुद्दिन खिलजी (तुर्की -अफगाणी वंश) याने दिल्ली काबीज केली..... 14 व्या शतकातील 3 ऱ्या दशका पासून तुघलक घराणे दिल्ली वर राज्य करू लागले. 1398 या वर्षी तैमूर (उझबेकिस्तान) या मुस्लिम शासकाने दिल्ली लुटली. दिल्लीस्थित देवळातील इराणी पुरोहित गानी गोरता याने फारसी भाषेत या तैमूरला शाप दिला. दिल्लीतील हा इराणी पुरोहित समुदाय खिलजी बरोबर भारतात आला होता, हे अग्निपुजक, यांचा कुराण वर ही चांगला अभ्यास होता. तैमूर याने पुन्हा इराण मध्ये त्यांना वसविण्यासाठी मदत करण्याचा शब्द दिला, परंतु या समुदायाने परत जाण्यास नकार दिला, त्यांचे बस्तान इथे व्यवस्थित बसले होते..... याच शतकात बुद्धधम्म/धर्म यावर मोठ्या प्रमाणावर प्रहार करण्यात आला, इराण सदृश्य वर्ण व्यवस्था लादण्यात आली, समाजातील काही घटकांना शूद्र आणि अंत्यज ठरविले गेले तर काहींना उच्च वर्णीय पक्तीत बसविले. या व्यवस्थेला कंटाळून तैमूरच्या साक्षीने मोठ्या समुदायाने मुस्लिमधर्म स्वीकारला, यांना पसमंदा मुस्लिम असे संबोधतात. याच शतकात अवेस्ता या पारशी धर्म ग्रंथाचे संकलन करण्यात आले, यांची मान्यता आहे की हा धर्मग्रंथ ई. सण पूर्व 15 व्या शतकात अस्तित्वात होता व धर्म संस्थापक जरथुष्त्र हे होते. परंतु हे संस्थापक ई. सण पूर्व 6व्या शतकात होवून गेले असे इतिहास सांगतो. विस्तास्प या इराणी राजाने प्रथम पारशी धर्म स्वीकारला. बुद्ध आणि महावीर यांच्याच काळात... 15व्या शतकात (1415) सय्यद घराणे (मुहम्मद पैगंबर यांचे वंशज) यांनी तुघलक घराण्या कडून दिल्लीची सत्ता हस्तगत केली. 1451 यावर्षी लोदी घराणे (अफगाणी) दिल्लीच्या तख्तावर रूढ झाले. याच शतकात आजची क्लासिकल संस्कृत पूर्णत्वास आली..... याच शतकात ऋग्वेद लेखी स्वरूपात अस्तित्वात आले. अवेस्ता व ऋग्वेद यात बरेच साम्य आहे, मान्यता आहे की ऋग्वेद ई.सण पूर्व 15व्या शतकात रचले गेले, मौखिकरूपाने अस्तित्वात होते. 16 व्या शतकात(1526) मुघल मुस्लिम बाबर (तुर्क, आई कडून मुघलांचा वंशज, तैमूर याचा नातू), याने मुस्लिम शासक लोदी याचा पराभव करून दिल्ली सल्तनत काबीज केली... 17 व्या शतकात शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब याच्या हयातीत स्वराज्य निर्माण केले, 1674 या वर्षी राज्याभिषेक झाला...हा बादशाह या बाबरचाच वंशज होता...
@vilasgatkal267410 күн бұрын
जम्बुदीपचा (भारत) ज्ञात इतिहास कळतो तो ई. सण पूर्व 6 व्या शतकापासून, समणसंस्कृती: मुख्यत्वाने सांख्य(कपिल), बुद्ध, बुद्धिस्ट-जैन, आजीवक(गोशाल), चार्वाक/लोकायण(कांबळी). दर्शण, जी प्रकृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी, ईश्वर-आत्मा या तत्वांना न मानणारी.(बुद्ध या तत्वांवर काही टिप्पणी नाही करत, महत्व देतात प्राकृतिक व सामाजिक नीतीनियमावर आधारित व्यवस्थेवर- सम्यक आचारविचार) तर जैन फक्त आत्मा मानत) वैज्ञानिक अधिष्ठान असल्यामुळेच बुद्ध-धम्माचे चलन अधिक होते. त्याकाळी पाली व अर्ध मागधी भाषा आणि धम्म (बंभी/ब्राम्ही) व अन्य काही लिपी अस्तित्वात होत्या.... समाज मुख्यतः 3 भागात विभागलेला: कृषक, पशुपालक व कारागीर, या समाज घटकामधून तत्वज्ञानी, निरीक्षक-गुप्तचर, प्रशासक व सैनिक निवडले जात. तत्वज्ञानी हे दोन भागात विभागलेले, एक बमण (विद्वान) आणि दुसरा समण (भिक्षू), ना की पुरोहित, हे देशोदेशी भ्रमण करत, समाजाला सम्यक आचार विचारांचे महत्त्व काय याबद्दल उपदेश करीत असत.... ई. सण पूर्वकाळात 6-5 व्या शतकांत पर्शियन साम्राज्याने (अनुक्रमे सायरस द्वितीय व डेरीयस) भारताच्या काही भागावर आक्रमण केले.... ई. सण पूर्व 4थ्या शतकात बुधधम्म विभागला गेला, थेरवाद शाखा (हियान) की जे फक्त गोतम बुध यांच्या आचारविचारावर अंमल करीत, अरिहंत यांनाही मानाचे स्थान तर महसंघिक- चैत्यवादी शाखा, काळानुरूप परिवर्तनीय आचार विचार सरणी. बुद्धा प्रमाणेच बोधीसत्व यांनाही मानाचे स्थान, परंतु अरिहंत यांना विशेष दर्जा नव्हता.... याच शतकात, अलेक्झांडर/सिंकदर या ग्रीक सम्राटाने भारतावर आक्रमण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, सीमांत प्रदेशातूनच त्याला पाठी फिरावे लागले; असे असले तरी पर्शियन साम्राज्य आणि भारताच्या काही सीमांत प्रदेशावर ग्रीक यांचेच अधिपत्य होते. अलेक्झांडर नंतर सेनापती सेल्युकस निकेटर यांच्या हाती या भागाचा राज्य कारभार आला. युद्धात चंद्रगुप्त मौर्य यांनी सेलुकस यांना परास्त केले, राजकीय समीकरण: सेलुकसकन्या व चंद्रगुप्त विवाहबद्ध, रोटीबेटी व्यवहार या दोन्ही संस्कृतीत सुरू होतात, या समुदायालाच आपण इंडो-ग्रीक असे संबोधतो. असोक या मौर्य चक्रवर्ती सम्राटाने तर इराणचा काही भाग इंडो- ग्रीकाकडून युद्धात जिंकून घेतला, याच काळात इराण, इराक, इजिप्त, सीरिया, तुर्कस्थान, श्रीलंका, म्यानमार ई. देशात बुद्ध धम्म पोहचला होता. मौर्य सम्राट बृहद्रथ यांच्या आकस्मित निधना नंतर इंडो-ग्रीकांनी उत्तर भारतावर आक्रमण केले व साम्राज्य प्रस्थापित केले.... युरेशिया येथून आलेल्या सिथिअन(शक) यांनी या इंडो-ग्रीकांना परास्त करत पर्शिया व उत्तर भारत त्यांच्या अधिपत्याखाली आणला, तदनंतर पर्थियन यांनी सिथिअन समुदायाचा बऱ्याच भागात बीमोड केला. यानंतर कुशाण यांनी सीथियन व पर्थीयन यांना परास्त करत भव्य साम्राज्य प्रस्थापित केले, कनिष्क हा कुशाण राजा सम्राट अशोक यांच्या प्रमाणेच प्रसिद्ध आहे. नंतर आले हूण, काही भागा पुरतेच मर्यादित राहिले. हे आक्रमणकारी व यांच्याबरोबर आलेले अन्य समुदाय: सुमेरियन, इजीप्तशियन, इराणी, तुर्की, ज्यू ई. तसेच या व्यतिरिक्त काही विदेशी समुदाय हि वेळोवेळी येत गेले, यातील बहुतेक इथेच स्थायिक झाले, या पैकी बहुतेकांनी बुधधम्म स्वीकारला.... कुशाणानी 4 थ्या बुद्ध संगतीत महासंघिक या शाखेला बरोबर घेवून महायान ही एक नवीन बुद्ध शाखा अस्तित्वात आणली. या शाखेने सर्व विदेशी समुदायाच्या देव/देवी यांनाही मान्यता दिली. महत्वाचे बोधीसत्व हे अवलोकितेश्र्वर बुद्ध (पद्-मपाणी) , स्त्री- पुरुष या दोन्ही रुपात, यांना 108 नावे होती, यांच्या शरीरातील विविध अवयावतून या सर्व देव/देवी यांचा जन्म झाला अशी मान्यता: उदा. ब्रम्हा, विष्णू, महेश, शिव, रुद्र, नीळकंठेश्र्वर, अर्धनारेश्र्वर, इंद्र, वरुण, काली, लक्ष्मी व महालक्ष्मी ई. बुद्धधम्म धर्म म्हणून अस्तित्वात आला. या सर्व इसवी सणाच्या पहिल्या शतकात व त्या आधी घडलेल्या घटना आहेत. (आजचा हिंदू धर्म हा याच महायान शाखेची देण) याच काळात या विदेशी मंडळीच्या भाषेचा प्रभाव पडून पाली भाषेचे रूपांतर हायब्रीड बुद्धिस्ट संस्कृत भाषेत झाले. (आजची क्लासिकल संस्कृत हिचेच अद्यावत रूप)
@jaywantkhandare250910 күн бұрын
बढ़िया है।
@Yurs_shorts_11 күн бұрын
परम पूज्य भिखुनी जी वन्दामि नमो बुद्धाय जय भीम साधू साधू साधू ♥️♥️🌷🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Yurs_shorts_11 күн бұрын
वंदनीय आर्य जी वन्दामि नमो बुद्धाय जय भीम साधू साधू साधू 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷
@latamultaikar962612 күн бұрын
Jay bhim
@divyangsocialfoundationako799012 күн бұрын
Congratulations all the best🎉
@Hello_Nirbhay12 күн бұрын
Jai Bhim✊️ Jai Baspa 🐘
@manishakamble788912 күн бұрын
Inspirational interview.
@SavitaWagmare-y7z11 күн бұрын
Khub chan paryn kele sar tumhi tumhala udhnd ayush labho manacha Jay bhim sar
@SunilGaikwad-s4d13 күн бұрын
Suni Gaikwad
@abhimanyubhalerao565513 күн бұрын
माई साहेबांनी परमपूज्य बाबासाहेबांची मावळची ज्योत प्रज्वलित करून संविधान निर्मिती बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक लेण्यापर्यंत तसेच नागपूरच्या दीक्षा समारंभ पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांना सहचारिणी म्हणून जो सहयोग दिला आहे तू अतुलनीय आहे माई साहेबांना मनापासून साष्टांग दंडवत
@vinodanavrat738114 күн бұрын
डॉ नीरज बोधी जी, बाबासाहब ने बहुजन कल्याण हेतु आसक्ति रहित जीवन जिया। इसीलिए उनके देहांत को महापरिनिर्वाण कह सकते हैं। ऐसा तर्क आप दे रहे हैं। इस तर्क को बुनियाद मान कर, महाराष्ट्र के गाडगे बाबा ने भी अनासक्त होकर घर छोड़ा और जन कल्याण हेतु जीवन यापन किया। तो आपके अनुसार उनके देहांत को क्या परिनिर्वाण कहना उचित नहीं होगा? यदि अनासक्ति और जनकल्याण/बहुजन कल्याण यही दो मापदंड हैं, परिनिर्वाण परिनिर्वाण और महापरिनिर्वाण के।? कृपया मार्गदर्शन करें।
@PravinBhoir-ys7ws15 күн бұрын
अमर रहे
@rinkulahre169815 күн бұрын
जय भीम 😊😊
@mayawatiahire946016 күн бұрын
खरं म्हणजे आपला समाज शिकलेला असून अज्ञान आहेत. समाजाचे डोळे उघडण्यासाठी कठोर शब्दांचा वापर करायलाच पाहिजे.