खरंच खूप मस्त एका व्हिडीओ त सगळे पदार्थ दाखवले आहे
@MaylekiKitchen3 күн бұрын
व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई 🙏
@vaishalikajarekar21843 күн бұрын
सुंदर दिवाळी शुभेच्छा रवा लाडू पाका तले दाखवा
@MaylekiKitchen3 күн бұрын
धन्यवाद 🙏👍
@archana.jadhav3 күн бұрын
करंजी जर डालडा मध्ये तळली तर ती नेक्स्ट डे कुरकुरीत राहत नाही, ती थोडी नरम पडते... तर असे होवू नये त्या साठी काय करता येईल .. आणि आम्हाला तेला मध्ये तळलेली करंजी नाही आवडत म्हणून विचारते आहे... Plz काकू उत्तर द्या उद्या मी करंजी करणार आहे...☺️🤗
Hindi channel nahin hai kya Hindi mein samajh aata hai
@MaylekiKitchen3 күн бұрын
Marathi hai
@MinijadejaMini3 күн бұрын
@@MaylekiKitchen Gujarati ke Hindi video mein channel kabhi banana Hindi mein Gujarati mein to ham dekh sake aur samajh sake bahut achcha khana banate ho aap mere ko Marathi to nahin aati lekin achcha banate Ho 💖💖💖💖
@MinijadejaMini3 күн бұрын
@@MaylekiKitchen Diwali ka nashta bahut achcha banaya aapane ham bhi aapke tarike se banaenge 💖💖💖💖
@snehalatamalegaonkar34153 күн бұрын
ताई, करंजीच्या पिठात दोन चमचे मोहन म्हणजे टी स्पून की टेबल स्पून?
कमी पडेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@kunal16084 күн бұрын
काकु तुम्ही आणि ताई खूप छान सांगितले 😊😊 मस्त video. मी एक मुलगा आहे आणि हे विडिओ बघुन अस वाटते की try करू सगळ...पण आई देणार नाही करायला 😂
@MaylekiKitchen4 күн бұрын
व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 आईला फराळ करायला मदत कर👍
@divakarshirsathe29464 күн бұрын
दीपावलीच्या अनेक अनेक मनःपूर्वक हार्दिक पोटभरून आरोग्य संपन्न आयुष्याच्या उर्वरीत भागासाठी विशेष शुभेच्छा तुम्हाला. लय भारी झाले आहेत सगळे पदार्थ.🎉❤😊😊 0:00 धन्यवाद जी 0:00
@MaylekiKitchen4 күн бұрын
व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@divakarshirsathe29464 күн бұрын
लय भारी झाले आहेत सर्व फराळ चे पदार्थ.
@MaylekiKitchen4 күн бұрын
🙏
@ratnamalachoudhari48124 күн бұрын
Khupch chaan tuma maylaki na gbu❤❤❤❤❤❤💞💞💞💞💞💞💞🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏👏🩷🩷🩷❤️🩷
पूर्वी पाट्यावर वाटून घ्यावे आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यावे, नंतर गुळ एकत्र करून त्याची गोळा करून डब्यात भरून ठेवा आणि तीन चार दिवसांनी छोटेसे गोळे करून लाटून खसखस मधे थापून तळून घ्यावे
@MaylekiKitchen4 күн бұрын
🙏
@MaylekiKitchen4 күн бұрын
👍🙏
@आपलीलाडकीताई4 күн бұрын
Tai karnji kadak kashamul hote
@MaylekiKitchen4 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे तसे करा करंजी कडक होणार नाहि. मोहण व्यवस्थित घाला. धन्यवाद 🙏
@chhayahande73974 күн бұрын
नवीन टिप्स् मिळाल्या
@MaylekiKitchen4 күн бұрын
व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@varshathakur17374 күн бұрын
खूपच सुंदर.
@MaylekiKitchen4 күн бұрын
धन्यवाद 🙏
@Yashraj-fb3iw4 күн бұрын
सर्व पदार्थ कसे बनवायचे समाज ले
@MaylekiKitchen4 күн бұрын
धन्यवाद 🙏
@GeetaShukla-x8b4 күн бұрын
खूप छान सांगितलं सर्व रेसिपी फराळाची धन्यवाद
@MaylekiKitchen4 күн бұрын
धन्यवाद 🙏
@GeetaShukla-x8b4 күн бұрын
खूप छान सर्व रेसिपी सांगितली फराळाची आणि एका ह्याच्यातच मस्त वाटली