❤🎉🎉 चांगल्या रितीने शाळेतील मुलांनी शारदोत्सव कार्यक्रमात नाट्य सादर केले. संगीत साथ उत्कृष्ट 🎉🎉🎉 .. Best Wishes ❤
@prashantgurav3468 Жыл бұрын
Nice and cute
@daiwattirodkar8861 Жыл бұрын
Super👌🏻
@shamasamant92472 жыл бұрын
Khup chan सादरीकरण मला आमच्या लहानपणीची आठवण झाली मी पण याच रंगमंचावर असेच नाटक केलेले. खूप छान मुलांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा आणि शाळेच्या वाटचालीस पण shubhechha
@janupatil92892 жыл бұрын
अप्रतिम सादरीकर. सर्व कलाकार मुलांना उत्तम जाण आहे. अभिनय व भाषाशैली सुंदर. भावी वाटचालीस शुभेच्छा