आमच्या मुरबाड तालुक्यातील गोरखगड किल्ल्यापासून जेमतेम 40 कि.मी.अंतरापर्यंत आहे अजोबा पर्वत.खुप छान ठिकाण आहे, नक्कीच जाऊन बघा एकदा ❤❤❤ आणि आमच्या गोरखगडाळा सुद्धा भेट द्या 🙏🙏🙏 धन्यवाद......... आमच्या गोरखगडाळा भेट देण्यासाठी पहिले gorkhgad treck असे सर्च करा.
@Bhatkanti45 күн бұрын
@@somnathkharik7964 नक्कीच गोरखगड सुद्धा खुप सुंदर आहे नक्की भेट देऊ
@Weekend_cooking__it5 күн бұрын
अप्रतिम videography आणि माहिती
@Bhatkanti45 күн бұрын
@@Weekend_cooking__it ❤️❤️
@AarushVishe5 күн бұрын
❤
@Bhatkanti45 күн бұрын
@@AarushVishe ❤️❤️
@madhukarvishe5795 күн бұрын
खूपच छान! आपल्या व्हिडिओ ने पर्वताची माहिती भेटली.आमच्या दोन्ही विशे बंधूंना अशीच माहिती पुढे आणावी यासाठी मनपूर्वक अभिनंदन! शुभेच्छा.टीम ला.❤
@Bhatkanti45 күн бұрын
@@madhukarvishe579 धन्यवाद 🙏🏻असेच vlog येत राहतील 😊
@kumarkongere54865 күн бұрын
छान माहिती 👍
@Bhatkanti45 күн бұрын
@@kumarkongere5486 मनापासुन आभार
@PramodAnitaPondhekar5 күн бұрын
खूपच सुंदर ❤ cinematography & information... All the best....❤