@@juivpa1999 contact number please to talk about it
@yashomudra3564Ай бұрын
अतिशय सुंदर नजराणा या गीताच्या रुपात मिळाला धन्यवाद! कोकण महाराष्ट्राची शान आहे आपण कोकणचे असू किंवा नसू पण अभिमान आहे.
@shailendrarautela3122 ай бұрын
Imagine dude if you don't know the language you cannot understand this beautiful song that's why don't hesitate to learn new language
@PratikshaRamteke-sj5mp2 ай бұрын
Pan ya movie cha naw Kay ahe
@SantoshBodake-mm6rbАй бұрын
Oxygen जीव गुदमरतोय
@prafullshende60882 ай бұрын
Dans❤ from Janshin 🙏😎
@SankarKamble-y1o2 ай бұрын
Gavachi aathavan yete
@SankarKamble-y1o2 ай бұрын
Hi maj naav gojar aahe.majhaya.aajobane.tevalaahe
@KiranKamble-r2c2 ай бұрын
मालवणी भाषेचा सुंदर असा अनुभव सांगणारी अप्रितंम गीत
@ajinksdev45832 ай бұрын
Can anybody please translate this golden masterpiece one with context in Marathi or Hindi???
@Arpitaangolkar2 ай бұрын
Khup sudhar 😊
@SuperPremkishor3 ай бұрын
आज पाहिली वेळी ऐकायला ते पण Instagram मुळे...ठीक आहे
@bappasahebghodake1863 ай бұрын
संगीत मस्त मधुर वा वा
@rajendrawabale51733 ай бұрын
काय सुंदर शब्दरचना आहे व हे गाने कधीच समाप्त होऊ नये असे वाटते. खरंच जून ते सोन.
@NeenaVhanagade4 ай бұрын
Jayashree gadkar
@manoharveer16664 ай бұрын
Nice
@devrajtransport...52624 ай бұрын
Chinmay mandlekar & santosh juvekar दोन्ही my favourite actor 😊❤❤
@maddyutalwad69715 ай бұрын
2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाणं.❤❤❤
@karunsuradkar5 ай бұрын
Nice song
@shivajivardhne00785 ай бұрын
Superb song❤❤❤
@milindkhodwe87595 ай бұрын
.... खूपच सुरेल आणि सुरेख गाणे, कोकण सृष्टी डोळ्यासमोर उभी राहते आणि प्रत्येक जण त्या काळात चालला जातो.... खूप सोन्याचे आणि समाधानाचे दिवस होते ते, मी मराठवाड्यातला पण कोकणचे निसर्गसौंदर्य खरंच खूप अप्रतिम आणि वेड लावणारं, कायम आकर्षण असलेलं, वेळ मिळेल तसं कोकण भटकंती करतो.
@imindian38952 ай бұрын
Tumhi lok nusta koknat gardi kara
@rajanthakur716 ай бұрын
2003 मध्ये मी मुंबईत आलो तेव्हापासून, मी माझ्या प्रिय मराठी संस्कृतीची जिव्हाळा आणि सौहार्द जपण्याची तळमळ माझ्यासोबत ठेवली आहे, मला कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये जपलेल्या गोड आठवणींची आठवण करून दिली आहे. तथापि, मुंबईने एक वेगळे वर्णन मांडले आहे, जिथे मराठी अस्मितेला इतर राज्यांच्या विविधतेने झाकलेले आणि दुर्लक्षित केले गेले आहे. वर्षानुवर्षे, मी या गजबजलेल्या महानगरात माझे स्थान शोधण्यासाठी धडपडत होतो, कथित दुर्लक्ष आणि उपेक्षिततेमुळे मी डिस्कनेक्ट आणि निराश होतो. पण त्यानंतर, २०२२ मध्ये काहीतरी उल्लेखनीय घडले. मला आपल्या समृद्ध वारशाबद्दल आणि परंपरांबद्दलची आवड असलेल्या मित्रांच्या समुदायाने, सह-मराठी आत्म्यांच्या समुदायाने स्वीकारले. त्यांच्या सहवासात, मी मराठी संस्कृतीच्या दोलायमान टेपेस्ट्रीमध्ये खोलवर डोकावून, तिथले सण आणि रीतिरिवाज नव्या जोमाने आत्मसात करत, पुनर्शोधाचा प्रवास सुरू केला. आणि या परिवर्तनादरम्यान, प्रकाशाचा एक स्थिर दिवा उदयास आला: "मॅजिक 106 एफएम." हे रेडिओ स्टेशन केवळ मनोरंजनाचे साधन बनले नाही; ती माझ्या मुळांची जीवनरेखा बनली, एक अशी नाली ज्यातून मराठी संगीताच्या आत्म्याला चालना देणाऱ्या सुरांनी माझे हृदय नॉस्टॅल्जिया आणि उत्कंठेने भरले. या सुरांमध्ये, एक गाणे, विशेषतः माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे - "नवची गोजिरी." प्रत्येक वेळी त्याच्या ओळखीच्या नोट्स हवेच्या लहरींवर कृपा करतात, ते मला माझ्या बालपणीच्या निरागसतेकडे घेऊन जातात, जिथे मराठी संस्कृतीचे प्रतिध्वनी मला उबदार मिठीत घेतात. पिढ्यानपिढ्या पसरलेल्या भावनांना उत्तेजित करून, वेळ आणि जागेच्या पलीकडे जाण्याच्या संगीताच्या सामर्थ्याचा हा एक पुरावा आहे. त्यामुळे आज, माझ्या मराठी अस्मितेशी पुन्हा जोडण्याच्या माझ्या प्रवासावर मी विचार करत असताना, "मॅजिक 106 एफएम" ने महाराष्ट्रीय संस्कृतीबद्दलचे माझे प्रेम घडवण्यात आणि जोपासण्यात जी भूमिका बजावली त्याबद्दल मी कृतज्ञतेने भरून गेले आहे. आणि "नवची गोजिरी" चे ताण माझ्यावर धुऊन निघाले असताना, मला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लवचिक चैतन्याची आठवण झाली - जीवन मला कुठेही नेले तरी माझ्यात सतत फुलत राहते. जय महाराष्ट्र!
@rajankadam20506 ай бұрын
Very nice song ❤❤❤
@hrishikeshsurwase91906 ай бұрын
❤❤
@AniketChouknis6 ай бұрын
माझ्या शिवबाचो "सिंधुदुर्ग" दाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा 🚩🚩🚩🙏🙏🙏😎😎💕💕💕
माझा जन्म रत्नागिरी/ कोकण चा आहे.पण वाढलो पुण्यामध्ये..अलीकडेच हे गाणे कानावर पडल्यापासून ह्या निर्मळ गाण्याची मला भुरळ पडली आहे. अनेकदा ऐकतो.. ह्या वर्षी माझ्या जावयाला प्रथमच कोकण दाखवणार आहे. तेव्हा गाण्यामुळे आमच्या ट्रीप ची लज्जत छान वाढणार हे नक्की..
@divyakaisukar16278 ай бұрын
Thought of this song while leaving my hometown traveling in ST via Konkan region.
@Aboutinstagram10x8 ай бұрын
Me kokan cha nahi pn kokan khupach chan
@samruddhiseasytricks49088 ай бұрын
❤❤
@DivyaGyan3338 ай бұрын
All time hit ❤❤❤ ashya apratim ganyani sarv kalakaar amar zhalet. ❤