KZ
bin
Негізгі бет
Қазірдің өзінде танымал
Тікелей эфир
Ұнаған бейнелер
Қайтадан қараңыз
Жазылымдар
Кіру
Тіркелу
Ең жақсы KZbin
Фильм және анимация
Автокөліктер мен көлік құралдары
Музыка
Үй жануарлары мен аңдар
Спорт
Ойындар
Комедия
Ойын-сауық
Тәжірибелік нұсқаулар және стиль
Ғылым және технология
Жазылу
Gav Majh Kokan
नमस्कार मित्रांनो,
आपल्या मराठमोळ्या कोकणातील यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो.💐
'Gav Majh Kokan'
'Gav Majh Kokan'
स्वर्गाच दुसरं रूप🥰 जर का असेल तर ते आपलं `कोकण`. आणि मित्रांनो हेच सर्गसुख😍 मी आपणास देऊ इच्छितो "गाव माझं कोकण" या यूट्यूब📽️ चॅनलच्या माध्यमातून. गावाकडील सण🎎, उत्सव🧚♂️, लग्न सोहोळा👰♀️, वेशभुषा🕴🏻 त्यातील चालीरीती, वेगवेगळ्या प्रकरचा स्वयंपाक🍜🍲🥘, शेती आणि ईतर कोकणी खजाना मी घेऊन येणार आहे आपल्या चॅनल वर तर मंडळी सोबत आणि साथ हवी आहे ती तुमच्या सारख्या गोड माणसांची तर मग द्याल ना साथ हीच अपेक्षा😍 करतो.
चॅनल वर नवीन असाल तर प्लीज रेड कलर🏮 चा बटण दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❣️राम कृष्ण हरी❣️
❤️श्री स्वामी समर्थ❤️
12:27
बायको आणि मी दोघांनी मिळून आंब्याच्या कलमांना मारल्या रिंगा | SAKURDE | #gav_majh_kokan #konkan
14 күн бұрын
1:50
महिलांच्या फुगड्या | SAKURDE | #gav_majh_kokan
2 ай бұрын
11:29
दसऱ्याची पहिली माळ आणि अंगणाच सारवण | गावाकडील सकाळचं मनमोहक निसर्ग | #gav_majh_kokan #कोकण #kokan
3 ай бұрын
4:29
आईने गायिलेले गाणे आण गं बहिणी तांब्या भरून पाणी ग | #gav_majh_kokan #gauriganapati
3 ай бұрын
4:16
शंकराची बायको पार्वती मुलं गणपती | दहावीच्या मुलीने गायिलेले गाणे | #gav_majh_kokan #kokanculture
3 ай бұрын
6:51
झूम झूम झूमा | कोकणातील उभ्या फेरीतील गाणी | 📍SAKURDE - जोशीवाडी #gav_majh_kokan #kokanculture
3 ай бұрын
6:00
आईची गौरीची गाणी आणि त्यावर सुंदर डान्स | आई नंबर 1 | #gav_majh_kokan
3 ай бұрын
31:01
कोकणात हमखास बोलली जाणारी महिलांची उभ्या फेरीची गाणी | #gav_majh_kokan #gauriganapati #kokanculture
3 ай бұрын
13:53
पहिला ववसा झाल्यानंतर वाण द्यायला गेलो नातेवाईकांकडे | #gav_majh_kokan
3 ай бұрын
20:36
कोकणात गौरी गणपती सणांना बोलली जाणारी महिलांची पारंपारिक गाणी | उभ्या फेरीचे गाणे | #gav_majh_kokan
3 ай бұрын
17:46
बायकोचा लग्नानंतरचा पहिला नवीन ववसा | आईने केली मदत | #gav_majh_kokan #gauriganesh
3 ай бұрын
7:00
संपूर्ण गावाला रडवून जाणारे भावपूर्ण श्रद्धांजली गीत🥹 | SAKURDE | #gav_majh_kokan
3 ай бұрын
14:04
सिपली सोन्याची सिपली सोन्याची | महिलांची उभ्या फेऱ्यांची गाणी आणि डान्स | #gav_majh_kokan #kokan
3 ай бұрын
36:39
माऊली जाखडी कलापथक साकुर्डे अबगुलवाडी | बाल्या डान्स | #gav_majh_kokan #balyadance
3 ай бұрын
14:03
महिलांचे उभ्या फेरीचे गाणे आणि नाचण्याची स्टाईल | Gav Majh Kokan | SAKURDE | #gav_majh_kokan
3 ай бұрын
5:25
महिलांची पारंपरिक कोकणी गाणी | भुकाई भेंडी पवरी वाजते ग | #gav_majh_kokan #kokan
3 ай бұрын
15:35
कोकणात गौरी गणपती सणाला बोलली जाणारी महिलांची गाणी | Gav Majh Kokan | SAKURDE | #gav_majh_kokan
3 ай бұрын
12:43
साकुर्डे गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरातील दहिहंडी आणि नदिमधील धम्माल | #gav_majh_kokan #दहीहंडी
4 ай бұрын
19:01
माझ्या वाडीतील दहिहंडी उत्सव | थर कमी पण धम्माल भरपूर | SAKURDE | #gav_majh_kokan #दहिहंडी #कोकण
4 ай бұрын
9:54
घरच्या घरी साजरी केली श्रीकृष्ण जन्माष्टमी | आईने गायला पाळणा गीत | SAKURDE | #gav_majh_kokan #kokan
4 ай бұрын
6:14
कोरोनानंतर पहिल्यांदाच एका बहिणीने बांधल्या 4 राख्या | SAKURDE | #gav_majh_kokan #rakshabandhan
4 ай бұрын
7:26
रात्रीच्या जेवणासाठी बायकोने बनवली टाकला रानभाजी | SAKURDE | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan
4 ай бұрын
11:09
सासू सुनेने मिळून बनवलं आज अळूचं फतफतं | रेसिपी | SAKURDE | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan #kokan
4 ай бұрын
4:43
कोकणात पावसाळ्यात आवडीने खाल्ली जाणारी एक रानभाजी (अळंबी) | रोवना | Mushrooms | #gav_majh_kokan
5 ай бұрын
16:41
पावसाळ्यातील रात्री केली 4 प्रकारे भन्नाट मासेमारी | Kokan Night Fishing | #gav_majh_kokan #fishing
5 ай бұрын
9:11
दिवसभर गुरांशी गेलेल्या पप्पांना घेऊन गेलो भाकरी आणि थांबलो गुरांजवळ | 📍SAKURDE | #gav_majh_kokan
5 ай бұрын
13:55
आई आणि मी तोडले नजर लागलेला केळीचा झाड | भेंड्याना घातले खत | SAKURDE | #gav_majh_kokan
5 ай бұрын
4:00
आईने बायकोला शेतात बंद केल्यावर बायकोचा उखाणा | शेतातील मस्ती | SAKURDE | #gav_majh_kokan #mansoon
5 ай бұрын
1:56
साडेचार वर्षाच्या मुलाने आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून नांगर धरला | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan
5 ай бұрын
Пікірлер