Ajibat sound clear nahi so program fail zala so next time take 🎉
@shailjagokhale3012 ай бұрын
😊
@दिनेशप्रतापसिंह-फ8य2 ай бұрын
सुन्दर आयोजन। अभिनन्दन।
@nitinthaker28172 ай бұрын
Very Nicely Sung Ravindraji,keep on singing🎉❤
@Artandcraftteacher53793 ай бұрын
खूप सुंदर कार्यक्रम झाला शंका नाद शंख नाद छान झाले एकूण सर्व कार्यक्रम सुंदर झाला धन्यवाद श्री विजय भाऊ😅
@madhavidesai70713 ай бұрын
खूप छान झाला कार्यक्रम आहे❤❤
@actorpradeepsharma953 ай бұрын
🎉🎉🎉Ek number Chaa gye Nitin ji
@madhavidesai70713 ай бұрын
सगळ्यांची गाणी आज छान झाली
@archanakulkarni95903 ай бұрын
कुमुद, खूप आनंद झाला व्हिडिओ पाहून.आपण गृप सोडला नसता तर या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले असते याची प्रकर्षानं जाणीव झाली.
@alkaramane57233 ай бұрын
Today's program is very good 💯🎉🎉
@supriyasawant51743 ай бұрын
प्रज्ञा मॅडम नवदुर्गांची व दुसर्याच्याचीही सविस्तर व महत्त्व पूर्ण माहिती मिळाली.खूप छान, प्रसन्न वाटले. सादरीकरण अप्रतिम.
@rucharahalkar273 ай бұрын
खूप दिवसांनी ऐकायला मिळाल . काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटतं होत . बासरी वादन ऐकल्यावर कान तृप्त झाले❤❤
@madhavidesai70714 ай бұрын
मस्त, छान झाला भोंडला❤❤
@lissyvincent65644 ай бұрын
Great sir, good to see u playing different musical instruments.👍👍👍🙏
@rahalkarsangie4 ай бұрын
Thanks.
@ramonaali45274 ай бұрын
Excellent super super super super super big like sie
@rahalkarsangie4 ай бұрын
धन्यवाद
@rajashreepalshikar8894 ай бұрын
तुमच्या सगळ्या ग्रुपचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. असेच एनर्जेटीक रहा.❤
@ranjanakhatkul86914 ай бұрын
Dilip tula trivar vandan
@shrinivasgalgale53404 ай бұрын
खूप छान
@alkaramane57234 ай бұрын
It's very much good performance dilip dada❤❤❤❤
@jyotivaidya56264 ай бұрын
खुपच चांगली माहिती मिळाली आणि उपयुक्त कार्यक्रम झाला
@sukhadachandorkar50104 ай бұрын
विरंगुळा दिलासा केंद्राचे कार्यक्रम,इतर सर्व उपक्रम अतिशय सुंदर,स्तुत्य असतात... जेष्ठ नागरिकांचा उत्साह ह्या वयात जोशपूर्ण आहे.सगळ्यांची गाणी छान झाली...आदरणीय डॉ.शुभदा खटावकर मॅडमची ( माझ्या त्या इयत्ता ९वी/१० वी मध्ये वर्ग शिक्षिका होत्या...1979 मध्ये) समक्ष जास्त भेट होत नाही तरी जेव्हा मी आपले कार्यक्रम पहाते तेव्हा समक्ष भेटल्याचा मनापासून आनंद होतो.... विरंगुळा दिलासा केंद्राच्या सर्व सदस्यांना उद्यापासून सुरू होणा-या नवरात्रोत्सवाच्या खूप हार्दीक शुभेच्छा !! सर्वांना साष्टांग नमस्कार.... 😊❤🎉
@madhavidesai70714 ай бұрын
छान झाला कार्यक्रम ❤❤
@sonazmusicalbeats90684 ай бұрын
Waah waah nice singing
@singersunildalvi4 ай бұрын
Outstanding performance ❤❤❤
@singersunildalvi4 ай бұрын
Wooooow superb melodious performance both of 👌 👍 ❤❤❤
@mangalswamiswami22814 ай бұрын
Nitin Sar ji aapka yah solo Jabardast hua. ❤
@snehalkhatkul49314 ай бұрын
गोखले आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@jayashreeapte34074 ай бұрын
नलुताई ,वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा !कार्यक्रम मस्त !👏👏👏