खूपच छान धनश्री ताई. तुम्ही बोलायला सुरुवात केली की ऐकतच राहावं असं वाटतं त्यातून विषय काय तर मनाचे श्लोक. रामदासांनी जे करून ठेवला आहे... त्याची तुलना कशाशीही नाही
@smitajoshi15846 сағат бұрын
श्रीराम समर्थ खूप छान ताई
@maheshmore78356 сағат бұрын
🙏
@vrundakulkarni808612 сағат бұрын
खूप सूंदर धनश्री ताई सारख तूम्हालाच ऐकत बसावे वाटते . धन्य झाल्या सारखे वाटते.
@RameshwarDeshmane-il8tu14 сағат бұрын
ताई मला हे प्रवचन खुप आवडले तुमचा आवाज खुप छाने आहे मला एकदा - तुम्हाला भेटायचे आहे
@vasudhabapat277315 сағат бұрын
🙏🙏
@manishakshire970722 сағат бұрын
🙏❤️
@rtnkr7Күн бұрын
Speechless...ati sundar 🎉
@sunilghatage5262Күн бұрын
Jay Jay Raghuveer samarth🙏
@prachideshpande1544Күн бұрын
रसाळ वाणी ,अभ्यासपूर्ण विवेचन, जिव्हेवर साक्षात सरस्वती वसते धनश्रीताईंचे व्याख्यान ऐकताना मन अध्यात्मात रंगून जाते
@anjalichougule2209Күн бұрын
धन्यवाद 🙏
@pradnyamarathe5411Күн бұрын
अती उत्तम
@VarshaPatil-s5sКүн бұрын
खूप छान सांगितलं
@shobhachaudhari4717Күн бұрын
छान
@supriyasawant2632Күн бұрын
Uttam tai
@shobhapisal1902Күн бұрын
खुप छान धनश्री ताई
@sunilgaikwad95822 күн бұрын
भगवान बुद्धांनी हे २६०० वर्षांपूर्वी काया वाचा मन शुध्दी सांगितले आहे,मन,मनाचे कार्य,स्वभाव,आवड निवड, नकारात्मक, सकारात्मक,तटस्थ, हे सर्व धम्मपदात यमक वग्गात स्पष्ट केले आहे, तेच ज्ञानेश्वर व रामदासांनी आता सांगितले आहे, ते हि मराठीत.. पण मुळ पालखीमध्ये आहे.
@shravanijoshi8652 күн бұрын
किती सुंदर ही विवेचन। खरच रोमांच येतात मनावर शरीरावर फार फार अप्रतिम विवेचन। शांता बाईंचे उदाहरण तरी फार छान। हे खरे की पायऱ्या पायऱ्या ने कोणी तरी उलगडून सांगितले तर अधिक समज वाढते। आणि तुमच्या माध्यमातून आमच्या पर्यंत विजेरी पोहोचली। 🙏🙏🙏रामकृष्ण हरी। हा ज्ञानाचा दिवा सर्वांच्या जीवनात अखंड उजळो🙏🙏🙏
@vandanamhatre60572 күн бұрын
ताई तुम्हाला ऐकल्यावर माझ बैचेन मन शांत होत.❤❤
@KavitaTambe-e7g2 күн бұрын
Far sundar tai aapal man badalun taknyachi takat ahe tai tumchyat
@AshwiniBehere-m6b3 күн бұрын
सौ धनश्री ताई मनापासून धन्यवाद खूप चांगले चांगले विचार ऐकायला मिळतात
@shwetamahajan72993 күн бұрын
नमस्कार,खरंच अप्रतिम व्याख्यान आहे ताई
@flavourstreasure3 күн бұрын
खूप छान विवेचन 👌👌🙏
@vijaysadhale19253 күн бұрын
खूपच सुंदर आहे . श्रवणीय व ज्ञानवृद्धी करणारे आहे . मुलांनी असे काही ऐकणे आवश्यक आहे .
@anuradhanaik72934 күн бұрын
👍❤👌🙏🙏👋👋👋👍👍🌹💐💐
@ravikantdani32674 күн бұрын
ताई ! मनाबद्दल चांगले ऐकवलत ,ऐकून मनाचे समाधान झाले
@geetadeshpande33425 күн бұрын
🌹🙏🌹व्यापकलक्ष्मी कौशल्याने दर्शन देणार्या “ज्ञान लक्ष्मी नमो नमः🕉️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🧡⭐️🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺💜🩵🩷💚💜🩵🩷💚🕉️❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🌹🙏🌹जेजे उत्तम ते लक्ष्मीचे रूप,प्रयत्न,दैव,आशीर्वाद,थोरांची अनुमती ही विजयल्क्ष्मी नमो नमः🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🙏🕉️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🩷💚🧡💜🩵🩷💚🧡💜❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
@geetadeshpande33425 күн бұрын
🌹🙏🌹शंख,चक्र,गदा,पद्म घेतलेली वीरलक्ष्मी ,धनाचे ज्ञानाचे संरक्षण करणार्या वीरलक्ष्मी नमो नमः🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🕉️🙏🌹⭐️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺💚🧡💜🩵🩷💚🧡💜🩵❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🕉️
@geetadeshpande33425 күн бұрын
🌹🙏🌹मांडीवर बाळ घेतलेली,दोन कलश ,तलवार,संरक्षण ढाल अशी ही संतानलक्ष्मी नमो नमः🙏🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🕉️🩵💚🧡💜🩷💚🧡💜🩷🩵🙏❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🕉️🙏
@geetadeshpande33425 күн бұрын
🌹🙏🌹दोन्ही बाजूला गज असलेली लक्ष्मीलालवस्र नेसली ,हातात कमल पुष्पधारण केलेली गजान्तलक्ष्मी नमो नमः🙏🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️⭐️🌹⭐️🕉️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌺💚💚🧡💜🩷🩵🧡💜🩷🩵🕉️❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️