सर तुमच्या मार्गदर्शन मूळे शेतकऱ्याचा बाराचसा फायदा होत आहे 🙏🙏
@nivruttifartade9104 ай бұрын
तुम्ही तर पोस्टमार्तंम च केला झाडाचा
@rajesahebbhise6084 ай бұрын
मि लातूर हुन बोलतो लातूर ला कुणाकडे घटक मिळतील?
@shankarbhau36004 ай бұрын
सर , सायाबिन लागवडी पासून तर काढणी पर्यंत खर्च किती आणि उत्पादन किती. ( एकरी ) प्लीज़ सर रिप्लाय द्या ...
@vitthaldesai48674 ай бұрын
जय जवान जय किसान
@krushna_Ukharde7774 ай бұрын
टेंभुर्णी ल कधी येणार सर
@krushna_Ukharde7774 ай бұрын
टेंभुर्णी ल कधी येणार सर
@ganeshbhople0944 ай бұрын
धन्यवाद उदासी तंत्रज्ञान
@shamraodeshmukh50024 ай бұрын
Ph.no.pathava
@ParmeshwarBhise-bn1kh4 ай бұрын
माहिती पुर्ण mahiti
@gulshanrathod44044 ай бұрын
खुप छान तंत्र आहे उदासी तंत्र की जय
@gopaldhage28334 ай бұрын
तालुका वाशिम जिल्हा वाशिम येथे कोणत्या दुकानांमध्ये हे प्राडक्टस मिळतात
@sanjayjangle60834 ай бұрын
Adrak sad sathi upay Kay karave
@gurudevbhavle81394 ай бұрын
सर आपला मो.नंबर मिळेल का
@bhimraosadanshiv54134 ай бұрын
सर सोयाबीनमध्ये राउंडअप तणनाशक मारलेले आहे सोयाबीन फुलावर येत आहे काय फवारणी करावी
@gorakhnathbidait77934 ай бұрын
निमॅटोड साठी उपाय सांगा
@PintuThakre-b4l4 ай бұрын
तूर ड्रिचिंग❤
@1947infr4 ай бұрын
एकरी किती खरच यतो
@rajeshlahane42584 ай бұрын
Rajesh lahane❤❤
@PintuThakre-b4l4 ай бұрын
तूर.पिक
@shrirammalokar77474 ай бұрын
सोयाबीन व तूर वेवस्था पण बदल माहिती सांगा
@sunilgunjal41654 ай бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर पाहिजेत
@ishwarsalve724 ай бұрын
Contact number send kara
@akashjaybhaye48534 ай бұрын
👌👌
@kondibakathmore55924 ай бұрын
खूप छान आहे
@shamraodeshmukh50024 ай бұрын
सर औं ढा तालूका हिंगोली आपले मार्गदर्शन पाहिजे। फोन न,पाठवा सर प्लिज
@madangiram16784 ай бұрын
माझा शेतात एकाच डोळ्या ला 25 30 फुटवे होते
@ParajiShelke-oe8tj4 ай бұрын
सर तुमचा नंबर सांगा
@asaramkure9974 ай бұрын
अद्रकसाठी एकरी खर्च किती येतो
@somnathghule74924 ай бұрын
या शेतकरी चा नंबर टाका
@hanumangore54834 ай бұрын
खूप छान 🎉🎉
@samadhankankal41014 ай бұрын
Hi sir mi tantrat nahi pan mazi kapasi karu shakato ka margdarshan kara
@ShivaJamkar-gb6hw4 ай бұрын
Mirchi la kakda yet ahe tar konte औषध vaprave
@rangnathmane81594 ай бұрын
मिरची वर वायरस येत आहे
@महाजनबिछायतकेंद्रमंठापोलीसस्टे4 ай бұрын
मला सोयाबीन व तुर पिकास शेवटचीच फवारणी करावयाची आहे माझी सोयाबीन खुप वाढली असून तुर वाढ कमी आहे सोयाबीन मध्ये काही सोयाबीन झाडाची एक दोन पाने खोडकिडी मुळे जळाली किंवा करपल्या सारखी दिसतात अगोदर मी बाराजाईड +हारू+पुर्वाचे चिलीमिक्स +झेप 17दिवसापुर्वी फुल लागत असताना केली आज मी तुमचा विडिओ पाहिल्यावर मला तुमच्या सांगितलेल्या औषधांची फवारणी करावी असे वाटत आहे मला आता सोयाबीन साठ दिवसाची असताना तुमचे शेवटची फवारणी नियोजन पाहीजे शेगा भरण्यासाठी + सर्व प्रकारच्या अळ्या मारण्यासाठी+पांढरी माशी तुडतुडा व बुरशीनाशक अशी कोणती फवारणी घेऊ