सद्गुरू सुत तुम्ही माझ्या करीता माझ्या वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माऊली चे अंश आहात पण माझ्या करीता अंतःकरण पंचकातुन,माझे सद्गुरू च आहात माऊली राष्ट्रसंतांच्या ब्रम्हस्वरूप, शब्द ब्रंम्ह धारणेला अगदी तडफत्या ब्रम्हसाकार वक्तव्याऊतुन समाज रुपी जनता जनार्दना पुढे ठेवता याचा मला व माझ्या आत्म्याला खुपचं आनंद येतोय महाराज यापुढे बाप्पा एवढे सामर्थ्य शाली वक्तव्य व असा पुर्ण पुरुषार्थ मय प्रचार प्रचारक तंत्र सुर्यवंशी आहात आपण महाराज पुढे भविष्यात आम्हाला व अ.भा.गु.सेवा, मंगळाला व या जणसागराला माझ्या भारत मातेला मिळणं कठीणच... करीता गुरूदेवांला मनापासून प्रार्थना करतो की तुम्हाला सुंदर पावन पवित्र जन्म देवुन पुन्हा या भारत मातेला प्रसंन करण्यासाठी जन्मास घालावे,व आज जे वर्तमान जिवन व स्वास्थ्य आहे ते दीर्घकाळ अजुन पन्नास वर्षे पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो बाप्पा मावली कांहीं चुकले असेल तर क्षमस्व माऊली जय गुरु सद्गुरू नाथा ही तुमचे प्रति असनारी माझी आत्म्याची ऊर्जा व हाक आहे माऊली चाकलेट नव्हे बाबा.मि,आपले पवनार येथील कीर्तन ऐकत आहे सारखे तिनं दीवस झाले महाराज काय ब्रंम्ह उर्जा आहे बाप्पा कल्पना करू शकत नाही वं महाराज पुर्ण ब्रंम्ह उर्जा व सामरर्थाने तुमच्या अंतःकरण पंचकातुन निघालेले असतात... एवढेच बोलेल..येथे आता तुमच्या करीता शब्द मौन झाले याला खऱ्या अर्थाने..ही घ्याना कृपा सद्गुरूंची ति तुमचे अंतकरणातुन,हे सर्व करून घेत आहे आम्हाला ते कळलं म्हणुन तुमच्या चरणी माझी श्रद्धा भावणा निष्ठा समर्पित करतो व थांबतो मावली जय गुरु बाप्पा... क्षमस्व
@VaibhavWadhonkar8 ай бұрын
V
@sarangmaharaj53228 ай бұрын
Shree Radhe 🌹🌹🙏🙏
@pawnarfriends8 ай бұрын
🙏🙏
@rajudevatale3618 ай бұрын
जय भोले
@KishanraoSatpute9 ай бұрын
Jaygurutukdojimahataraj
@bapujikadam33259 ай бұрын
👌👌👌👌👌👍❤
@KartikMaharajTonglabad10 ай бұрын
जय गुरु माहाराज मी कार्तिक महाराज
@shaziasheikh418810 ай бұрын
Amazing 🎉
@editsashwa11 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@bagyashribhagat2190 Жыл бұрын
Khup chan 🎉🎉🎉
@pawnarfriends Жыл бұрын
Thank you 🙏
@ashokdeshmukh3275 Жыл бұрын
😂jay. Guru. Dav. Ramkishan. Hiree
@MuzammilShah-tt3fi Жыл бұрын
😊😊❤❤
@eknathmahajan7172 Жыл бұрын
भावे करतो मी सेवा पंच आरती वोवाळीतो रामकृष्ण हरी🇮🇳