नमस्कार🙏 मित्रांनो मी प्रतिश दिपक पाटील स्वागत आहे तुमचे आपल्या एक गाडी बाकी अनाडी या मराठी KZbin चॅनल वर 😊
चॅनल बद्दल काही माहिती - आपल्या चॅनल वर सर्व गाड्यांची माहिती मिळेल , तसेच नवीन गाडी शिकणाऱ्या व्यक्ती साठी आपण गाडी कशी चालवायची यावर व्हिडिओ बनविले आहेत , त्याचबरोबर नवीन व जुन्या गाड्यांचे Review व्हिडिओ सुधा पाहायला मिळतील ,आणि तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या Instagram किंवा E-mail ID ला विचारू शकता .
धन्यवाद🙏😊
E-mail -
[email protected]