कविता अप्रतिम, कथा देखील हृदयस्पर्शी. लेखन अतिशय सुंदर, कथेतील प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले.
@sanikakupte2172 ай бұрын
धन्यवाद नूतन 😊
@sangietadevkar.printmediaw75312 ай бұрын
अशाच प्रकारच्या अनेक स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि ज्यांना लिखाण वाचनाची आवड आहे त्यांनी पुढील ग्रुप जॉइन करावा..facebook.com/groups/810928763566763/?ref=share
@aparnawadadekar32692 ай бұрын
सानिका, तुझे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎊🎊 खू.....प सुंदर कथा लिहीली आहेस. अगदी ह्रृदयस्पर्शी 👌👌👍👍👋👋😍🌹
@sanikakupte2172 ай бұрын
धन्यवाद ताई😊
@sudhirshere5252 ай бұрын
कथा लेखिका सानिका कुप्टे आपले कथा स्पर्धेत पारितोषिक मिळाल्या बद्दल आपले अभिनंदन ! आपली कथा सहज सरळ सोपी तरीही उत्कंठावर्धक, हृदयांकित, पात्रयोजना, संवाद, कथानक ,वर्णन, सारच अप्रतिम... वास्तवाची जोड, जीवन संघर्ष , आईचे काळीज उमलून दाखवणारे शब्द , आईचा त्याग नतमस्तक करणारा.. अभिवाचन सारच उत्तम ! लिहित राहा... - सुधीर शेरे ( निवृत्त शिक्षक ) आसनगाव, ठाणे.
@sanikakupte2172 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर.❤🙏🙏
@sudhirshere5252 ай бұрын
@@sanikakupte217 श्रवण लाभ झाला.... आभार
@sujatasuryawanshi31342 ай бұрын
खुप सुंदर,मन गलबलून गेलं शेवट ऐकून
@seemasunchu27042 ай бұрын
छान आहे कथा😊छान लिहितेस
@sanikakupte2172 ай бұрын
धन्यवाद ताई😊
@devrajranka2 ай бұрын
मनापासून अभिनंदन
@sanikakupte2172 ай бұрын
धन्यवाद
@sanikakupte2172 ай бұрын
अभिनंदन ताई व मी
@aparnapuranik45442 ай бұрын
👍👌 आशयघन कविता खूप आवडली सहज सुंदर शब्दांकनातून ,ओघवत्या शैलीतून आणि सुस्पष्ट अभिवाचनातून व्यक्त झालेले भीषण वास्तव म्हणजे 'सानिका कुपटे' यांची 'अशी ही एक आई' ही हृदयस्पर्शी कथा'. 🙏 प्रिय सानिका तुझे हार्दिक अभिनंदन 💐 श्रीमती अपर्णा अनिल पुराणिक विष्णुनगर, ठाणे (प)
@sanikakupte2172 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@sakshibhaskar2942 ай бұрын
खूप छान कथा ,एकदम हृदयस्पर्शी सानिका छान वाचन केले.