नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
🙏💐श्री स्वामी समर्थ 💐🙏
मी विद्या तुमचे खमंग कॉर्नर या KZbin channel मध्ये स्वागत करत आहे.
मी 2021 मध्ये यूट्यूब चॅनल सुरुवात केली.माझ्या या चॅनल वर food & devotional दोनी व्हिडिओ पाहण्यासाठी available आहेत.
आपल्या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओज मधून रोजची देवपूजा,वर्षभरात येणारे सण,समारंभ,तिथी,व्रतवैकल्य कशी करावीत,कोणते नियम पाळावेत याचीमाहिती,त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र विषयक माहितीदेखील देत असते.
आधुनिकतेची कास धरताना परंपरेची कास सुटू नये म्हणून हा केलेला छोटासा प्रयत्न.
काही पारंपरिक गोष्टीची माहिती जतन करून ठेवणे व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी (Social media) KZbin अतिशय योग्य माध्यम आहे.ज्याद्वारे आपण माहिती व्हिडिओज द्वारे टिकवून ठेवू शकतो
तर नक्कीच तुम्ही " Khamang Corner" लां subscribe करू शकता आणि🔔 दाबा म्हणजे व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हाला येतील
तुमच्या प्रतिक्रिया (comment) आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
धन्यवाद.
For business Mail:
[email protected]🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏