गाणं खूप छान आहे पण शब्द कळत नाही लिहून लिरिक्स लिहा
@sosososohamroster81134 ай бұрын
कृपया लिहुन पाठवा छान आहे
@meenakashikhamkar92044 ай бұрын
खूप छान 😊
@sosososohamroster81134 ай бұрын
भजन खूप छान आहे शब्द लिहून पाठवा
@meenakashikhamkar92044 ай бұрын
खूप सुंदर आरती एन्जॉय केली... खूप मस्त तालासुरात टिपऱ्याचा एकसाथ आवाज 👌👌२१४😊
@meenakashikhamkar92044 ай бұрын
डीस्क्रीपशन बॉक्समध्ये भजन टाकत जा... तुमच्यासोबत आम्ही पण प्रयत्न करु 🙏🙏🙏🙏🤗
@meenakashikhamkar92044 ай бұрын
खूप छान गणपती बाप्पा भजन 🙏🙏 अप्रतिम सादरीकरण 👌 एवढ्या भगिनी असतानाही स्पष्ट उच्चार ऐकायला मिळाले 😊 खूप खूप अभिनंदन माझ्या माऊलींचे🙏🙏🙏🙏 तुम्हाला सपोर्ट करत आहे ✅🎁🎊
@sangitamogal78764 ай бұрын
सूदंर भजन
@rekhaadake83384 ай бұрын
खूप छान
@shamalabaheti50244 ай бұрын
मस्त
@smitapalkar70744 ай бұрын
खूप छान
@ashapawar21734 ай бұрын
छान सुंदर नीता
@ashapawar21735 ай бұрын
छान मस्त 😊
@rekhaadake83385 ай бұрын
छान झालय 😊
@shalinimali82485 ай бұрын
सुंदर गायन अभिनंदन लिहून पाठवा
@Sandeepgawade015 ай бұрын
संत आनंदगिर स्वामी भजनी मंडळ वाडे बोल्हाई यूट्यूब चैनल आपले चैनल सभासदत्व घेतले आपण माझे घ्यावे मनपूर्वक विनंती❤❤
@vijayajoshi40755 ай бұрын
Khup chan
@rameshsaindane20225 ай бұрын
भजनाचे गायन सुंदर परंतु टाळ आवाजामुळे भजनाचे बोल ऐकू येत नाहीत
@rekhaadake83386 ай бұрын
छान
@shamraogoilkar39877 ай бұрын
सर्व भगिनीचें अभिनंदन, अतिशय सुंदर आवाज.
@sumandhumal55787 ай бұрын
छान
@vaibhavijoshi21287 ай бұрын
खूप सुंदर 🎉
@saritaduchakke12877 ай бұрын
😮
@shamalabaheti50247 ай бұрын
छान छान
@PrabhakarMhetras-ji1bp7 ай бұрын
Khup chhan
@jyotichavare97837 ай бұрын
Khup chan 👌👌👌
@smitapalkar70747 ай бұрын
छान छान
@shubhangitembe53097 ай бұрын
प्लीज शब्द पण पाठवा. भजन छान आहे.
@Nitawold7 ай бұрын
॥श्री साई॥ हृदयाच्या तालावर नाचे गणेशू निनादती पैंजणे उजळली त्रीभुवने प्रकाशली सारी मने छंद घुमे दे आनंदाचा आSSSज || धृ || सात स्वरांनी केली प्रार्थना गणराया तुम्ही यावे नर्तना रंगमंचुकी या विश्वाच्या ताल घुमुदे भिडूदे प्राणा ठरारती दाही दिशा चकित हो उषा निशा गगनात भिडे पखवाSSSज ||1|| हलवित शुंडा झुलावित शेला किणकिण करिते सोंनमेखला कांचन मुगुटी कौस्तुभ सुंदर झळकुन उठले आज चराचर गण नाचे नमनाला रंग भरे नुपुराला हृदयात व्याप स्वरसाSSSज ||2 || नेत्र कटाक्षे त्रीभुवन झुलते तारांगण हे रुपास भुलते रविचंद्राची होय निरांजने, तेजाने त्या तनमन न्हाते सोहळा हा जागलासे, रिद्धी सिद्धी पुजितासे भक्ती रंगी रंगे गणराSSSज ॥3||
@saritaduchakke12878 ай бұрын
0:34
@saritaduchakke12878 ай бұрын
0:16
@saritaduchakke12878 ай бұрын
He Bhajan Lihun Patha Pls
@Nitawold7 ай бұрын
॥ श्री साई ॥ होहो होहो होहो होहो होहो होहो हो अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा पितामिठाचा जोगवा, भावभक्तीचा जोगवा घेऊनी हाती दुरडी मागते आंबेचा जोगवाऽऽऽ अंबेचा जोगवा, अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा ॥धृ॥ माझी अंबामाय भवानी, विसावली स्वर्णासनी गुणगाण तिचे गावूनी, घ्यावे अभय हो मागूनी घेवूनी हाती दुरडी मागते अंबेचा जोगवा ||१|| साडी नेसली भरजरी, भाळी कुंकवाची चिरी, नवरात्रीच्या परिसरी विराजे, अंबा ही दरबारी घेवूनी हाती दुरडी मागते अंबेचा जोगवा ||२|| करि शस्त्र हो धरिले, चंड मुंड तिने मारिले भव्यरुपा धारण केले. दानवारणी लोळविले घेवूनी हाती दुरडी मागते अंबेचा जोगवा ||३|| पीठामिठाचा जोगवा भावभक्तीचा जोगवा घेवूनी हाती दुरडी मागते अंबेचा जोगवा उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे,उदे ग अंबे उदे, उदे उदे उदे उदे उदे उदे उदे || अंबा माता की जय ||