Пікірлер
@SushilMane-je9qh
@SushilMane-je9qh 3 сағат бұрын
राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा. एक मराठा कोटी मराठा. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@varkarisamprday91
@varkarisamprday91 16 күн бұрын
🎉🎉
@nagrajgaming2678
@nagrajgaming2678 Ай бұрын
श्री स्वानंद सुख निवासी श्री बंडु बुवा गोरेगाव कर हे आपल्यातून निघून गेलेच नाहीत . त्यांच्या मधूर आवाजाने ते अजरामर झाले आहेत. अमर झालेले आहेतः श्री संत भिमसिंह बाबांचे ते एक आवडते रत्न होते .. मी श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज तालुका वडवणी जिल्हा बीड. , असे निवेदन करतो की , त्यांना व वै .‌म्हनू नये . माझ्या वडवणी येथील श्री गणपती मंदिर आणि चौडेश्वरी मंदिरामध्ये माझ्या किर्तनामध्ये भैरवी गायन केले होते . ते मला आजही प्रत्यक्ष आठवत आहे. असो. त्यांचा आवाज संभाळा अशी सर्व गायक मंडळींना विनंती करतो. .....
@ShivanariWayal
@ShivanariWayal 2 ай бұрын
आमच्या भागाचे.. वैभव.. संगीत रत्न.. ज्ञानेश्वर महाराज खांडवे.. यांचे चिरंजीव.. विवेक व सच्चिदानंद.... एक नंबर
@SukhadevBorhade
@SukhadevBorhade 2 ай бұрын
छान
@nagrajgaming2678
@nagrajgaming2678 2 ай бұрын
श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी जिल्हा बीड अध्यक्ष श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वारकरी संप्रदायिक दिंडी मंडळ सोहळा वर्ष ७ ० वेळ श्री क्षेत्र वडवणी ते श्री क्षेत्र पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई दर्शन आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा सुरू आहे ‌ . श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वडवणी जिल्हा बीड यांच्या घरापासून दिंडी सोहळा निघेल ... दिंडी सोहळा प्रस्थान ४ जूलै २०२४ गुरूवार रोजी सकाळी वडवणीहून निघेल ‌‌.तरी दिंडीतील सर्व दिंडीतील मानकरी यांनी सकाळी लवकर हजर रहावे असे आवाहन श्री संत ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी जिल्हा बीड श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वारकरी संप्रदायिक दिंडी मंडळ वडवणी जिल्हा बीड अध्यक्ष. ...... वै . श्री बंडु बुवा गोळेगांवकर यांचा आवाज फार मधूर आहे. ..ते गेले पण गोळेगांवचा आवाज महाराष्टाला वारकरी संप्रदायाला देऊन गेले. ....
@sambhajipawar5209
@sambhajipawar5209 2 ай бұрын
अप्रतिम
@user-ov3gj2nx1j
@user-ov3gj2nx1j Ай бұрын
धन्यवाद भाऊ
@nagrajgaming2678
@nagrajgaming2678 3 ай бұрын
श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर वडवणी जिल्हा बीड... एक किर्तनकार गडकरी दिंडीवाले फडकरी १९७पासून श्री क्षेत्र भगवानगडाची सेवा चालू आहे........
@nagrajgaming2678
@nagrajgaming2678 3 ай бұрын
वै.भजनगंधर्व भजन सम्राट बंडुबुवा गोळेगावकर यांचे भजन पृत्यक्ष अनेकवेळा ऐकलेले आहे. बंडुबुवा लवकर इहलोक सोडून गेले वाईट वाटते. त्यांची गरज होती.....असो..... इतकेच......
@vishnukankhar4197
@vishnukankhar4197 3 ай бұрын
❤👍
@Kailashmaharaj771
@Kailashmaharaj771 3 ай бұрын
Jay ho
@user-qi3mg2bf5d
@user-qi3mg2bf5d 4 ай бұрын
औक्षवंत हो बेटा शुभाशिर्वाद हर हर महादेव 🚩😘😘😘😘
@user-cs3qt3sn6r
@user-cs3qt3sn6r 4 ай бұрын
जय हरी महाराज.अतीसुंदर
@bhujanggawde6586
@bhujanggawde6586 4 ай бұрын
खूप छान
@mohanm1858
@mohanm1858 4 ай бұрын
Jay ho
@dattamahadukharat8467
@dattamahadukharat8467 5 ай бұрын
अप्रतिम बाबा
@user-ft7jc8ui3r
@user-ft7jc8ui3r 5 ай бұрын
लय गोड गुरुजी 💯👌👌
@PsUbale
@PsUbale 5 ай бұрын
@jayinsarnaik734
@jayinsarnaik734 5 ай бұрын
Om नमः शिवाय
@uddhavnirwal5131
@uddhavnirwal5131 5 ай бұрын
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@sandeshdawane-ew4xv
@sandeshdawane-ew4xv 5 ай бұрын
धन्यवाद
@nandujadhav1542
@nandujadhav1542 6 ай бұрын
Jay Ho Mauli
@dattamahadukharat8467
@dattamahadukharat8467 6 ай бұрын
अप्रतिम जय हरी
@user-qx5eg1xd5q
@user-qx5eg1xd5q 6 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज श्री
@omrajsarkateofficial5505
@omrajsarkateofficial5505 6 ай бұрын
🚩🚩🚩🚩
@sambhajipawar5209
@sambhajipawar5209 6 ай бұрын
राम कृष्ण हरि
@user-fh7rr5rh8f
@user-fh7rr5rh8f 6 ай бұрын
माऊली महाराज छान गायल
@user-zz2hb4dq3k
@user-zz2hb4dq3k 6 ай бұрын
@user-zz2hb4dq3k
@user-zz2hb4dq3k 6 ай бұрын
@AshwiniMule-eh7eg
@AshwiniMule-eh7eg 6 ай бұрын
🙏🚩❤
@keshavpawar15
@keshavpawar15 6 ай бұрын
🚩🚩
@user-mw2ju8dx9m
@user-mw2ju8dx9m 6 ай бұрын
आमच्या गावच भूषण आहे ज्ञानेश्वर महाराज आहे खांडवे
@vishnukankhar4197
@vishnukankhar4197 6 ай бұрын
👍👏
@BabasahebJadhav-si7jy
@BabasahebJadhav-si7jy 6 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@BabasahebJadhav-si7jy
@BabasahebJadhav-si7jy 6 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@BabasahebJadhav-si7jy
@BabasahebJadhav-si7jy 6 ай бұрын
आमचा स्वाभिमान माऊली महाराज
@maheshgokul6364
@maheshgokul6364 7 ай бұрын
Jay Hari Mauli
@ranjitshere4698
@ranjitshere4698 7 ай бұрын
Good
@ranjitshere4698
@ranjitshere4698 7 ай бұрын
जबरदस्त महाराज
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw 7 ай бұрын
खुप छान काकड आरतीचे भजन ऐकून मन प्रसन्न झाले सकाळी सकाळी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@user-xq5vz8vw7z
@user-xq5vz8vw7z 7 ай бұрын
❣️❣️❣️❣️❣️❣️❣️🎵🤣🤣🤣🤣🤣🤣
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 7 ай бұрын
खुप खुप छान श्री माऊली महाराज
@DineshBalasoJadhav
@DineshBalasoJadhav 7 ай бұрын
❤ Jay hari mauli😊
@PsUbale
@PsUbale 8 ай бұрын
धन्यवाद महाराज
@PsUbale
@PsUbale 8 ай бұрын
खुप गोड कीर्तन महाराज राम कृष्ण हरी
@PsUbale
@PsUbale 8 ай бұрын
जय हो खांडवे गुरुजी
@PsUbale
@PsUbale 8 ай бұрын
वा गुरुजी
@santoshsarkate8403
@santoshsarkate8403 8 ай бұрын
गौळणी टाका महाराज रामकृष्ण. हरी.
@pakhwajpremimanoj9606
@pakhwajpremimanoj9606 8 ай бұрын
जय हॊ 😊🙏🏻
@karbharikakde9849
@karbharikakde9849 8 ай бұрын
जय शिवराय