नमस्कार, Manyata & Purva’s Kitchen या माझ्या KZbin Channel वर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्वना मी तुमच्या रोजच्या जेवणातल्या साध्या आणि सोप्या अगदी सर्वना करता येतील अश्या शाकाहारी आणि मांसाहारी रेसिपीज चे विडियो Upload करते. अस्सल महाराष्ट्रीयन,पारंपरिक पद्धतीचे ,नवीन पद्धतीचे शाहाकारी/मांसाहारी पदार्थ,रोजच्या जेवणातल्या भाज्या,नाश्त्याचे पदार्थ तसेच गोड पदार्थ यांचे अनेक videos तुम्हाला आपल्या चॅनेल वर मिळतील.माझा गेल्या ४५ वर्षांचा स्वयंपाकाचा अनुभव मी ४० वर्षांचा फुलांच्या व्यवसायातील अनुभव या ठिकाणी विडिओ द्वारे आपल्या समोर मांडणार आहे. तुम्हाला वीडियो नक्की आवडतील हि खात्री आहे.
For business inquiries:
[email protected]