एकदम मस्त भारी गाणं बनाये भाऊसओ तुम्ही. आणि जत्रानभी दर्शन कराये. त्याबद्दल धन्यवाद आणि शानदार. सादरीकरण तुमनी सर्व टिमंन मनपसून अभिनंदन आणि शुभेच्छा.🌹🙏💐🌹🙏💐
@DrDDPATEL-ry8wn2 күн бұрын
व्हिडिओ छान आहे. परंतु एक कमी राहील आहे. ज्याचा मुळे जत्रा भरते ते श्रीदत्त प्रभू चा एक फोटो पण नाही, किंवा मूर्तीची ची एक झलक पण नाही घेतली आहे. जर दत्त प्रभू ची मूर्तीची झलक घेतली असती, तर सोने पे सुहागा वाला व्हिडिओ झाला असता. 100 पैकी 80 मार्क्स दिले.❤