वेताळे ग्रामस्थांनी वेताळे -कान्हेवाडी पुलाबाबत मा .लोकसेवक इंजि .दिलिपदादा मेदगे साहेबांना विनंती केली आणि दादांनी 1/2 महिन्यामध्ये पाठपुरावा करून मा नितिन गडकरी साहेबांना विनंती करून सदर पुलासाठी 17.5 कोटी रुपये मंजूर करून घेतले.जे 60 वर्षात आमदार-खासदारांना जमलं नाही ते काम इंजि . मेदगे साहेबांनी आपल्या कुशल अनुभवाचा उपयोग करून गडकरी साहेबांच्या मैत्रीचा उपयोग वेताळे ते कुडे या गावांना दळणवळणाच्या सोयसाठी होईल. वेताळे ग्रामस्थांकडून मेदगे साहेबांना खूप खूप धन्यवाद❤
@rahuljagdale5518Күн бұрын
अभ्यासू कसले हा, एन दिवाळीत, निवडणूक धामधूमीत सिमेंट रोडचे काम मागणी नसताना का केले याच उत्तर नाही यांच्याकडे आणि सगळं होत आल्यावर विनंती केली कि बंद ठेवा.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा वर आहे म्हणजे पूर्वकल्पना नसावी असं होऊ शकत नाही. पुणे नाशिक रस्त्याला गेली अनेक वर्ष असलेली कोंडी आणि 6 ते 7 तासांपासून असलेला जाम याबाबत बोलला तर बर होईल.
@souravsalekar5481Күн бұрын
खूप छान वाटतं स्वतः तुमच्या सोबत दोन शब्द बोललो , हे एक दोघं नाही आता संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र बघेल , आणि ह्या social media च्या माध्यमातून माझी bite च नाही तर आपली गड किल्ले किल्ल्यांची झालेली दुरवस्था , त्यांना संवर्धन करण्याची गरज आहे हे आपल्या मावळ्यांना माहीतच आहे पण सरकारला पण समजलं पाहिजे या अनुषंगाने आपला हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज , आपला हिंदू धर्म आपली संस्कृती तुम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हि खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तुमचे खूप खूप कौतुक निवेदक रुपेश वाळके दादा आपलाच सौरव मधुकर साळेकर श्रीक्षेत्र महाबळेश्वर जिल्हा सातारा
@worldofswapnali6234Күн бұрын
Adhi chakan bypass road kela pahje
@rajeshjadhav11202 күн бұрын
Sir bhimashankar te kalyan kadhi honar
@mangalkale75742 күн бұрын
खूप खूप धन्यवाद दिलीपभाऊ आपल्या खेड तालुक्यातील इतके प्रेरणादयी व्यक्ती मत्व किती उच्च लेवल पर्यंत सर्वच अभ्यासू तालुक्याची खदान खडा माहिती तळमळ आणि विकास कामे मुख्य प्रश्न रस्ते आणि जनतेचा सर्व तरुणांचा महिलांचा शेतकऱ्यांचा इतका मायक्रो लेव्हल वर जाऊन आपला विचार मांडून काम करत अहात हे आज आम्हाला समजले आणि मन भरून आले सर आपल्य्साठी माझ्याकडे शब्द नाहीत आपण खरे कलियुगातील परमेश्वर अहात सर आणि आमच्या सारख्या सामान्य लोकांना आपल्यासारख्या सुशिक्षित सर्वांनसंपन्न माणसांची खरी गरज आहे मी मंगल काळे चास कमान गावची कन्या आहे सर आणि मी चैतन्य संस्थेत ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ 1993 महाराष्ट्र राज्यातील पहिला संघांचे कमकाज आणि आता असे अजून 3 संघ कामकाज पाहत आहे त्यामुळे रस्त्याचे काम होणार आणि माहिलना युवकांना स्थानिक रोजगार मिळणार हे ऐकून मला खूप बरे वाटले कारण आम्हाला प्रवास करताना खूप समस्या येतात सर्वच तालुक्यात आणि बाहेरून येऊन लोक नोकरीं जागा घर घेतात पण आम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला एकत्तर काम कमी पैशात किंवा भेटतच नाही i
@sudheer0912 күн бұрын
अरे बाबांनो हे काम तीन ते चार वर्ष कामूट कमी चालेल तोपर्यंत ट्रॅफिक कुठून जाईल याचा काही पर्याय यांच्याकडे नाही. फक्त हवेत बाता. हे जी उदाहरणं देतात ती आणि नाशिक फाटा यांच्यात खूप फरक आहे. काहीही होणार नाही
@adilinamdar27502 күн бұрын
खूप छान
@manojumap99672 күн бұрын
साहेब कल्याण शिरूर रोड च काय झाले
@rajaramchavan78422 күн бұрын
Berojgari aahe
@rajaramchavan78422 күн бұрын
Rodche birg kam kadhi chalu hoil ...stanikana rojgar milel ka nahi khup vait prastiti aahe ...bherche lokana pardhanya detay company tyacha Kay .karaych
@satishkad5352 күн бұрын
अस वाटतय रस्ता 2075 साली पुर्ण होईल 100% जाणीव पूर्वक डॅमेज केल जातय चाकण MIDC ला
@rahulsukale43892 күн бұрын
खरं आहे मित्रा मला वाटत आपल्या पिढीला हा रस्ता होईल असं वाटत नाही...
@rupeshwalke1292 күн бұрын
मित्रा आता नक्की होणार कारण जिथे गडकरी साहेब तिथे विश्वास❤️