आपल्या मनोरंजनासाठी का त्या मुक्या प्राण्यांच्या जीवाला हानी पोहोचवत आहात. तुम्हाला जर झुंज लावायची असेल तर बैलांची शिंग न तासता झुंज लावा ज्यानेकी दुसऱ्या बैलाला हानी पोहोचणार नाही. 🙏
@ajinkyabhute85843 ай бұрын
👌👌👌 sundar aavaj
@adeshbhosale98163 ай бұрын
Buva tumacha no dya
@ramakantdhuri263 ай бұрын
अतिशय सुंदर गायली आहे!!माऊली!! गोळण!!❤
@prakashbrid3 ай бұрын
बुवा ग्रेट ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@ketanniwalkar5333 ай бұрын
अप्रतिम खुप आवडला भजन 🥰
@maheshhadkar62904 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@hemantshendekar45354 ай бұрын
Vaaaaaaaaaa.... Buva.... Lay bhari
@24vishrant4 ай бұрын
Please lyrics pathva
@abhishekteli81404 ай бұрын
Kdk
@pravinpawar95814 ай бұрын
अप्रतिम ❤
@pradeepgawade67465 ай бұрын
खूप छान.... शुभेच्छा
@PratikDalvi-s3p5 ай бұрын
Gayan vadan khup chan ❤
@shashikantpadave34815 ай бұрын
Videot faktt manse distat
@unmeshwalawalkar93695 ай бұрын
गजराचे बोल पाठवा
@siddheshwarpatil6335 ай бұрын
Kharach 1 no buva 👌👌👌👌 mrudung bhai ati sundar ati sunder 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rupeshmanjarekar84235 ай бұрын
Apratim.......... ❤❤👌👌👌👌✌✌✌
@gurunathgosavi12526 ай бұрын
अप्रतीम गायन आणि वादन ❤
@Shreyash19126 ай бұрын
pakhawaj 🙏🏻
@yogeshsurve33356 ай бұрын
काही कलाकार चे कॉन्टॅक्ट नंबर दिला पाहिजे
@yogeshsurve33356 ай бұрын
हे होळी शिमग्यात कधी असतो? फार सुंदर 🙏🙏👌👌
@PADYA_Swargbhumi.Kokan.6 ай бұрын
होळी च्या तिसऱ्या दिवशी नेरूर गाव, ता कुडाळ सिंधुदूर्ग
@yogeshsurve33356 ай бұрын
वाह वाह गुरुजी फार सुंदर आवाज. प्रत्येक शब्द स्पष्ट ऐकू येतो प्रत्येक शब्द व्यवस्थित कळतो. मी लिहून काढली कुठेही अस झाले नाही. की की डबल डबल सारखा ऐकवा मग लिहावे.. ❤️🙏👌👌
@yogeshsurve33356 ай бұрын
मस्त 👌👌
@krishnadhuri37797 ай бұрын
Waaa bhau. Lai nachalo.dj fika yachya samor. Mst gavalan gaili tu
@ajijshaikh76527 ай бұрын
अर्जून हा बाबू पेक्षा दीड पट ताकती चा असून पण बाबूने लढा दीला खरा वीजयी बाबूच आहे
@KakasahebPathade-ho7sg2 ай бұрын
बरोबर आहे
@suhasmanjalkar66517 ай бұрын
गायन 👌👍
@ravindragawde73208 ай бұрын
बुवा तुमचा टेम्पो खूप सुसाट सुटलाय
@swapnilgawas64818 ай бұрын
चरण पाहिजे होते माका या अभंगाचे
@vaishnavipednekar88538 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली... काळजाची तार छेडली.. हल्लीच्या मंडळींनी हरी भजनाची केलेलीं विटंबना पाहता, भजनातून हरीनामचं गायब झाला आहे की काय असा प्रश्न उपस्थित असतानाच, अशातचं आपल्या सारख्या कलाकारांमुळेच हरीभजन अजून पर्यंत टिकून आहे.... साक्षात पांडुरंगाचं दर्शन घडतं असं सादरीकरण ऐकलं की.... परमेश्वराने आपणांस दुर्मिळ आणि गोड गळा दिला आहे.... शेवटपर्यंत हरीभजन टिकून ठेवा माऊली.. आपणांस पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशिर्वाद....👍🙏🙌
@satishphatak34528 ай бұрын
खूप सुंदर
@Yashpednekar39 ай бұрын
🎉
@UdayMalap9 ай бұрын
Yancha Contact No. Milel ka
@UlliRavi-ne3zn9 ай бұрын
😢
@ravindralingayat10169 ай бұрын
सूंदर गायन थोड घाई होते आहे pakhvaj chi
@janardanchindarkar80510 ай бұрын
अप्रतिम
@sandeshmestry185610 ай бұрын
ऋषी भावा अप्रतिम गायन एक नंबर ❤
@DineshGosavi-v6d10 ай бұрын
सुंदर मेस्त्री सुंदर नाद खुळा. खूप छान शुभेच्छा पुढील उज्वल भविष्यासाठी जय हिंद जय हिंद