राम आठवा थोडं पुण्य साठवाचे हार्मोनियम वरिल बोल सांगा
@JotiChikhale2 күн бұрын
❤❤❤❤
@आत्मदर्शन-य1घ3 күн бұрын
तबला वादन,गायन अतिशय सुंदर👌👌👌
@akshaytare773 күн бұрын
बहिण कोणाची भाऊ कोणाचा ही ओळ माझ्या बहीणी पुढे फिकी आहे. माझ्या 2 बहीणी आहेत. पण माझ्या साठी जीव ओवाळून टाकतात नशीब लागत अशी बहीणी भेटायला.❤❤❤
@VandanaBhor-x9n3 күн бұрын
अतिसुंदर
@kamalakarmirjolkar32693 күн бұрын
अतिशय सुरेख ❤❤❤❤
@kamalakarmirjolkar32693 күн бұрын
खूप सुंदर 😂😂😂
@rohinikulkarni36933 күн бұрын
🎉सुंदर
@ashishburadkar34503 күн бұрын
Chan aahe bhajan
@ashishburadkar34503 күн бұрын
Very nice
@sanjaytawar35163 күн бұрын
एकच नंबर
@SachinVarma10june3 күн бұрын
अप्रतिम ❤🎉🎉🎉🎉🎉
@UmashivajiraoJoshi4 күн бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@harshadab94944 күн бұрын
❤❤❤
@vitthalmote33174 күн бұрын
खूप सुंदर अप्रतिम गोड अभंग खूप गोड आवाजात शांत गायन केले🌹🌹 तबला वादक खूपच गोड वंदन🌺🌹🌺🌹
@mangalachaudhari68304 күн бұрын
अप्रतिम खूप सुंदर गोड आवाज गायक वादक 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩
@urmilabagate16814 күн бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩 धन्यवाद
@vishunaik2454 күн бұрын
श्रीराम अतिशय सुरेख माऊली
@UmashivajiraoJoshi4 күн бұрын
खूप खूप छान आहे अभंग सर
@UmashivajiraoJoshi4 күн бұрын
खूप छान आहे अभंग सर
@gajananmagar7684 күн бұрын
😂
@BalchandraKashte-rm8ng4 күн бұрын
देवाने तुम्हाला फार देवाने फार तुम्हाला चोर दिलेला आहे सत्य आहे योग्य आहे एक एक शब्द तुमचे सत्य आहेत शांत बसल्यावर ती तुमचे अभंग छान आहेत तुम्हाला कशी शिकू यादा करू हेच मला डोळ्यातनं हसू येतात माणसांची परिस्थिती बघूनी मला पण डोकं होतं कर्माचे भोग भोगायला लागणार आहेत हे अभंग ऐकल्यानंतर ला फार माणसाला सगळं जाणीव होतो सत्य आहे शुक्रिया ऑल द बेस्ट सर्व तुमच्या टीमला गायकांना शुक्रिया ऑल द बेस्ट
@BalchandraKashte-rm8ng4 күн бұрын
अभंग छान आहे तुमचे शुक्रिया ऑल द बेस्ट तुमचे अभंग हे फार मी ऐकतो ऐकून झालेला आहे चांगले अभंग माझ्या यूट्यूब ला द्या तुमचे अभंग ऐकून फार हसू येतात गरिबी समजते माणसांना या कलगी कलियुगात मध्ये तुमचे अभंग हकीगत मध्ये घडलेल्या आहेत कोणाचा जाणारा माणूस आहे की नाही मला नाही माहिती मी जाणत आहे तुमचे अभंग छान सुंदर आहे असेच सत्य घडलेला आहे तुम्हाला फार अभंग गाथा त्यांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ऑल द बेस्ट
@AnandShewale-u4x4 күн бұрын
नमस्कार खूप छान
@urmilabagate16815 күн бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 सुंदर अभंग परत परत ऐकावा असा , अन् तोही आपल्या गोड आवाज 👌👌👌🚩, धन्यवाद माउली 🌹🌹🌹
@vishunaik2455 күн бұрын
श्रीराम माऊली सुंदर
@babasahebkawade835 күн бұрын
खुप खुप छान गायल, क्या बात है
@Balsanskarr5 күн бұрын
खुप सुंदर ❤❤
@vitthalmote33175 күн бұрын
अतिशय गोड अभंग आहे खूप गोड गाता हो सर 🌹🌹 तबला वादक साथ एकच नंबर छान👌🌹👌🌹👌🌹