Пікірлер
@swapnilfadatare-cy9ko
@swapnilfadatare-cy9ko 7 сағат бұрын
@akashtate8473
@akashtate8473 8 сағат бұрын
ओन्ली छत्रपती संभाजी राजे..महाराज...❤
@aarungadade7791
@aarungadade7791 10 сағат бұрын
आज काल बि जे पी म्हणजे गुंडगिरी आहे का कुठलाही पक्षाचा येतो गुंड गीरी करतों यांचा अर्थ काय
@arunutekar2661
@arunutekar2661 10 сағат бұрын
Utarwin utarawin he far zal. Ata utarawach.
@IrbhanKale
@IrbhanKale 11 сағат бұрын
आशा गुडांना शासन का साथ देत आहे आशा मंत्र्यांना मुख्यमंत्री का पाठीशी घालत आहे त्याना मंत्री पदावर काठेवत आहे यावर मुख्यमंत्री यानी लक्ष घालव
@nagoraodeshmukh8985
@nagoraodeshmukh8985 14 сағат бұрын
आरोपी चि सर्व संपत्ती आजच जप्त करायला पाहिजे व जवळचे सर्व नातेवाईक यांना अटक झाली म्हणजेच आरोपी आपोआप हजर होतील
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 17 сағат бұрын
अहो साहेब वंजारी च आहेत खालून वर पर्यंत कुठल्याच समाजाच चालत नाही बीड जिल्ह्य़ात बिहार बिहार करू नका बिहारला कधीच माग टाकल आहे महाराष्ट्राने वा रे वा गृहमंत्रालय.
@abhijitvadak8784
@abhijitvadak8784 17 сағат бұрын
महाराज🙏
@balajigomsale720
@balajigomsale720 Күн бұрын
Raje aata kshi p सर्व फर्यायहनाही दीबत
@popatbhange412
@popatbhange412 Күн бұрын
😂
@NileshPawar-fq9bz
@NileshPawar-fq9bz Күн бұрын
संतोष देशमुख व सूर्यवंशी या दोघांना न्याय फक्त संभाजी राजे तुम्हीचं देऊ शकता आम्हीं सर्वं जनता तुमच्या सोबत आहे
@balawantshinde2534
@balawantshinde2534 Күн бұрын
🌹🌹🙏🙏
@kumarshirke1641
@kumarshirke1641 Күн бұрын
राजे तुम्ही लक्ष द्या
@jotiramkumbhar1814
@jotiramkumbhar1814 2 күн бұрын
या विरुद्ध सर्व जनता रस्त्यावर युऊंनप्रचंड उठाव झाला तरच यांना धडा बसेल
@madhukarmali6698
@madhukarmali6698 2 күн бұрын
फक्त सगळी जण राजकारण करतात कोणी काही करत नाही
@madhukarmali6698
@madhukarmali6698 2 күн бұрын
राजे बरोबर पण तुम्ही ठाम आहे का कारण..... इतिहास
@charanbambal9052
@charanbambal9052 2 күн бұрын
Desukh yana nyay dya raje 🙏 incounter chalu kara raje up sarkhe mahatashtrat
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 2 күн бұрын
बीड च बिहार होण्यापासून वाचवा..... राजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@BharatGhuge-yb7vc
@BharatGhuge-yb7vc 3 күн бұрын
Tuzi pachavdharan basli
@DilipJadhav-g3m
@DilipJadhav-g3m 3 күн бұрын
Tumhi beytala gela Hota ka tumaka net bola nahi
@SatishMane-wc2ug
@SatishMane-wc2ug 3 күн бұрын
1 ,dhalit mansasathi ,96 kulicha jiv ghelay davit Samaja, 100 % pathishi ahe sangli !
@rajendranalge4916
@rajendranalge4916 3 күн бұрын
मी पण बारामतीचा आहे हितं पुढे अजित दादा ला मतदान करणार नाही जोपर्यंत धनंजय मुंडे ला पक्षाबाहेर काढणार नाही
@udaysendeshmukh
@udaysendeshmukh 3 күн бұрын
Ek Number Chatrapati 🇮🇳🇮🇳👍
@nandarambhor3997
@nandarambhor3997 4 күн бұрын
लाज वाटली पाहिजे
@AshokTapre-x5u
@AshokTapre-x5u 4 күн бұрын
एक मराठा लख कुठे आहे ईतकि निर्दयति कुरूरता माहाराष्ट्रात आता पर्यंत हाल हाल करूण संरपचाचा खुन केला आहे त्या गुडाना फासि झालि पाहीजे
@AshokTapre-x5u
@AshokTapre-x5u 4 күн бұрын
राजेना आताकळेले कि मुडे गुडं पाळतो
@kumbharsudhir1966
@kumbharsudhir1966 4 күн бұрын
भयंकर घटना घडून आरोपी सापडत नाही.... U.P.,M.P.,Bihar मध्ये आणि महाराष्ट्र फरक नाही.गुंडांना सपोर्ट करणाऱ्या राजकारण्यांना आपण फार किंमत दिली.त्याचा परिणाम....
@radhakisanmuthe5300
@radhakisanmuthe5300 4 күн бұрын
राजे.... काय होणार महाराष्ट्राचे, कायदा राहिला नाही, ज्या दिवशी महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर यांचा विचार राजकीय पक्ष नेतृत्व यांनी सोडला आणि कट्टर हिंदुत्ववादी संघटना यांना मतांसाठी लांगनचालन सुरू केली त्यामुळे आज राज्यात प्रचंड सामाजिक समतोल बिघडला आहे
@AnilWandhekar-jx9nq
@AnilWandhekar-jx9nq 4 күн бұрын
Polisanche kapde kadhun mara, nilamban karun kahi upyog nahi, kaych suspend an pagar pan band, Gund walmik karadla mara, jantenech nyay karava, talvari ghen nyay milvaychi vel aliy
@vijayBhujugade-ls1zv
@vijayBhujugade-ls1zv 5 күн бұрын
होय राजे बरोबर बोलता आपण 🙏🏻
@GajananPandhare-c2w
@GajananPandhare-c2w 5 күн бұрын
याला म्हणतात शिवाजीचे रक्त
@SantosDage
@SantosDage 5 күн бұрын
Sabhash sambhaji Rajesh maharaj khar bolale beta gunegarala fhashi dene w nyayy
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 5 күн бұрын
एन्काऊंटर करा जे सापडत नाहीत त्यांचे बँक खाती लॉक करा प्रॉपर्टी जप्त करा यांची
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 5 күн бұрын
मंत्रिपद काडून घ्या दोन्ही मुंडेची
@vasantshinde7765
@vasantshinde7765 5 күн бұрын
Sagle bekar ahe
@rajeshsalunke9692
@rajeshsalunke9692 5 күн бұрын
महाराज तुम्हीच जनतेचे कैवारी... फार आधार वाटतो आम्हाला...
@aryan-yp3wh
@aryan-yp3wh 5 күн бұрын
हे फकस्त बोलणारे पोपट वाटतात ।। काही करतील अशी वाटतं नाही ।। बघूत ।।।
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 5 күн бұрын
धन्या गुंड आहे गुंड पाळतोय म्हणून हा राजकारणात टिकुन आहे हा वाल्मिकी कराड त्यांचा उजवा ✋ हात बीड वाल्यानो तुम्ही गुंडांना मतदान करता त्या गुंडांना घाबरुन एक सच्चा संतोष देशमुख सरपंच संपविला गावकऱ्यांनो😭🙏
@mysport-cn2sh
@mysport-cn2sh 5 күн бұрын
त्याठिकाणी रास्ता रोको करायला पाहिजे........अन तुडवायला पाहिजे त्यांना
@shrikantkhanolkar4301
@shrikantkhanolkar4301 5 күн бұрын
राजकरण्यांचा पाठिम्बयाने आता पर्यंत हजारों खून झालेले आहेत आशा वेळी पोलिस काहीही करत नाहीत कारण त्यांना नोकरी करायची असते
@sandeep3h
@sandeep3h 5 күн бұрын
बौध्द समाज का बोलत नाहीत
@sandeep3h
@sandeep3h 5 күн бұрын
बीड सारख बिहार आहे
@kisanghadage8620
@kisanghadage8620 5 күн бұрын
Raje nusat bolun chalnar nahi
@gggamingtp1368
@gggamingtp1368 6 күн бұрын
Dardnak hatya
@dilipkarale120
@dilipkarale120 6 күн бұрын
खूप खूप वेदना होत आहेत रोहित दादा
@vishwasadagale8631
@vishwasadagale8631 6 күн бұрын
धन्याचा माज उतरला पाहिजे
@prashantsatpute5660
@prashantsatpute5660 6 күн бұрын
या धन्या ची पण छगन भुजबळ सारखी परिस्थिती होणार आहे जेलमध्ये....लवकर जाणार.
@rupeshpadvekar6809
@rupeshpadvekar6809 7 күн бұрын
10 दिवसाच्या आत न्याय मिळाला पाहिजेत
@vilasdongare5227
@vilasdongare5227 7 күн бұрын
महाराज या घटनेची चांगली चौकशी करा.संतोष ला न्याय दया.
@sardarpatil7553
@sardarpatil7553 7 күн бұрын
एवढं मिळमिळीत बोलून भागणार नाही, लढाई सुरू झाली आहे , आहात कुठे , मराठ्यांची मर्दानगी गेली कुठे , न्यायालयावर विश्वास ठेवता ,?