नमस्कार ,
Pooja's corner या माझ्या KZbin चैनल च्या माध्यमातून मी आपले सण- वार ,उत्सव, परंपरा या सर्वांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे ...
माझ्या या चॅनल चा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून फक्त आपला सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आहे ..
माझ्या या प्रयत्नामध्ये आपणा सर्वांचे सहकार्य मिळावे हिच अपेक्षा 🙏
Please do like, share and subscribe channel!
As a KZbinr since May 2020
Business E-mail :
[email protected]