या मोत्या तीन या मक्त्यात जाणार आहे. किंवा खालच्या ओळीतल्या या मोत्यातून सुई करणार आहे असं सांगतांना "या,""म्हणजे कोणत्या?हे सांगताना नेमका कोणता मोती हे आमच्या सारख्या मोती कामाचा श्रीगणेशा करणार्यांना आजिबात समजत नाही.हातातल्या सुईने तो नेमका मोती दाखवला तर बरे होईल. आपण मध्येच हातातील कलाकृती उलटी करता तिथंही गोंधळायला होतं.त्या वेळी क्षणभर थांबून कॅमेरा स्थिर केलातर बरे होईल. नेहमी अशा कलाकृती करणार्यांना काही अवघड जाणार नाही.त्यांना तुम्हाला सोपं आहे पण आम्हाला हे खूप अवघड झालं
@samikshakamlaskar4382Ай бұрын
Khup sundar ❤
@2C.HANDICRAFTSАй бұрын
Nice
@shilpabedareSahiVastuАй бұрын
Price काय आहे याची
@VarshaJadhav-pq3mlАй бұрын
दीदी एस आकाराचे मोतीचे पावले बनवून दाखवा
@samikshakamlaskar4382Ай бұрын
❤❤
@rohinipande8499Ай бұрын
Khup Chan ❤
@truptimohole8661Ай бұрын
Prise ky ahe tai
@truptimohole8661Ай бұрын
Pp
@shubhangidahiphalkar1110Ай бұрын
Khup khup chan
@jayashreeabhyankar8102Ай бұрын
Pp
@truptimohole8661Ай бұрын
Pp
@सुलभदासबोधАй бұрын
1 part मध्ये 19 मिनिटं नन्तर एकदम पूढे गेलात ताई ,समजत नाही
@hemaleleАй бұрын
Price kiti aahe???
@hemaleleАй бұрын
Price kiti aahe???
@aparnadeshpande1997Ай бұрын
किती नं मोती
@hemaleleАй бұрын
Price kiti aahe
@truptimohole8661Ай бұрын
Swastik paule pp ky ahe
@ulkacreations....9829Ай бұрын
Pp
@vinayatamhankar1854Ай бұрын
ताई, पावलाच्या मध्ये जो चौकोन केला आहे त्या ऐवजी स्वस्तिक आकृती करता येईल का?असल्यास तसे डिझाईन तयार करून दाखवणार का?
@minakshimusale84982 ай бұрын
Price plz.
@VijayaShewale-e3b2 ай бұрын
हे महिरप किती पर्यंत विकावं किती पर्यंत विकत मिळतील याची माहिती सांगा कोणते कोणते मेहनत किती पर्यंत मिळेल
@manisharege97872 ай бұрын
किती नंबरचे मोती वापरले आहे आणि नारळ कोठे मिळतो
@sanhitabele72202 ай бұрын
Tai ,plastic che naral waprli nahi ....ani barik maniche dekhil wapr kela nahi...ata pudhe kai karaiche plz sanga...