Mala nehmich prashna hota ki paaplet masa kasa pakdla jaat asel uttar bhetla aaj thanks you dada ❤❤
@PravinDurgavleАй бұрын
अरे भावा पापलेट ला काटा असतो का.. खूप लोग पापलेट पापलेट करतात आणि महाग आहे.. मी बगडा. बागीतला आहे तेला एकच काटा असतो हे पापलेट तसाच असतो का..
@vishalkatwar1982Ай бұрын
❤
@-pollyyyАй бұрын
Such amazing experience with Pratik bhai well deserved person support him show some love ❣️🙏
@rupamitur63Ай бұрын
❤🔥
@vishalkatwar1982Ай бұрын
❤
@govind868Ай бұрын
❤❤
@vishalpatil7854Ай бұрын
Nice video so beautiful ❤️ video sir
@chhayamhatre8463Ай бұрын
कोळी बांधव खूप जोखमीचे काम करतात. जीव धोक्यात घालून मासेमारी करतात. अंगावर काटा येतोय हे सर्व बघून. खूप मेहनत आणि कष्टाचं काम आहे. बाप्पा सर्वांना शक्ती देवो. एकविरा आई सर्वांना सांभाळ. खूप छान व्हिडिओ पहायला मिळाले.
@Fatimapalasra-bj7phАй бұрын
Contact no dona bhav
@vishalkatwar1982Ай бұрын
❤
@nishamalya7836Ай бұрын
❤❤
@nepolinsouz3164Ай бұрын
अशा विडीयो मुले सरकार करून आपल्या कोऴी लोकाला मदत मीलत नाही शेतकराला मदत भेटते पन आपल्या नाही,
@pratikkatwar1793Ай бұрын
ही फक्त तुमची मानसिकता आहे , इतर लोकांचे कमेंट्स वाचा , मी वीडियो मधे कुठेच बोललो नाही की खूप मसली भेटते आणि मसली पकडणे सोपे काम आहे , मला १०० टक्के वाटत आहे तुम्ही सापूर्ण वीडियो बघितला नसेल फक्त वीडियो चा फोटो आणि वीडियो चे व्हाव बघून कमेंट केला असेल , मी माज्या वीडियो मधे कोळी लोकांची मेहनत आणि कष्ट सुद्धा दाखवतो , आणि राहिला विषय सरकार च्या मदतीचा तर त्याचा या वीडियो शी काहीही सबंध नाही , आणि सरकार ने आज परेन कोणाला मदत केळी आहे ते सांगा आमच्याच गावात ४-५ बोटींची एक्सीडेंट झाली आहेत अजून कधी एकला नाही की सरकार कडून मदत भेटली आहे जी मदत देतात ते गावची लोक आणि चर्च सोसायटी आणि कोण चांगला आमदार असला की स्वतःच्या आमदानीतून काही मदत करतो . आणि विषय शेतकऱ्या च्या मदतीचा जेवा तो कर्जाला कंटाळून आत्मात्या करतो तेवा ती मदत केली जाते मदत पण अशी की फक्त त्याचा कर्ज माफ केला जाते आणि कोळी जीवघेणाऱ्या समुद्रती मोठ मोठ्या लाटा वादळ तुफान याना भीत नाय तर या कर्जा ला घाबरेल . मज बोलणं समजलं असेल , आणि नसेल तर माजा पर्सनल नंबर देतो तिथे बोला…🙏🏻