नमस्कार मी दत्तात्रय गणपतराव परळकर,
संपादक, समृध्द व्यापार
सचिव, साप्ताहिक पत्रकार संघ
गेली 11 वर्ष मी साप्ताहिक समृध्द व्यापार नियमित प्रकाशित करत आहे. 11 वर्षात आपल्या समृध्द व्यापारला 14 राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आता आपण डिजिटल मिडिया मध्ये SAMRUDH VYAPAR या नावाने आपले KZbin चॅनल सुरू केले आहे.
आपण प्रिंट मिडिया आणि डिजिटल मिडिया दोन्हीही मिडिया मध्ये भरभरून प्रतिसाद दिला आहे.
त्याबद्दल वाचक आणि दर्शकाचे मनस्वी आभार..!!
आपण आम्हाला व्हिडिओ जाहिरातीसाठी संपर्क साधावा
मोब :- 8830812450
Email:-
[email protected]