Рет қаралды 1,447
सर्व साधारणपणे मुंज, विवाह यासारख्या मंगलकार्याच्या आधी घरी ग्रहमख हा विधी करण्याची पध्दत आहे. या विधीमध्ये मंगल कार्याला नवग्रहांची अनुकूलता (शांती) मिळविणे हा उद्देश असतो. हा पूर्णतः धार्मिक विधी असतो व मुंजच्या एक किंवा दोन दिवस आधी घरीच केला जातो.