❤❤जय जय रघुवीर समर्थ❤❤ ❤❤प्रणाम गुरूजी❤❤ चरणी नमन माझ्या आणि माझ्या परिवारावर कृपा आखबद असू द्यावी, ही नम्र विनंती❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rakeshkamble85392 сағат бұрын
Jai shree Gau Laxmi maaa Hari om namah shivay Shree radhe radhe krishna ji 🙏❤️🚩🌹🚩
@arunpawar47364 сағат бұрын
जय जगदंबा गुरु जी तुम्हास व सर्व परिवारास दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा🙏🏼❤️💐💐💐
@Karpemangesh32559 сағат бұрын
जय जगदंब भाऊंना व आदिशक्ती उपासना चे भक्त व सहकारी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
@kfarms89252 сағат бұрын
नमो आदेश जय जगदंब... जगदंबा संस्थान देऊळगावराजा परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
@jyotiramchavan3038 сағат бұрын
सर आपणांस व आपल्या सर्व शिष्यांना अलका चव्हाण यांच्या कडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जगदंब नमो आदेश
@DilipRahinj9 сағат бұрын
ओम नमो आदेश माऊली आपल्याला दिवाळी निमीत्त खुप खुप शुभेच्छा, जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
@chandrakantsalvi66564 сағат бұрын
🙏 जय जगदंब नमो आदेश सर आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत धन्यवाद
@varshapanchal20495 сағат бұрын
खूप मोठा ज्ञानाचा सागर आहे तुमच्या कडे ,तुमचं बोलणं ऐकताच राहावं वाटत. कितीही मोठा व्हिडिओ असला तरीही मी स्वयंपाक करता करता ऐकत राहते.मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे गणपती ही बसवला होता.स्वतःची काळजी घ्या.
ओम नमो आदेश ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम नमो आदेश
@SanjanaPadwal-rm1ug2 сағат бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
@SnehalKurkute-d8p3 сағат бұрын
भाऊ तुमच्या व्हिडिओची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे धन्यवाद
@ArunaDamale-js4dk5 сағат бұрын
जय जगदंब भाऊ तुम्हाला दिवाळी चया हार्दिक शुभेच्छा
@madhumatimore6571Сағат бұрын
Jai jagdamb
@mamtalondhe4997Сағат бұрын
Khup. Abhari. Guruji
@SvJadhav-j4t9 сағат бұрын
जय जगदंब सरवांना दिवाळीचया हारदिक हारदिक शुभेचछा नमो आदेश
@bhimraojadhav35257 сағат бұрын
Prranam guruji charran sparch nice excellent information guruji om namo aadesh guru ❤❤❤❤
@rajeshkumarkharat12479 сағат бұрын
जय जगदंब भाऊ चरणस्पर्श, तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
@jayshreebhosale76919 сағат бұрын
जय जगदंबे भाऊ चरण स्पर्श
@sunilghadi35107 сағат бұрын
गुरूदेव कोटी कोटी प्रणाम
@JijaSasane3 сағат бұрын
गुरुजी तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@VijayPatil-es4ui5 сағат бұрын
Jai jagdamb namo adesh guruji 💞
@VijayPatil-es4ui4 сағат бұрын
Guruji lavkrc mla यायच आहे तुमच्याकडे, मला व माझ्या पूर्ण फॅमिलीला धार्मिकतेची खूप आवड आहे पण घरात सुख बिलकुल नाही खूप ट्रस्ट आहे खूप बाहेर ही दाखवून झालाय पण तुमच्यासारखं ज्ञान आणि उपासना कुठंच बघायला ही ऐकायला ही मिळाली नाहीय मी लवकरच तुमच्या कडे एणार आहे गुरुजी मला गुरुदिक्षा ग्यायची आहे. कोल्हार भगवती गाव आहे राहुरी तालुक्यात माझं.
@ajitdolare4877 сағат бұрын
दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या गुरूवर्य 🙏🏻🙏🏻🙏🏻जय जगदंब गुरुदेव आदेश
@VaghuDalvi5 сағат бұрын
जय जगदंबे भाऊ दिपावली घ्या हार्दिक शुभेच्छा... खुप खुप छान माहिती दिली.
@BabasoEkshinge5 сағат бұрын
जय जगदंबे गूरूजी तुम्हाला माझ्या परीवारा, कडून दिवाळीच्या व, लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा जय गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे
@ajitbhai29143 сағат бұрын
किती सुंदर माहिती सांगता आपण... धन्यवाद
@tejaszambare8915 сағат бұрын
जय गुरुदेव जय जगदंब गुरूंना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
@rekhathorave27837 сағат бұрын
खरच खुप मोल्यवान माहीती दिली गुरुजी संभ्रम दुर झाला जय जगदंब 🙏 दिपावली च्या खुप खुप शूभेच्छा गुरुजी
@sagarkarape8396 сағат бұрын
जय गगनगिरी 🙏 जय जगदंब 🙏 नमो आदेश 🙏
@harshitaamrutajadhav14135 сағат бұрын
जय जगदंब गुरुजी. दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा..
@PradipNikalje-xm8nx6 сағат бұрын
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरुजी🎉🎉
@sameerdeshmane9 сағат бұрын
जय जगदंब गुरुजी
@dilippawankar5 сағат бұрын
खूप छान माहिती दिली. खूप धन्यवाद. दीपावली चा मंगलमय शुभेच्छा. गुरुजी 💐💐🙏
@dineshgurav19848 сағат бұрын
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏 आपण खूप छान माहिती दिली. खूप संभ्रम झाला होता. तो आपण दुर केला. मारुती चे गुप्त उपाय समजला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@rajashrikarande76535 сағат бұрын
Dipawalichya Hardik shubhechchha tumhala guruji🙏
@ShailaKasbe-e9n4 сағат бұрын
Gurubhau khup chan mahiti dilit🙏🙏🙏
@prakashshinde86297 сағат бұрын
ॐ नमो आदेश शिव शरणात भाऊ दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@SangitaShinde-jd2ly3 сағат бұрын
जय जगदंब भाऊ,दीपावली चा भर भरून शुभेच्छा🎉🎉
@sagaringle9174 сағат бұрын
जय जगदंब...नमो आदेश...गुरू माऊली...
@ramdastonde88087 сағат бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान माहिती दिलीत खूप खूप छान वाटले
@suvarnajagtap1628 сағат бұрын
धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती दिली आभारी आहोत आपल्याला व आपल्या परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍
@vijaybhosale31503 сағат бұрын
Jai Jagdamb Sir❤
@priyankasonawane27825 сағат бұрын
Sir tumi khupch chan Sangtat 🙏🙏
@Yashodawandhkar7 сағат бұрын
खुप छान माहिती दिली गुरूजी दीवळीच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤
@sujatasarode33687 сағат бұрын
🙏🙏🙏khup tension aal hot sir tumhi agadi devasarkh tension dur kelt , thank you 🙏🙏
@nathamaka55119 сағат бұрын
जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश
@jagdambadevisansthan9 сағат бұрын
जय जगदंब
@nathamaka55119 сағат бұрын
@jagdambadevisansthan आपण सर्वांना दीपावली हार्दिक शुभेच्छा गुरुमाऊली जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश
@PariThakaremumma3 сағат бұрын
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ☀️👏
@ShailendraHghegadmal7 сағат бұрын
जय जगदंब दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@ravishinde54638 сағат бұрын
जय जगदंब गुरूजी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@kantabajpei4787 сағат бұрын
धन्यवाद गुरुजी खुप छान माहिती दिली🙏
@AnilHtkar7 сағат бұрын
Ba. जय जगदंब गुरुजी
@ShitalBodhe-j1e4 сағат бұрын
जय जगदंब भाऊ आमच्या परिवाराकडून आपणास दिवाळीच्या खुप खूप शुभेछ्या
@bharatwagh32866 сағат бұрын
नमस्कार गुरुजी माहिती खूप छान होते
@BhagwatMadake-pz7xi5 сағат бұрын
❤❤❤❤🎉🎉🎉🎉,,, आदेश गुरुको
@RasikaGaikwad1239 сағат бұрын
जय जगदंब भाऊ तुम्हाला पण🥄 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@VandanaAcharekar-k6m8 сағат бұрын
Deepavalicha hardik subechha🙏🙏🙏
@VilasJedhe-o9s3 сағат бұрын
जय जगदम्ब भाऊ शुभ दीपावली
@bhagiratidukare13685 сағат бұрын
जय जगदंबा 🙏🙏
@blossom_48497 сағат бұрын
Jai jagdamb pranam guruji
@SavitaGaikwad-go8bt6 сағат бұрын
जय जगदंब भाऊ दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ 💐💐💐💐🙏
@alkamandwekar27118 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद गुरुजी आपण आम्हाला सांगितलं कारण आम्ही बेपार करणारे आहोत आम्ही सुध्धा घाबरलो होतो पण तुमचे शब्द आठवले होते आणि मनाला बर वाटल की देव पूजा ही मना पासून झाली पाहिजे त्याला मुहूर्त ची गरज नाही खरच खूप धान्य आहात आपण गुरुजी 🙏🙏
@SureshMhetrajkar6 сағат бұрын
आपली माहिती खूपच छान आहे
@SantoshPosture-g1h5 сағат бұрын
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏
@dropadaminde46618 сағат бұрын
Jay Jagdamb guruji Diwali cha Hardik Hardik shubhechha
@vinodbhosale96987 сағат бұрын
आपणास व कुंटुबास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@SapanaRevelli8 сағат бұрын
Jay jagdamba guruji🙏🙏🙏 Wish you happy diwali🙏🙏
@VidhyaThorat-ht8kf8 сағат бұрын
जय जगदंबा भाऊ तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@harischandramali66858 сағат бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ
@ashokkamble44998 сағат бұрын
जय जगदंब नमो आदेश भाऊ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@Durgapawar-fy9bx6 сағат бұрын
जय जगदंब भाऊ
@BhagwanGarad-dz5rv6 сағат бұрын
सर तुम्हाला पण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@sampadagatalewar7267 сағат бұрын
दिवाळी हार्दिक शुभेच्छा
@augtisk-usgaogoa78118 сағат бұрын
जय जगदंब भाऊ
@balajishinde8188 сағат бұрын
भाऊ तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏
@vikas.vaibhavi.chandmarech71326 сағат бұрын
जय जगदंब गुरुजी मे मध्ये उपासना शिबीर झाले तेव्हापासून आपणास भेटायचे आहे पण काही केल्या योग येत नाही दिवाळीनंतर भेट व्हावी अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना शुभ दीपावली गुरुजी🙏🙏🙏🙏🙏🙏
@jagdambadevisansthan5 сағат бұрын
एखादा शुक्रवार बघून भेटीसाठी कॉल करून येऊन जावे,खूप गर्दी असते त्यामुळे एखादवेळी उशीर होऊन मुक्काम पडण्याची शक्यता असते त्या हिशेबाने घरुन निघावे
@kishorikoli82916 сағат бұрын
Jay Jagdamba Babu
@ShubhamShinde-ur4bw8 сағат бұрын
दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा सर
@START555125 сағат бұрын
Sir happy diwali
@rohidasjadhav81777 сағат бұрын
दीपावलीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
@PrasadLahigude8 сағат бұрын
Happy diwali 🎉🎉🎉🎉
@saikudake57318 сағат бұрын
जय जगदंब भाऊ दिवाळीच्या हार्दिक सुभेच्छा
@parasramtalekar-ee2bx8 сағат бұрын
गुरू देव कोटी कटी प़णाम हे लवकर भेट व्हावी आशी मनातून आहे
@RanjanaSalave-d1r8 сағат бұрын
भाऊ तुम्हाला दिवाळिच्या हार्दिक शुभेच्छा जय जगदंब भाऊ
@vinodparakh38047 сағат бұрын
Thank you guruji karan aamhi pan toch vichar kartoy ky karaych te dhanyvad happy dipawali namo aadesh
@ajitbhai29143 сағат бұрын
Happay diwali दादा
@AyushKhupse9 сағат бұрын
जय जगदंब नमो आदेश
@rameshchavan16896 сағат бұрын
Hello guruji Jay Jagdamba apply Hardik Diwali ki hardik shubhechha
@b.k37815 сағат бұрын
गुरूजी लक्ष्मी पूजनाची खूप छान माहिती दिली.खूप खूप आभारी आहे.तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आंघोळीविषयी आपण नेहमी आंघोळ करताना एखादं तरी वस्त्र अंगावर असावंच असावं नेहमी आंघोळ करताना पूर्ण विवस्त्र होऊन आंघोळ करू नये.नाहीतर दोष लागतो असे म्हणतात.तर हे कितपत खरे आहे.या विषयावर एखादा व्हिडिओ बनवा व माहिती सांगा की यामागे खरं काय कारण आहे का?
@anNoor7862 сағат бұрын
Jai jagdamb🙏🔱🪔 Pranam bhau🙏 Khup chan mahiti👌👌👌 Bhau देऊळगाव राजा हे जालन्या पासून अर्धा - एक तासावर आहे का?
@komalkokane143 сағат бұрын
Happy Diwali🎉🙏
@ujwalapanhalkar-i1r3 сағат бұрын
Happy Diwali Bhau
@sarjeraokarle75068 сағат бұрын
जय जगदंब जय मल्हार भाऊ पंचगनानुसार सं.सहा ते आठ वेळ दिलेला आहे दोनच तास आहे
@sampadagatalewar7267 сағат бұрын
योग्य ती माहिती मिळाली
@Ujwalagaikwad-u9x9 сағат бұрын
Happy diwali
@jagdambadevisansthan9 сағат бұрын
हॅपी दिवाळी
@kishorikoli82916 сағат бұрын
Dipawali ka Hardik Hardik shubhechha
@HanumanjiKisena-vw5bs2 сағат бұрын
Guruji pahile upasna shibir che price 1500 hote aata 2100 aahe sir krupaya karun aamha sangave ki khar upasna shibir Price kay aahe
@jagdambadevisansthan57 минут бұрын
आपल्याला मंदिरासाठी नवीन जागा विकत घ्यायची आहे,त्या जागेची किंमत भरपूर मोठी असल्यामुळे क्रमप्राप्त होऊन ट्रस्टच्या एकत्रित निर्णयाने आपण फी ही 2100 रुपये एवढी 2025 पासून केली आहे
@priyankasonawane90915 сағат бұрын
🙏🙏
@VaghuDalvi4 сағат бұрын
जय जगदंबे आपणांस भेटायचं आहे . खुप इच्छा आहे आपली काही भाविकांच्या समस्या अडचणी वेळ द्यावा लागतो आहे. आई जगदंबे तुम्हाला शक्ती देवो.आपल्या भेट चार आई तुळजाभवानी कृपाशीर्वादाने भेट व्हावो.ही आई जगदंबे चरणी प्रार्थना....
@AtulAdsul2 сағат бұрын
Mala guru mantra ghyayacha aahe kadhi yeu upasana shibirala pan yayacha aahe aani tyasathi aadhi kiti divas paise bharayache