Fees वाढवला लावा सर 1000 rs म्हणजे कहीच नहीं 4...5 दिवस अभ्यास दिवस अभ्यास सोडून कामाला जाऊन फी भरण होते चांगली 5...6 हजार करायला लावा म्हणजे आम्ही महिना भर काम करतो आणि सरकार चे तिजोरी भरतो
@pruthvirajbopte9731Күн бұрын
सर फी च्या बद्दल बोला काही 1000/- रु घेत आहेत अजूनही आता मर्यादा संपली सर .😭 पैसा कुठून आणावा येवढा समजत नाहीय.
@roshansargar879722 сағат бұрын
जाहिरातीमध्ये कंत्राटी हा शब्द सायलेंट नसावा एवढीच एक माफक अपेक्षा ❤
@Prashant-16214 сағат бұрын
6:17 start
@yash13428 сағат бұрын
सध्या जे उच्च शिक्षण झालेले कंत्राटी कामगार अनेक विभागात काम करत आहेत 11 महिन्यानंतर त्यांची पुनर्नियुक्ती होते पण त्यासाठी त्यांना चांगली रक्कम मोजावी लागते, एकदा सरकारचे काम संपले तर पुढे त्यांचे काय? त्यासाठी कंत्राटी भरतीचा नवीन कायदा पारित झाला पाहिजे।
@umeshchoutmal146214 сағат бұрын
सर सरकारची पैसे कमवा मोहीम आहे सर भरती काढून फीस 1000 रु ठेवत आहे आणि नंतर स्टे येणार आणि 2/3 वर्ष समोर जाणार
@gauravpadvankar5912 сағат бұрын
सर खुप खुप सुंदर जनजागृती करत आहात तुम्ही सर रेल्वे भरतीमध्ये सुद्धा मराठी मुलांना चान्स देत नाहीत त्यांना बेरोजगार केले जात आहे धन्यवाद सर 🙏
@RMD00SD11 сағат бұрын
मराठी मुलं रेल्वेची तैयारी करत नाही मित्रा
@gauravpadvankar5911 сағат бұрын
@RMD00SD तिकीट देण्यासाठी कोणती तयारी लागते
@RMD00SD10 сағат бұрын
@@gauravpadvankar59 मित्रा त्याची परीक्षा असते ना रेल्वेची टीसी च्या पोस्ट साठी
@gauravpadvankar5910 сағат бұрын
@@RMD00SD त्यांचे राज्य सरकार त्यांना सपोट करते मग आपले सरकार का नाही करत
@RMD00SD4 сағат бұрын
@@gauravpadvankar59 अरे बाबा ती केंद्र सरकारची नोकरी आहे बाळा त्याला तु सुद्धा पात्र आहे तु सुद्धा प्रयत्न करू करून लागू शकतो तिथे
@Sonyjoy314511 сағат бұрын
कंत्राटी भरतीमुळे बेकरी भ्रष्टाचार,बेकरी, गुन्हेगारी वाढणार. नेत्यांनीच कंत्राटी भरती करावी आणि एज बार करून घरी बसवावे. पेंशन तर देऊच नये.
@tejapalgavhane957814 сағат бұрын
धन्यवाद सर 😅😊
@sandeepdurge381014 сағат бұрын
सगळे chocolate देतात कोणी काहीही करणार नाही....हे ही पाच वर्षे सहज निघून जातील....
@shitallaybar9742Күн бұрын
Sir भारती तर हवी पण कांत्राती नको आणि फी सुद्धा परवडेल अशीच हवी 1000 तर अजी बताच नको सर
@Anukarmankar16 сағат бұрын
Fee kmi krayla sanga sir ,1000ru jast hote
@dipeshwankhade108711 сағат бұрын
Sir fees 100000 karavi mg konich from bharanar nahi 😅
@Lakhan27066 сағат бұрын
परीक्षा ही ऑफलाईन एकाच दिवशी एकाच वेळेत व्हायला पाहिजे
@rudGaming-xp3tj14 сағат бұрын
मित्रहो.....150000 × 1000 =150,000,000 एका जागी एका विद्यार्थी फॉर्म भरेल तरी .150 कोटी समजा जरर 1000 फॉर्म पडले एका जाग्या वेर तर 150 कोटी ×1000 150,000,000,000...15,000 करोड ...सरकार मजबूत झालं पाहजे जोमान काम करा तसे तुम्ही एका जागेला कमीत कमी 1500 फॉर्म भरा 😢😢😢😢
@Studytime8934913 сағат бұрын
Hya paiki 12 vi paas sathi kon kon ti exam aahe
@PoliceBhartiWaallahBhaiyaaСағат бұрын
Sound A1 best of all time
@govindphad525023 сағат бұрын
परिक्षा फी एक हजार लुटुन खाल माय बाप बेजार शेतात काम करणार किती दिवस गरिबांची मज्जाक लावलीय.. 🤔
@mohanrandai5016Күн бұрын
Ok sir
@viraladda23Күн бұрын
Congratulations sir
@krishnachipat764223 сағат бұрын
वनसेवक ला पात्रता अट बदली पाहिजे सर
@balajiduyyewar19817 сағат бұрын
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना यांचे बद्दल माहिती द्यावे सर
@SachinPatil-h1h5 сағат бұрын
काही दिवसानं शिक्षण वाल्यांना रोजगार करण्याची वेळ येणार आहे
Pn sir fee kmi keletr sarvangin gramin mulanna fayda hoil nhitr jaga ynr ani fee che paise naslymude,, apatra hoil
@rushikeshpawar421213 сағат бұрын
Vanrkshak bhrti yener ahe ka techyt qualification chi aat radh jhali ka?
@rgalaxy882613 сағат бұрын
सर महापारेशन महावितरण ची कत्रांटी रद्द चां विषय घ्यावा ही नम्र विनंती,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sapna-10816 сағат бұрын
Sir,, मनपा साठी qualification kiti lagte,,lipik पदासाठी????
@rahulkate649314 сағат бұрын
10th+typing
@sapna-10816 сағат бұрын
Sir,,,bharti kadhi paryant निघणार??????
@vinayakhiwale2164Күн бұрын
Sir police भरती वय वाढ
@AslamShaikh-rw7iy23 сағат бұрын
ITI विद्युत सहाय्यक ची तारीख जाहीर करा
@karishmakhandare411215 сағат бұрын
Sir police bhati vay wad pahije
@narayanshingane2238 сағат бұрын
सर ..🥕🥕देते..72000...75000...आता 150,000...
@Lakhan27066 сағат бұрын
परीक्षा फी कमी झाली पाहिजे
@relaxationworld961Күн бұрын
Sir ya mdhe talathi gramsevak sarvch bhart hoil ka?
@Tgtimpossible14 сағат бұрын
Baaman aahe mukhyamantri tumhi nivdun dilat..!!
@vinayakjane836910 сағат бұрын
Namaskar Sir
@ghanshyamthakrethakre59168 сағат бұрын
Fees 1000 rs pahun ch aamhi form nahi barat fees khup jast amchya sarkhya मुलाना
@saru_226Күн бұрын
सर वनसेवक पुस्तक खरेदी करायचं आहे कसे खरेदी करता येईल
@VitthalKanganeКүн бұрын
उद्या सांगतो
@sonkambledeepak22 сағат бұрын
Mala pan ghyaychy
@Pandharidarshan22 сағат бұрын
@@VitthalKanganeमला भेटलं आहे पुस्तक आज च deliver झाल आहे
@Pandharidarshan22 сағат бұрын
नक्षत्र book depo अहमदनगर मधून घेतले आहे
@saru_22616 сағат бұрын
@@VitthalKangane okay sir
@Adityarothe52411 минут бұрын
Sir 12 vi valyan sathi ahe ka kahi ki sarv madhe graduate valech ahet
@SunitaParate-sf4xt2 сағат бұрын
Contract bharti nka hou deu sir plz...
@dnyaneshwarkolkar1412Күн бұрын
सर वनसेवक फोरम कधी सुरु होणार भरायला
@arjungiri71576 сағат бұрын
कांगणे सर ला बाकीचे काही देणे घेणे नाही त्यांना फक्त व्युस वाढवून यूट्यूबवरून पैसे कमवायचे आहेत काल नवीन गाडी विकत घेतली संरानि😅😅
@ITBP.LOVE..12 сағат бұрын
Sir SSC GD na nikal lagla cut off lai gela
@KrushnaSanap-mt6eg13 сағат бұрын
Sir pharmacy related vacancy bhara mhanav 😢
@ShivaniMore.19252 сағат бұрын
Sir fees vishai kai bola
@sagarbagde77379 сағат бұрын
Forest guard mdhe , 12 vi samkakshy asava,, Karan police bharty la 12 vi ani forest guard la sceince ani art mdhe Geo, history Bki mcvc che 12 vla mulga apatra 😢
@aadamshaha3872Күн бұрын
MAHAVITRAN Exam gya aadhi ITI Che vidyarthi आमदार चे पोरं नाही😢
@shivanipawar10810 сағат бұрын
Tumhi form bharlelay ka mahavitaran
@aadamshaha3872Сағат бұрын
Ho
@कचरासेठ-द4ट14 сағат бұрын
Exam fees 1000 😢
@AWaghmare-nm38 сағат бұрын
Sir nivashi bach chi fee kiti ahe
@nitinrathod4459Күн бұрын
हाय सर
@maheshbilgure9745Күн бұрын
आवाज कमी येत आहे
@changdevmusale62515 сағат бұрын
सर वय वाढ होन्यासाठी का ही त री करा
@iact02Күн бұрын
Dvet chi possible ahai ka sir
@JanabaiTambare9 сағат бұрын
दिड लाख भरती होत आहे पण आदिवासी विशेष १२५०० पद भरती च काय. आदिवासी वर अन्याय काऊन. याचावर कोणीच बोलत नाही. सर पण बोलत नाही 😢
@vaishalikadam7946Күн бұрын
❤❤❤❤❤
@doifodemanpowerconsultancy67399 сағат бұрын
Sir teacher sathi bharti nahi ka
@vinodkhandare18428 сағат бұрын
Sir fee नका घेऊ शिकवाचे
@gadesaurabh5646Күн бұрын
Sir वनरक्षक नाही का यामधे...
@vssmarthelp1219Күн бұрын
Rrb class ka hot nahit
@nitinrathod4459Күн бұрын
आवाज बरोबर येत नाही सर
@vikaskusram90723 сағат бұрын
Brobrch ahe mitra...
@udayworld4 минут бұрын
अरे बाबा... तुम्ही करा अभ्यास... आम्ही सरळ पैसे देऊन जॉईन होऊ., 🤣😆... आम्हाला मराठ्यांना तुम्ही आरक्षण देत नाय ना.. नागा देऊ... आम्ही पैसे भरून आमचं काम करू...माझे काका, मामा, मावश्या सर्व लागलेत पैसे भरून... तुम्ही द्या पेपर 😂🤣🤣😆... आरक्षण घेता का... घ्या घ्या कि.... 🤣😆😆😆😆😆😆😆😆
@PoojaDeshmukh-j7j4 сағат бұрын
Sir gramsevak bharti ahe ka please sanga na
@IAMTHESPIDEY-qr9yf47 минут бұрын
Nahi
@rajendragawali-sb1opКүн бұрын
Hello Sir....
@vinodwadkute265414 сағат бұрын
कॉन्ट्रॅक्ट भरती मुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे सर वाशिम मधील आर्य कॉलेज मधील अकरावी बारावी शिक्षकांची ऐन परीक्षेच्या दोन महिन्या अगोदर काढून टाकले आणि नवीन शिक्षक घेतले जे विद्यार्थी फक्तं कॉलेज मधील क्लास च्या भरोषावर. आहेत त्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे