शिवदत्त महाराज की जय श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती महाराज की जय काकांच्या चरणी नतमस्तक आज व्हिडिओ चा आवाज खूप छान आला नरसिंह सरस्वती आणि महान अनुभव तुम्ही आज सांगितला महाराज खूप मनाला शांती वाटली बंडू दादांच्या चरणी नतमस्तक मनाला तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटतं महाराजांचा व्हिडिओ कधी येतो असं वाटतं आणि व्हिडिओ बघून खूप छान वाटतं मनाला मागच्या जन्माचे काहीतरी पुण्य म्हणावं लागेल या जन्मी शिवदत्त महाराज आम्हाला भेटले आणि आमचा या जल्मी उद्धार झाला झाला
@aashlatawaman306310 сағат бұрын
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@maheshdongare12604 сағат бұрын
Shri gurudev datta
@maheshdongare12603 сағат бұрын
Shri swami samarth
@Kiran_khude245 күн бұрын
गुरूदेव तुमच्या चरणी वंदन करतो. श्री गुरुदेव दत्त कृपा करा. मला दत्त भक्ती प्रदान करा.
@ShivajiBelavekar4 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@ERUSER76883 күн бұрын
datta maharaj changli buddhi dya
@sharadsawankar76144 күн бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु दत्त महाराज प्रसन्न तुम्ही सर्व यात्रा यात्रेला आले होते माहूर शिखर अनुसया कारंजा येथे आले असता माझं गाव जवळ दोन किलो मीटर अंतरावर होते हिवरा सं माहूर
@jayakhade70314 күн бұрын
तुमचे video पाहून आत्मविश्वास वाढतो ,अवधूत चितंन गुरूदेव दंत्त
@ERUSER76883 күн бұрын
🙏🙏🌸🌸🙇♂🙇♂👑👑
@ankitasutar66842 күн бұрын
He pravachan सगळ्यांना पर्यंत पोहचलं पहिज
@VarshaDeepak-lr7ib3 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव
@Shreegurudevdattaallworld3 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त
@DattatrayTembare-h6h4 күн бұрын
Avdhut chitan shree gurudev datta❤❤❤
@arjunjamadade58974 күн бұрын
अतिशय सुंदर, सोप्या पद्धतीने प्रबोधन करतात काका. ऐकायला सुश्राव्य असे असते. आम्हाला हि महाराजांची प्रतीची येते. महाराजांचे सदैव लक्ष असते. याच जन्मात परमेश्वर भेटले ते फक्त काका मुळे. जिवन धन्य झाले.
@swapnilkite95565 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय हो जय जय श्री राम हर हर महादेव
@akshaysavant-kw3ui5 күн бұрын
Avdhut chintan Shree gurudev datt 🪷🌺🙏
@SantoshPawar-ly9bw5 күн бұрын
ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
@rupalipatil71653 күн бұрын
Guruvay kaka Charni pranam
@sharadsawankar76144 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त शिवदत् मोराळे पेड प्रसन्न अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज श्रीमंत स्वामी महाराज प्रसन्न ❤❤❤❤❤❤❤🎉
@Virya_315 күн бұрын
घरामध्ये स्पीकर वर तुमचे हे प्रभोधन लाऊन सहकुटुंब हे ऐकत होतो , मन प्रसन्न झाले व घरातील वातावरण देधील प्रसन्न झाले. याचा part 2 ची वाट बघतोय आम्ही..! ꧁༺ अवधूत ❖ चिंतन ❖ श्रीगुरुदेवदत्त ༻꧂🙏🙏