सर, डिक्टेशन च्या वेळेस व्यांजनाकृती काढताना मधल्या व्यांजनसाठी स्वर लिहावे का..? कारण पाहिले आणि शेवटच्या व्यांजनाचा स्वर आपण ओळखू शकतो आकृती वरून पण मधल्या व्यंजन कसे वाचायचे
@stenolovers36524 ай бұрын
स्वर द्या बरीच प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला शब्द ओळखीचे होतील तेव्हा स्वर नाही दिला तरी ओळखता येईल पण आता जेथे जेथे शक्य होईल तेथे तेथे स्वर द्यायचा प्रयत्न करा