१ एकरात १०.८३ लाखांचे उत्पन्न,पहा पेरू शेतीची यशोगाथा,पेरू लागवड ते संपूर्ण माहिती VNR Guava

  Рет қаралды 38,350

VISION VARTA

VISION VARTA

Жыл бұрын

#vision_varta #व्हिजन_वार्ता #सोलापूर_न्यूज #pandhrpur #guava_VNR #Guava_ farming #VNR_ peru #पेरू_लागवड तंत्ज्ञान #पेरू_ शेती #यशोगाथा #शेतकरी यशोगाथा #फळबाग #फळ पीक लागवड #एक एकर शेती लाखमोलाची #सोलापूर जिल्हा घडामोडी #गुरुजी #आधुनिक_शेती #पेरू_ लागवड ते संपूर्ण माहिती
#शेवगा_पपई #पपई_शेती_ विषयक माहिती
#पपई_वान #१५ _नंबर पपई
#पपई _उत्पादक शेतकरी
पेरू वान व माहिती
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta /
twitter- visionvarta?t=0wD
भोसे ता. पंढरपूर येथे धनाजी वाघमारे या गुरुजींनी VNR जातीच्या पेरूची लागवड करून अवघ्या काही महिन्यात लाखोंची उत्पन्न घेतले त्यामुळे त्यांची यशोगाथा नक्की पहा

Пікірлер: 19
@amitgirme5872
@amitgirme5872 Жыл бұрын
खरं माहिती सांगा दर कसलेच नाहीत खूप अवघड आहे .
@javedpathan6910
@javedpathan6910 Жыл бұрын
proper vykti bhi no 1,aani peru bhi no1 guruji ..
@mukeshg340
@mukeshg340 Жыл бұрын
अभिनंदन गुरूजी 💐💐💐💐
@amolgaikwad4218
@amolgaikwad4218 Жыл бұрын
👌👌
@utkarshwaghamare7
@utkarshwaghamare7 Жыл бұрын
अभिनंदन बापु 🙏🏻😇❤️💐🥳
@amolkolawale6946
@amolkolawale6946 Жыл бұрын
सरांनी योग्य वेळेला योग्य नियोजन केलेले आहे .आणि चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेतले आहे.
@sidawaghmode1467
@sidawaghmode1467 Жыл бұрын
पेरू बागेचे यशस्वी संगोपन करून विक्रमी उत्पादन घेतले बद्दल अभिनंदन.
@Sunilpatil-mz4xp
@Sunilpatil-mz4xp 9 ай бұрын
खूप छान...शेतकऱ्याने असं सहज पणे बोललं पाहिजे.कुठंही अवघडल्यासारखे वाटले नाहीत.
@Kapildhake1234
@Kapildhake1234 7 ай бұрын
😮
@shivdasdighole291
@shivdasdighole291 3 ай бұрын
मी ही शिक्षक आहे माझ्याकडे दीड एकर पेरू 5 वर्षाचा आहे घण लागवड 1200 झाडे आहेत सर माझी बाग मी आपणास दीड लाखात देतो आपण खोटे बोलून लोकांची फसवणूक करत आहात
@suryakantawatade6669
@suryakantawatade6669 Жыл бұрын
पाणी नियोजन आणि पहिला बहर कधी ते सांगितले नाही
@gangadharpawar7463
@gangadharpawar7463 6 ай бұрын
गुरुजी माझ्याकडे ७०० पेरुची झाडे आहेत.व्यापारी असते तर त्यांचा मोबाईल नंबर द्या.
@Dnyaneshwa
@Dnyaneshwa Жыл бұрын
फोम ची किंमत काय असते
@vipmarathicom4203
@vipmarathicom4203 Жыл бұрын
Mi bag kadhun takalay perucha siracha fon milel ka
@omkartaur9421
@omkartaur9421 9 ай бұрын
कशामुळे काढला सर
@Gamer_Lord_07
@Gamer_Lord_07 9 ай бұрын
कशामुळे काढली बाग
@balajigaikwad-gq8if
@balajigaikwad-gq8if 7 ай бұрын
का काढला बाग?
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 56 МЛН