1 एकर तैवानपिंक पेरू लागवडीसाठी लागणारा संपूर्ण खर्च- रोपांपासून ते पेरू हरवेस्टिंग पुर्णखर्च माहिती

  Рет қаралды 276,556

Rukmini Yogesh Gaidhani

Rukmini Yogesh Gaidhani

Күн бұрын

Пікірлер: 197
@gauravpatil6784
@gauravpatil6784 Жыл бұрын
You tube पेरू शेतीबद्दल एवढा तपशीलवार , सत्य व संपूर्ण माहिती देणारा पहिलाच विडीओ आहे , योगेश भाऊ धन्यवाद व अभिनंदन💐
@rasulmulani3488
@rasulmulani3488 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@chandrajeetpawar930
@chandrajeetpawar930 Жыл бұрын
खरे सांगीतले 🙏
@dattabhalekar1993
@dattabhalekar1993 Жыл бұрын
Income baddal bolalech naahit
@Hindistorys411
@Hindistorys411 3 ай бұрын
Jhalyevr sangtil na bhava​@@dattabhalekar1993
@easyman8391
@easyman8391 3 ай бұрын
आरे काम सुधा कर , नुसते वीडियो का पाहतो
@specialone.........
@specialone......... Жыл бұрын
आजपर्यंत पाहिलेला सर्वात मनमोकळा मनाने न लपवता संपुर्ण माहिती देणारा व्हिडिओ...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vithobasalunke2930
@vithobasalunke2930 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ आपण खरोखर सत्य परिस्थिती दाखवली आहे असेच व्हिडिओ अपलोड करत रहा आपले आपले आभारी आहोत
@pratikbandal7279
@pratikbandal7279 Жыл бұрын
सत्य व संपूर्ण माहिती देणारा पहिलाच शेतकरी नियती साफ ❤❤❤❤
@yogeshlpatil484
@yogeshlpatil484 Жыл бұрын
खूप दर्जेदार माहिती आहे या व्हिडिओ मध्ये, सर्वांनी आवर्जून बघण्यासारखा आहे 👌
@mahadushinde9499
@mahadushinde9499 Жыл бұрын
मला आपली माहिती आवडली तुमचे मी आभार मानतो तुमच्या सत्य माहितीमुळे मी लागवड करत आहे त्याची सर्व श्रेय तुम्हाला देतो धन्यवाद
@nandlalgiranje9757
@nandlalgiranje9757 2 ай бұрын
मी पेरू लागवड विचार करत होतो पण खर्च पाहून नको वाटत आहे. आपला ऊस झिंदाबाद खात्रीशीर उत्पादन.
@sayalijaybhay4865
@sayalijaybhay4865 Жыл бұрын
पूर्ण माहिती सांगितली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@ShaliniHire-os6ms
@ShaliniHire-os6ms 10 ай бұрын
खूप खर्च आहे राव...माझ्या डोक्यातला ब्रह्म दूर झाला या व्हिडिओ द्वारे भाऊ thank u....खूप छान माहिती
@sudhakardhumal1062
@sudhakardhumal1062 4 ай бұрын
भ्रम
@vijaymistry8453
@vijaymistry8453 8 ай бұрын
साहेब नमस्कार 🙏. खुपच महत्त्वपूर्ण माहिती शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाहीतर बरेच शेतकरी यशोगाथेचे व्हिडिओ पाहून रोपे लावुन टाकतात नंतर पुरेशा भांडवलासाठी तो चांगले उत्पन्न काढु शकत नाही व त्याची फसगत होते परिणामी तो तोट्यात जावुन कर्ज बाजारी होतो. खुपच महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏 🙏
@jalindarlande9710
@jalindarlande9710 Жыл бұрын
पेरू शेतीबद्दल एवढं मोठं तपशीलवार माहिती सत्य व संपूर्ण माहिती देणारा पहिल्याच विडिओ आहे योगशभाऊ धन्यवाद व अभिनंदन
@vasimshaikh4508
@vasimshaikh4508 Жыл бұрын
खुप छान सर्व माहिती दिल्या बद्दल अपले मनाकपूर्वक अभिनंदन
@साई-श्रद्धा
@साई-श्रद्धा Жыл бұрын
योगेश भाऊ आपल्या सारखे थोडेच शेतकरी आहेत जे परिपूर्ण आणि खरी माहिती देतात... खूप धन्यवाद आपला प्लॉट कुठे बघायला भेटेल गाव...
@anandthakur2311
@anandthakur2311 Жыл бұрын
Nahi re fuktya
@jagnnathsarade1255
@jagnnathsarade1255 8 ай бұрын
कुठे आहे हा प्लांट
@agri8094
@agri8094 3 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली भाऊ आणि योग्य ते मार्गदर्शन केले. खर तर अचूक माहिती अणि पेरू शेतीतील बारकावे, उदा.मशागत,पेरू रोप लागवड,खत व्यवस्थापन,तार,बांभू,पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत सुट सुटीत माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@venkatraokadam1031
@venkatraokadam1031 4 ай бұрын
शेतकऱ्याचे खरे मित्र खरं मार्गदर्शक तुम्ही दिलात सर तुमचे खूप खूप आभार अवांतर माहिती न सांगता जे महत्त्वाचा आहे तेच तुम्ही सांगितलात दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर
@vasantpawar-iv1jr
@vasantpawar-iv1jr 3 ай бұрын
आहो तुम्ही आशी माहिती दिली आहे की शेतकरी पेरू लागवड करणारच नाही
@sanjaykhade7116
@sanjaykhade7116 Жыл бұрын
तुम्ही फळबागा व्हिडिओ बनवला नसता तर मला असं वाटते खूप छान झालं असतं
@maheshpatil6358
@maheshpatil6358 Жыл бұрын
Kadu pan khar sangitl khot snagun khup sarya paishyachi aashya tr nahi lavli
@pravinmoralwar440
@pravinmoralwar440 Жыл бұрын
खुप छान माहिती सादर केलीआहे.ईतके छान सादरीकरण पहिल्यांदाच पाहीले
@Itachi.naruto594
@Itachi.naruto594 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा तुमच्या महत्वाच्या गोष्टी आहेत
@nileshbhore9977
@nileshbhore9977 Жыл бұрын
सर खुप छान मार्गदर्शन केलात...खूप खूप धन्यवाद 🙏
@samadhanpatil9333
@samadhanpatil9333 4 ай бұрын
सत्य मार्गदर्शन शेतकरी दादाचं अभिनंदन तसेच शुभेच्छा🎉
@fireandice968
@fireandice968 Жыл бұрын
कडु आहे पण सत्य आहे....पेरुची प्रचंड प्रमाणात होणारी लागवड बघता भविष्यात बाजारभाव किती राहतील याची शंका आहे.. ज्याप्रमाणे टोमॅटो,द्राक्ष,झेंडु या पिकांची वाताहत झाली तशी पेरुची होऊ नये हिच अपेक्षा
@sunilshinde65
@sunilshinde65 6 ай бұрын
आजिबात मागणी नाही. ३० रूपये किलो भाव राहील.. अति लागण झाली आहे
@GavakadlyaGostibodhkatha
@GavakadlyaGostibodhkatha 4 ай бұрын
मागील महिन्यापासून 80 रुपयाच्या पुढे bav आहेत
@amolnaikwade9004
@amolnaikwade9004 4 ай бұрын
60 rs aahe bhaav
@sagarghuge6654
@sagarghuge6654 4 ай бұрын
लोकसंख्या पण वाढली ही लक्षात ठेवा
@lalitchaudhari6539
@lalitchaudhari6539 4 ай бұрын
Bharat 140cr vr aahe
@prabhakargodade
@prabhakargodade Жыл бұрын
योगेश भाऊ धन्यवाद खूप सविस्तर माहिती...
@sunilagale3706
@sunilagale3706 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्या बद्दल खूपखूप धन्यवाद
@dilipjagdale3011
@dilipjagdale3011 6 ай бұрын
अत्यंत महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@saagarnilgunde7838
@saagarnilgunde7838 2 ай бұрын
खूप खूप छान माहीती दिली... धन्यवाद
@devpandya7451
@devpandya7451 Жыл бұрын
Super Sir, As promised by Yogeshbhau ,Thankyou so much,Very Informative !!!👍
@Vijupatil-Jagtap
@Vijupatil-Jagtap Ай бұрын
Nice work Yogesh sir, thanks for the guidance
@arunrandive2527
@arunrandive2527 Жыл бұрын
खूप छान.माहीती.दिली
@kiransanap2846
@kiransanap2846 Жыл бұрын
छान माहीती दीलि भाऊ धन्यवाद
@sudamchintamani3468
@sudamchintamani3468 11 ай бұрын
सर खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद 👌👌👍👍
@laxmanpardeshi3267
@laxmanpardeshi3267 3 ай бұрын
भाऊ खूप छान माहिती दिली
@vaibhavbhoite
@vaibhavbhoite 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@dattatraythavare6169
@dattatraythavare6169 Жыл бұрын
पेरू लागवड करताना शेतकर्‍यांनी विचारपूर्वक करावी खर्च खूप आहे लागवड भरपूर झाली आहे पेरूची माझा 4 एकर आहे खर्च भरपूर आहे सर्व नियोजन काटेकोर लागते नाहीतर पैसे आणि वेळ ही वाया जातो
@AkshayHajare-ix1rc
@AkshayHajare-ix1rc Жыл бұрын
पेरूची लागवड व कटिंग करून मिळेल
@sanjaywaman8942
@sanjaywaman8942 Жыл бұрын
​@@AkshayHajare-ix1rccontact no
@maheshpatil6358
@maheshpatil6358 Жыл бұрын
Saheb tumcha no. Dya
@vasantchavan2121
@vasantchavan2121 Жыл бұрын
Aprteem mahiti yogesh bhau
@kailasdhamdhere9515
@kailasdhamdhere9515 Жыл бұрын
सर आपण खर्च सांगितला आहे परंतु खर्च वजा जाता उत्पन्न किती मिळते हे सांगितले असते तर बरं झालं असते.बाकी आपण चांगले मार्गदर्शन केले आहे धन्यवाद.💐👌👍
@rukminiyogeshgaidhani9331
@rukminiyogeshgaidhani9331 Жыл бұрын
2 divsat video taktoy
@amoljoshi6480
@amoljoshi6480 10 ай бұрын
very informative video, ask me for Organic fertilizers for heavy growth in flowering and fruiting, especially in Tomatoes, lemons and chilles.
@yogeshgawali3029
@yogeshgawali3029 Жыл бұрын
Sir khool Chan mahiti dili dhanyawad andhe kti uttpan yeil pahilya pikatt🙏🙏
@PrafullJagdale-r4p
@PrafullJagdale-r4p 5 ай бұрын
खूप डिटेल माहिती दिलीत.एवढे मस्त माहिती आत्तापर्यंत कोणी सांगत नाही.सर्व शंका clear झाल्या.मला नवीन पेरू लागवड करायची आहे.लागवड खूप वाडलेत.नवीन पेरू लागवड करावी का.यावर माहिती द्या.
@santoshjadhav592
@santoshjadhav592 Жыл бұрын
एक नंबर पोरजे बंधु मस्त
@chaitenyveer4556
@chaitenyveer4556 3 ай бұрын
दादा खरच खूप भारी महितिदीली तुम्ही
@sagarshelke2566
@sagarshelke2566 9 ай бұрын
Khup bhari mahiti deta tumhi dada
@arunpatilmyself1869
@arunpatilmyself1869 Жыл бұрын
कर्ज काढून पेरु चुकूनही लावु नका भावानो
@अमोलनवले-ष6र
@अमोलनवले-ष6र 6 ай бұрын
काय झालं दादा
@arjunrajeevswara
@arjunrajeevswara 6 ай бұрын
Kokana madhye amhi yashavi lagwad Karu shakto ka ( RATNAGIRI ) Taluka
@BAGGERA-re1jz
@BAGGERA-re1jz Жыл бұрын
NICE INFORMATION GIVEN .THANKS ALOT . CAN YOU PLZ SUGGEST PERFECT DISTANCE FOR PLANTING .
@rukminiyogeshgaidhani9331
@rukminiyogeshgaidhani9331 Жыл бұрын
It’s 8 by 5 Or u can go with 9 by 5
@pramodkumarvaidya5216
@pramodkumarvaidya5216 11 ай бұрын
peru madhe intercrop gheta yete ka?
@ravindrashingne6804
@ravindrashingne6804 Жыл бұрын
धन्य वद
@gajananhipparkar3063
@gajananhipparkar3063 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vedantkhandare96
@vedantkhandare96 2 ай бұрын
एवढ्या ख़र्चत Dragan fruit लाऊ शकता
@Bhanudasgawali11
@Bhanudasgawali11 11 ай бұрын
भाऊ ड्रिप साठी अनुदान कसे मिळवले त्या बद्दल सांगा
@akashaher7614
@akashaher7614 Жыл бұрын
सर नाशिक मधेया रोपांची नसरी कुठे आहे ते सांगा
@sanjaykhade7116
@sanjaykhade7116 Жыл бұрын
तुमच्या एवढी हायटेक शेती तर कोणी करू शकणार नाही आणि तुमचा ऐकून सर्व शेतकरी खड्ड्यात जाणार आणि तुमचा पाहून कोणी करणार सुद्धा नाही फळबाग गरिबाने कधी करायचे आणि कधी गरिबीच्या वर यायचं
@ankushlad-k6h
@ankushlad-k6h 2 күн бұрын
बरोबर भाऊ 🙏🏻
@dipaknikam4069
@dipaknikam4069 Жыл бұрын
Khupach chaan
@balajikendre7742
@balajikendre7742 Жыл бұрын
Peruchi Chan mahiti dili
@balajikendre7742
@balajikendre7742 Жыл бұрын
Dhanewad
@somanna1028
@somanna1028 3 ай бұрын
1kari kiti noa hoto sagach sodun paltukach badba keli
@shivajishekhar
@shivajishekhar Жыл бұрын
साहेब फम सांगली किंव कोल्हापूरात कोठे भेटतील
@jeevanpatil4372
@jeevanpatil4372 Жыл бұрын
Pandhara kapada kuthe milel ?
@जागोबंजारा
@जागोबंजारा Жыл бұрын
सर नमस्कार तैवान पेरू आणि सदाबहार पेरू ऐकच आहे की वेगळे आहे मला पेरू लागवड करावी वाटते तर कळवा धन्यवाद
@ARJKS
@ARJKS Жыл бұрын
फार छान दादा 🙏🙏👏👌
@sandipnavle5471
@sandipnavle5471 Жыл бұрын
खुप छान
@pundlikgaikwad3827
@pundlikgaikwad3827 3 ай бұрын
Chan.Information
@sanjaypowar4909
@sanjaypowar4909 6 ай бұрын
Thank you saheb
@vishalshinde3698
@vishalshinde3698 Жыл бұрын
Chatani kontya month madhe karaychi
@rupeshsalwatkar9900
@rupeshsalwatkar9900 Ай бұрын
2nd video chi link send kra saheb... 🙏
@dipakpatil9207
@dipakpatil9207 10 ай бұрын
Super sir
@akashaher7614
@akashaher7614 Жыл бұрын
सर नाशिक मध्ये नसरीकुठेआहेतेसांगा
@maheshalai2786
@maheshalai2786 Жыл бұрын
नाशिक मध्ये रोप कुठे भेटेल
@sanjaymane596
@sanjaymane596 9 ай бұрын
Farach chan mahiti
@vitthalmore5800
@vitthalmore5800 Жыл бұрын
सत्यवान, आभारी आहोत. शेवटर्यंत उत्पन्नाची माहिती न दिल्याबद्दल.
@rukminiyogeshgaidhani9331
@rukminiyogeshgaidhani9331 Жыл бұрын
Deto bhau thamba
@maheshkolpe8597
@maheshkolpe8597 2 ай бұрын
KZbin चैनल वाल्याने मुद्दामून सस्पेन्स ठेवला आहे करू नको ना बाबा तू असले धंदे शेतकरी कन्फ्यूज करायला हा
@anandthakur2311
@anandthakur2311 Жыл бұрын
Anjeer baddal sang be
@SpPachore
@SpPachore 8 ай бұрын
काही खर्च दाखवला आहे. हे पाहूनच नवीन शेतकरी पेरू लागवड करणार नाही. एकरी खर्च येईल पण एवढा नाही... जास्तीत जास्त 2लाख.
@agri8094
@agri8094 3 ай бұрын
शेतकरी जर शेतकरी माणसाशी खर बोलला तरच!शेतकरी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो अणि निर्णय घेताना विचार पूर्वक घेईल.
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Жыл бұрын
भाऊ vnr पेरुला फुल येऊन कळी गळत आहे आधीच सेटिंग कमी झाली आहे. अचूक उपाय सांगा.🙏🙏
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Жыл бұрын
उपाय सांगा भाऊ नुसतं लाईक करून कसं चालणार
@dayarampawar4627
@dayarampawar4627 Жыл бұрын
आपण खर्च सांगितला, पण प्रती एकर उत्पन्न किती, किती ton, किती क्विंटल, प्रती क्विंटल काय दर आहे, कोणत्या शहरात महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यात जास्त दर मिळतो, किंवा फळ एक्सपोर्ट करता येईल का, त्याबाबत माहिती द्यावी pl.
@rukminiyogeshgaidhani9331
@rukminiyogeshgaidhani9331 Жыл бұрын
टाकला आहे भाऊ वीडियो…पुर्ण चॅनल बघा
@rajeshgangane4505
@rajeshgangane4505 2 ай бұрын
15:57 ​@@rukminiyogeshgaidhani9331
@sangramparande8620
@sangramparande8620 3 ай бұрын
जो एक नंबर क्वालिटी चा माल पिकवेल त्याचेच पैसे होतील ❤
@sripathwarungase5794
@sripathwarungase5794 4 ай бұрын
छान
@bhikubhaubhaosale8133
@bhikubhaubhaosale8133 Жыл бұрын
सर आपली पेरू बाग पाहावयास मिळते का
@polyglot52
@polyglot52 Жыл бұрын
Very nice!! हे शेत कुठे आहे ? कोणचा गाव आणि जिल्हा ? नवीन शेतकऱ्यांना तुम्ही मार्ग दर्शन करतात का ?
@ratnakarlawand3016
@ratnakarlawand3016 Ай бұрын
पेरू लावू नये म्हणून व्हीडिओ काढला आहे का
@मनोजढगे
@मनोजढगे 4 ай бұрын
भाऊ एवढा खर्च तुम्ही केला परंतु आतापर्यंत मला आवरेज काय आलं उत्पन्नाचं याच्यातून नफा किती मिळाला ही सविस्तर सांगा
@Omrajplaysz
@Omrajplaysz Жыл бұрын
सरे क्रॉप कव्हर चे नाव काय आहे आणि कुठे मिळेल, हे दुकानदाराचा नंबर मिळेल का
@akbarshariff1210
@akbarshariff1210 Жыл бұрын
Good information nice video
@nileshadsurepatil5834
@nileshadsurepatil5834 6 ай бұрын
पुढचा व्हिडीओ नाही टाकला दादा तुम्ही.. (उत्पन्नाविषयी) मी आपल्या चॅनेल वर खूप पहिले पण मला काही सापडला नाही...
@rukminiyogeshgaidhani9331
@rukminiyogeshgaidhani9331 6 ай бұрын
टाकला आहे
@sharadrajdev1270
@sharadrajdev1270 Жыл бұрын
कोण ती व्हरायटी चांगली आहे
@shankartodkar-ft5ol
@shankartodkar-ft5ol 3 ай бұрын
सर आपण Negetivity पसरवत अस वाटतं.
@varshapol6103
@varshapol6103 23 күн бұрын
Rupa 18 to 25 ahet , 35 ka mahun dakhvla ahai ,80 thousand drip takla ahai , kuni second hand ghevu shakta na , frist hand 60 thound parynt yeto , sbcd pan bhete ki , tumhi pan jast rate lavun taklay dada , ashya video mule je karnar ahet te pan nahi karnar
@sunilagale3706
@sunilagale3706 Жыл бұрын
Sir ❤
@VijayBornare-n9j
@VijayBornare-n9j 3 күн бұрын
सदा बहार पेरू कसा आहे 90 पर रोप आहे हो सर कोना कडे याची माहीती असेल तर सांगा
@rukminiyogeshgaidhani9331
@rukminiyogeshgaidhani9331 3 күн бұрын
@@VijayBornare-n9j Toch Taiwan pink aahe
@shivdaspimple1376
@shivdaspimple1376 4 ай бұрын
रोप कुठे मीळतील
@SB-un7oc
@SB-un7oc 2 ай бұрын
सद्या जो बाजारत पेरू मोटी साइज साधारण लाइट हिरवा वाट तो पन पंचाट गोड नाही
@जागोबंजारा
@जागोबंजारा Жыл бұрын
सर तुमच्या कडे रोप मिलते का काय किंमत आहे
@rohanjadhav961
@rohanjadhav961 Жыл бұрын
खात्रीशीर रोपे कुठे मिळतील?????
@pawarsampat
@pawarsampat 4 ай бұрын
अँगल का खर्चा बाद में ₹2 लाख ड्रीप चा खर्च एकरी 10 हजार रुपये पाईप लाईन सर्वांना लागत नाही एकूण खर्चाच्या रकमे मधून 2 लाख 70,000 वजा करणे महत्त्वाचे आहे
@VijayKhatake_01
@VijayKhatake_01 4 ай бұрын
👍🏼👌🏼
@pravinpatil-iy9mt
@pravinpatil-iy9mt Жыл бұрын
देशी पेरू लावा, एकरी दहा लाख मिळवा....😂
@ashokdeshmukh9350
@ashokdeshmukh9350 Жыл бұрын
जमीन कशी पाहीजे हलकी भारी
@polyglot52
@polyglot52 Жыл бұрын
Sir , तुम्ही कुठल्या nursery मधून हि रोपे घेतलीत? किती वर्षाची होती जेव्हा तुम्ही ती रोपे घेतली ? मला तर nursery सुद्धा सापडत नाहीये . नर्सरी ची सुद्धा माहिती द्या . 🙏🙏
@rukminiyogeshgaidhani9331
@rukminiyogeshgaidhani9331 Жыл бұрын
9890167487
@Re75640
@Re75640 6 ай бұрын
आवाज कुठे गेला
@ibrahimmulani4083
@ibrahimmulani4083 4 ай бұрын
जमीन कसली लगती
@ARJKS
@ARJKS Жыл бұрын
🙏🙏🙏👏👏👏nice
"Success Story: 70 Lakh Debt to 1 Crore Profit in 2 Years | Guava Farming | Aasankheti |
41:49
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН