हो नक्की ट्राय करा खूप खुसखुशीत करंजी होते आणि केल्यानंतर सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका
@shivajikamble9591Ай бұрын
👍👍👍
@RuchkarswadАй бұрын
Thank you
@AshaKadam-cu2lnАй бұрын
बरेच व्हिडिओ बगितले पण तुमच्या करंजी सारख्या करंजी कुणाच्याच नाही वाटल्या खुसखुशीत व पांढऱ्याशभ्र .पीठ मळताना रवा टाकल होतात तुमच्या qq
@RuchkarswadАй бұрын
धन्यवाद ताई, आपण रवा जरा सुद्धा वापरलेला नाही , करंजी तळताना मिडीयम गॅसवर तळली तर पटकन लाल होते पांढराशुभ्र कलर आणि खुसखुशीत करंजी पाहिजे असेल तर मोठ्या गॅसवर लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे