Рет қаралды 958
१ किलो गाजरचा हलवा बनवायची सोप्पी पध्दत मराठी रेसिपी | Gajar Halwa Recipe in Marathi
आज आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहे गाजराचा हलव्याची रेसिपी
तसेच चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा. कारण चॅनेल वर असेच मराठी रेसिपी व्हिडिओ येणार आहे.
Follow me on Instagram
ranies_recipe_m...
गाजरचा हलव्यासाठी लागणार साहित्य :-
गाजर - १ कि
दूध - १ लिटर
साखर - ४०० ग्रॅम
खोया - १०० ग्रॅम
तूप - ६ चमच
काजू
मनुके
youtube #recipe #GajarHalwa#RaniesRecipeMarathi
🙏🏻Thanks 🙏🏻