ताई तुम्ही खूप प्रामाणिक आणि pure heart आहात हे तुमच्या बोलण्यातून च दिसून येते...❤आणि रेसिपी तर परफेक्टच असतात......नेहमीच
@deepikarane370123 күн бұрын
मी ह्या वेळेस पहिल्यांदाच चकल्या बनवल्या तुमची रेसिपी बघून खूप छान करकुरीत झाल्या धन्यवाद
@SonaliBarbade19 күн бұрын
सरिता ताई खरच तुम्ही खूप छान शिकवतात एक पण रेसिपी फेल जात नाही, अप्रतिम होते . मी काहीही बनवायचं असलं तर मी पहिले तुमची रेसिपी बघते .टेस्ट खूप छान होते.
@vidyaahirraopatil697228 күн бұрын
अग सरिता तु सांगितले प्रमाणे खारी व गोड शंकरपाळी बनवले खूप छान झाले व तुझी चकलीची भाजणी पण भेटली चकली खूप भन्नाट झाली
@snehalthakare16422 күн бұрын
Madhura recepie la tuzyakdun lhup kahi shiknayasrakhe aahe. Sariats kitchen khup pudhe geley karan tyamage saritas di chi khup mehanat aahe.. we always like saritas kitchen... Ignore others and keep it up
@meera587123 күн бұрын
मी तुमचे चैनल बघून बेसनाचे लाडू शंकरपाळी आणि चकली केली आहे सगळे पदार्थ अगदी व्यवस्थित जमले खूप छान झाले मी तुमचे रेसिपीज नेहमी बघत असते
@rampatil700323 күн бұрын
ताई तुमच्या रेसिपी बघून मे स्वतः बेसन लाडू, चकली, करंजी आणि चिवडा सर्व फराळ अगदी सहज बनवता आलेत ...धन्यवाद ....सर्वात महत्त्वाचे अगदी स्वादिष्ट झालेत
@jyotsnar898523 күн бұрын
अरे मी खारी शंकरपाळी केली. काय मस्त झाली. धन्यवाद सरीता. अनेक आशीर्वाद.
@kalpanapatkar201227 күн бұрын
मी वाटच बघत होते सरिता ताई, पातळ पोह्यांचा चिवड्याची सो थँक यु सो मच ताई, तुझी रेसिपी बघून फराळ बनवला तर तो कधीच बिघडत नाही मेजरमेंट ऍक्युरेट असतं. मी तर हल्ली तीन-चार वर्ष तुझी रेसिपी बघूनच फराळ बनवते, नवीन नवीन पदार्थ पण तुझी रेसिपी बघूनच बनवते 👌👌❤️❤️ तू तर माझी आवडती लाडकी गृहिणी आहेस ❤️❤️💃
@Idy2024aol21 күн бұрын
तुमचं रेसिपीज खूप छान असतात मी टिफीन रेसिपीज पाहिलं माझा मुली साठी देते टिफीन
@mangalkadam921619 күн бұрын
हॅलो, सरिताताई तुमच्या या रेसिपीमुळे माझा यावर्षी चिवडा खूप छान आणि वेगळ्या टेस्टचा झालाय. ( specially चिवडा मसाला तर एकच नंबर होतो तुम्ही सांगितलेल्या प्रमाणानुसार ) Thank You
@archannaasalunkay313527 күн бұрын
काही लोकांचे व्हिडिओ पाहताना ते सकारात्मक वाटतात.तसे सरिताचे व्हिडिओ आहेत.पदार्थांचे वजनी आणि वातीचे प्रमाण देणारी व त्यामुळे सर्वांना कॉन्फिडन्स देणारी सरिता ही uniqe आणि एकमेव अशी आमची पुण्याची सरिता आहे त्यामुळे कुणाची तिची बरोबरी होत नसते .
@charushilathorat372827 күн бұрын
सरिता ताई आता बाकीचे सगळे रेसिपी चॅनल बघणं बंद करून फक्त 'Sarita's Kitchen' हे एकमेव चॅनल बघते. खूपच छान आणि उपयुक्त टिप्स सांगतेस ❤
@vijayau925 күн бұрын
भाषा खूप शुद्ध आहे ❤ ghalghalit navin शब्द शिकला मी 😊 All the best सरिता! Many more successes to come!
@miravarpe195527 күн бұрын
सरिता ताई तुम्ही दुसय बद्दल बोलत नाही या वरण तुमचा स्वभाव किती छान आहे किती सगळ्या चे मन जिंकले ताई खुप शुभेच्छा
@shubhadabagwe978311 күн бұрын
I tried this one..turned out best...perfect measurements...thanks dear
@hemlatasurwase679123 күн бұрын
Sarita tuzi recipe tar Chan astech,pan tuza avaj khup god ahe❤
@surekharampure974823 күн бұрын
खूप छान पातळ.पोह्यांचा चिवडा सांगितले ताई मी नक्की करून बघेन ❤
@pratiksha512828 күн бұрын
Kiti chan g…ata just search kart hote magchya year chi recipe aani tu just new post kelis🥰🥰
Sarita दिदे मी तुझ्या recipes बघून गोड शंकरपळी, मेथी शंकरपाळी, चिवडा केला आहे.. तुझ्या वाटी प्रमाण सांगण्याच्या पद्धती मुळे मला खूप खूप सोपे आणि अगदी रिलॅक्स मधे सगळे जमले... मी हे सांगतेय कारण मी पहिल्यांदाच फराळ बनवत आहे या आधी कधी बनवला नव्हता... आता चकली पण तू सांगीतले आहेस तसेच करनार आहे... thank you so much.. सर्व फराळ तुझ्यामुळे च छान आणि टेस्टी झाला आहे.. तुला नी तुझ्या परिवाराला दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा....🎉🎉❤❤❤
@ruhigharat993324 күн бұрын
मीही तुमच्या रेसिपी बघून सगळे पदार्थ बनवते खुप छान होतात
@arvindkokare854122 күн бұрын
Taai tu majha jevan banvaycha confidance aahes kadhi paha aani banva perfect bante taai thank you 😊
@VK-ll6wq23 күн бұрын
Just sangitlyapramane chivada banavala khup chan zale aahet. Thanks Sarita.❤
@vasudhasaraf543027 күн бұрын
Tempting recipe Sarita tai...thank you... तू काहीही लपवून ठेवत नाहीस. ..त्यामुळे अजिबात पदार्थ बिघडत नाही..उलट अजून छान होतो..
@meenakshidanatkar23 күн бұрын
खूप छान झाला चिवडा....मी आजच बनवला...
@SunandaManekar23 күн бұрын
खुप छान कुरकुरीत आणि स्वादिष्ट झालाय चिवडा खुपच छान रेसिपी
@SunitaPawar-nt2qi23 күн бұрын
सरिता ताई मी तुमच्या सर्व नवनवीन रेसिपी करते खूप अचूक पणा शिकायला मिळतो तुम्ही खूप सुंदर शब्दात सांगता पुणेरी शब्दाची अचूक शब्दफेक ऐकायला खूप सुंदर वाटते अशाच व्हिडीओ वेगवेगळ्या देत जाता आम्ही शिकतो व करतो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खूप प्रगती होवी 🎉🎉
@kanchanindalkar112227 күн бұрын
Down to earth Sarita tai😊
@VaishaliNarandekar24 күн бұрын
सरिता तू खूप छान रेसिपी सांगत आहेस तुझे मनापासून आभार मी तुझी चकलीची रेसिपी ट्राय केली चकली खूपच छान झाली आहे थँक्यू
@aparnavichare231624 күн бұрын
सगळ्यात एकच नंबर तुझा सरिता खूपच छान सगळ्या रेसिपी सांगतेस थँक्यू
@sudhajambotkar727324 күн бұрын
प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी असते सरीताची समजावून सांगण्याची पद्धत सुटसुटीत आणि सोपी असते.
@sunitanijai892025 күн бұрын
ताई नमस्कार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोहे चिवडा आत्ताच बनवलं आणि 1dum बेस्ट झाला आहे. धन्यवाद.
@AaiJijaiShivShambhu24 күн бұрын
मला मधुराच्या रेसिपी पेक्षा सरिताची रेसिपी पहिल्या पासूनच भारी वाटते. सरिता सांगते पण खूप छान.🎉
@preetisutar424022 күн бұрын
Mi atta banvla...ekdum perfect zalay!
@gayatrikulkarni487325 күн бұрын
सगळच भारी तुमचे गोड बोलणे तर खूपच भारी 👍
@SuvarnaIngale-c3d28 күн бұрын
Lतुमच्या पध्दतीने चकली केली सुंदर झाली खुशखुशी झाली धन्यवाद सरिता ताई 😊
@vishakhakadam739226 күн бұрын
Sarita kichen हा रेसिपीज साठी 🎉 सगळ्यात best chennal आहे सरिता ताई च्या बोलण्यात खूप आपुलकी आहे प्रत्येक पदार्थाचा व्यवस्थित अभ्यास करून खूप मेहनत घेऊनच सरीता ताई प्रेमाने समजावते आपल्याला ❤❤
@saritaskitchen26 күн бұрын
मनापासून धन्यवाद
@eishashomemade364726 күн бұрын
Mi sagl sangitalay pramane chivda kela pan jara ambat lagto ahe kay karu?
@sharvariparab344722 күн бұрын
सरिता ताई खूप छान सांगतात, गोड आवाज आहे ताई तुमचा
@swaradanargolkar988425 күн бұрын
सरिताताई तुमच्या जुन्या व्हिडीओ नुसार करंज्या केल्या, खूप मस्त जमल्या. तुम्ही सांगता ते प्रमाण योग्य असतं त्यामुळे पदार्थ चुकत नाही.
@NamitaShinde-qo6ed26 күн бұрын
तुझं बोलणं, समजून सांगणें , माझा फुट चा बिझनेस आहे त्यामुळे मला सरिता किचनचा खुप छान फायदा होतो, तुला दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा 🎉
@deeptimhaskar27 күн бұрын
ताई मी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळी बनवल्या आणि एकदम भारी झाल्यात खुसखुशीत ...खरच धन्यवाद ताई इतक्या मस्त मस्त रेसीपी आमच्यासोबत शेअर करता त्यासाठी ❤❤
@AlkaJoshi-po6dn24 күн бұрын
सरिता, शंकरपाळी तु सांगितल्या प्रमाणे केल्या एकदम मस्त झाल्या. Thanks. Happy diwali to you and your family
@pallavinikam161724 күн бұрын
Mam tumche videos baghun m jevan banvayla shikle..khup chan jamat mla ata sagal..ha confidence fakt tumchyamule ala..tumhi ekdm detail madhe sangta...pratyek gosht barkaine sangta..m fakt tumchya recipes baghate...1st time kontihi recipe banvli tri ti changlich hote ..thank u so much mam❤
मी भाजणी चकली try keli, mast झाली.आज हा चिवडा try karte.
@seemapande810528 күн бұрын
मी तुमच्या पद्धतीने खारी आणि गोड शंकरपाळे केले खूप छान झाले चकली भाजणी पण केली आज आता चकली करायची आहे ❤❤
@rekhamane838525 күн бұрын
खारी शंकरपाळी,शेव तुझ्या व्हिडिओ प्रमाणे बनविले खूप छान झाले.. मस्तच
@prasannadalabhanjan804712 күн бұрын
Thank you tai tumchya mule mi ata 🙏🏻chivda che order ghete ❤
@arpitakirale639325 күн бұрын
खुपच छान 👌 मला तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात
@nileshnagve672325 күн бұрын
मी सर्व रेसिपी बनवून बघितल्या खूप छान बनतात
@MeenaSutar-dw1ut26 күн бұрын
मीतरमधुराचे विडीओ बघतच नाही सरीता ताई तू खूप छान माहिती सांगतेस धन्यवाद
@Ridhanb7f23 күн бұрын
Tai तुम्ही sangitlya pramane kelele sarv फराळ खूपच मस्तच hotat❤ mla khupch aavdtat🎉 🎉 तुम्हाला आमच्या सर्वांन कडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎇🎇🪔
@shwetabhusare998928 күн бұрын
Ekach number zhala chivada mi ya varshi tuzya paddhati ne Karel Thank you so much Sarita ❤❤❤
@shwetabhusare998928 күн бұрын
Ek question ahe mirchi fiki ahe ki lavangi ahe
@manimani-gb6rr28 күн бұрын
खूप छान.. व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक केलं❤😊
@saylikanse232223 күн бұрын
एकदम मस्त झाला चिवडा ❤
@aartidivate572028 күн бұрын
सरीता तु अगदी मनकवडी आहेस आज मी हाच चिवडा .करणार आहे
@ushapawar140527 күн бұрын
Sarita tu sangate tya pramane sarvach recipe khup chan hotat❤
@vaishalisarnaik540827 күн бұрын
मी वाटच बघत होते या रेसिपीची . दिवाळी फराळ माझा बऱ्यापैकी चांगला असतो... पण तरी देखिल कुठे काही miss तर r नाही ना झालं हे पाहण्यासाठी तुझ्या चॅनेल ल आवर्जून भेट देते... एवढा विश्वास तू तुझ्या फॉलोवर्सcha कमावलायेस...
Mast chivda udya karnar ahe me ,tai me pohe oven madhe shekun ghete chan hotat
@shwetakulkarni840427 күн бұрын
खूप छान ताई....नीट समजून सांगता तुम्ही सर्व रेसिपी
@jyotighotane152124 күн бұрын
Tai tumi dakhavalelyapramane shankarpali ani chakali keli chan zali thank u
@pradnyasupekar504326 күн бұрын
चिवडा खूप छान केलास त्याला कलरही खूप छान आला होता आमच्याकडे भाजके पोहे व पातळ पोहे असे दोन्ही प्रकारचे चिवडे केले जातात हया वेळेस मी तुझ्या पध्दतीने पातळ पोह्यांचा चिवडा करणार आहे खुप खुप धन्यवाद आणि तुला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
@saritaskitchen26 күн бұрын
मनापासून धन्यवाद आणि शुभ दीपावली 🪔
@bhaktithakur937924 күн бұрын
छान रेसिपी. चिवडा करून बघणार
@snehakulkarni726127 күн бұрын
चिवडा मसाला खुप छान करून बघणार😮
@anandi1525 күн бұрын
Just made the chivda according to your instructions it came out superb without any problem.Thank you 🙏
@milindjadhav-zy4sb27 күн бұрын
अग सरिता मी तुझ्या रेसीपी बघतो खास तुझ्या करिता
@shraddhachavan819027 күн бұрын
Rava n tandul chakali chan zali, tumchya reciepe pramane
@skale9724 күн бұрын
बेदाणे साठी छान tip दिलीस. माझे 1da करपले, तेव्हा पासून gas बंद करून पटकन तळून घेते
सरिता तू सांगितलं तसे शेव लाडू केले खूप छान झाले पहिल्यांदाच केले.
@bernadettecyril266512 күн бұрын
Chivda easy aur tasty hai powder mei green item konsa hai hindi mei bataye
@bernadettecyril266512 күн бұрын
😮
@bernadettecyril266512 күн бұрын
😮
@suchitajoshi189528 күн бұрын
खूप छान झाला आहे ❤
@pratibhasamant918727 күн бұрын
खूप साऱ्या टिप्स सहित चिवडा रेसिपी खूप छान 👌 ❤ धन्यवाद सरिता 🙏 🌹
@MadhvSrkunde28 күн бұрын
❤ नमस्कार ताई❤ ताई तुम्ही खरंच खूप समजावून सांगता❤ तुम्ही सांगितले की लवकर लक्षात बसते❤ पातळ पोह्याचा चिवडा मला खूप आवडतो❤ धन्यवाद ताई❤
@x-d1avantibhosale92328 күн бұрын
खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई
@VRanjwan27 күн бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे लगेच रेसिपी करून पहावी आसं वाटतं
@Shrutidevipatil-j8q28 күн бұрын
तुमची सर्व रेसिपी खूप खूप छान असते मी या दिवाळीला तुमची रेसिपी ट्राय करणार आहे 😊
@shilpaphadke50627 күн бұрын
Tumhi सांगितल्याप्रमाणे बेसनाचे लाडू केले परफेक्ट मापाप्रमाणे खूप खूप सुंदर झाले अप्रतिम एकदम परफेक्ट
@prachirane-dx3qr27 күн бұрын
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकर पाळी केली खुप छान झाली. 5 की. Order पण आली. बनवून पण दीली. ताई ❤❤❤❤
@reshmatondekar91424 күн бұрын
Mi beasan ladu kele tumchya pramanat aninte khupch chan zale ahet .maza mulga kadhi khat nahi pan diwalipurvich tyane ardhe sampwale
@ujwalapatil510826 күн бұрын
ताई तुमचे प्रथम मी धन्यवाद मानते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पातळ पोह्यांचा चिवडा बनवला. मसाला ही तसाच बनवला आणि खरंच खूप छान चिवडा तयार झाला. पुन्हा एकदा धन्यवाद !
@Ayushrajendrabhosale27 күн бұрын
मी गेल्या वर्षी यांनी सांगितले तशी चकली भाजणी करुन बनवली खुप छान झाली आता पुन्हा बनवणार आहे
@shailagaikwad646528 күн бұрын
Mi aajch krnar hote tumchi juni recepi bghun. Ti recepi pn ekdm bhaaari aahe
@SheetalDhumal-q6d27 күн бұрын
Sarita Tai ek no.❤
@harshu555825 күн бұрын
Tai mi tuz baghun pohyancha chivda kela awdha chan zalay na kharach… thank you so much taiiii 😘 happy Diwali 🪔